Ladki Bahin Yojana 2024 In Marathi राज्यातील महिलांना स्वावलंबी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार नवनवीन योजना सुरू करत असते. Ladki Bahin Yojana December month installment यामागील मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिक मदत करणे हा असतो. यातूनच माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली.
Ladki Bahin Yojana December month installment या योजनेचे पाच हप्तेही महिलांच्या खात्यावर जमा झाले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या.
Ladki Bahin Yojana 2024 In Marathi आता निवडणुका झाल्या आहेत. महायुतीचे सरकार महाराष्ट्रात आले आहे. प्रतीक्षा लागली होती ती म्हणजे लाडक्या बहिणीला डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? याचे उत्तर बुधवारी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
Ladki Bahin Yojana December month installment महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 सुरू केलेली आहे.
Ladki Bahin Yojana 2024 In Marathi या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 2 कोटी 20 लाख बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यात आलेले आहेत. राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार करून लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील लाडक्या बहिणींना मिळत आहे.
Ladki Bahin Yojana New Update लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येतात. जुलैपासून महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत.
आत्तापर्यंत महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्याचे हप्ते मिळाले आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता जमा करण्यात आला होता. आचारसंहितेमुळे ही योजना काही दिवस बंद होती. परंतु आता पुन्हा या योजनेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Ladki Bahin Yojana December month installment गेल्या अनेक दिवसापासून लाडक्या बहिणींचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? होणार की नाही? यात काय बदल होणारे का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
Ladki Bahin Yojana December month installment राज्यातील शेतकरी, युवावर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकाला दिलेले आश्वासने आमचे सरकार पूर्ण करणार आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले कुठलीही योजना बंद होणार नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये दिली आहे.
Ladki Bahin Yojana December month installmentयाबरोबरच राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशन संपल्यानंतर देण्यात येईल अशी माहितीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचे प्रश्नांची उत्तरे यातून मिळाली आहेत आणि त्यांचा जीव भांड्यात पडला आहे.