Ladki Bahin Yojana big update December installment : तुम्हाला मिळाला का डिसेंबर महिन्याचा हप्ता

Ladki Bahin Yojana big update December installment : 35 लाख लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता वर्ग

Ladki Bahin Yojana big update December installment : लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची घोषणा महायुतीने केली होती. त्यामुळे लाडक्या बहिणींचे 2100 रुपये कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. Ladki Bahin Yojana big update December installment

Ladki Bahin Yojana update December installment लाडक्या बहिणींना आजपासून त्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्व पैसे मिळणार. पहिल्या टप्प्यात 35 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. त्यानंतर उर्वरित महिलांना पैसे दिले जाणार आहेत. योजनेसाठी लागणारा 3500 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे.

Ladki Bahin Yojana update December installment मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली योजना आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीआधी ही योजना सुरू झाली. राज्यात या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास 2.5 कोटी महिलांनी अर्ज केला केले होते. या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यास सुरुवात झाली होती.

Ladki Bahin Yojana update December installment नोव्हेंबर महिन्यात आचारसंहितेमुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रित देण्यात आले होते. महायुतीने लाडकी बहिण योजनेचे पैसे वाढवण्याची घोषणा विधानसभा निवडणुकीत केली होती. त्याप्रमाणे आता लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यापासून 2100 रुपये मिळणार की 1500 रुपये देण्यात येणार याचा निर्णय झाला आहे.

डिसेंबर मध्ये 1500 मिळणार की 2100

Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम महायुतीने विधानसभा निवडणुकीआधी 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे 2100 रुपये लाडक्या बहिणींना कधीपासून मिळणार? याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. परंतु या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये मिळणार आहे. 2100 रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये हप्ता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता हा 1500 रुपये मिळणार आहे.