Ladki Bahin Yojana E-KYC In Marathi : लाडक्या बहिणींना 2 महिन्याची मुदत
Ladki Bahin Yojana E-KYC In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होऊन 14 महिने पूर्ण झाले आहेत. विधानसभा निवडणूक काळात सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेत अपात्र महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
Ladki Bahin Yojana Updates लाडकी बहीण योजनेत सरकारी महिला कर्मचारी, पुरुष लाभार्थी तसेच 2.5 लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांनी त्याचबरोबर एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या अपात्र महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अपात्रतेची संख्या वाढलेली आपल्याला दिसून येत आहे.
Ladki Bahin Yojana Beneficiaries Must Complete E-KYC : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गरजू महिलांच्या खात्यात आर्थिक मदत म्हणून जमा करण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना होती.
Ladki Bahin Yojana E-KYC परंतु संपूर्ण महिला या योजनेचा लाभ घेत असल्यामुळे गरजू महिलांपर्यंत हा लाभ पोहोचत नाही. यासाठी सरकारने आता गरजू महिलांच्या खात्यातच पैसे जमा व्हावेत यासाठी लाडकी बहीण योजनेतील महिलांना ईकेवायसी करणे बंधनकारक केले आहे.
Ladki Bahin Yojana E-KYC ही ई-केवायसी केल्यानंतरच महिलांच्या खात्यामध्ये पुढील हप्ता जमा केला जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे.
Ladki Bahin Yojana Beneficiaries Must Complete E-KYCविशेष बाब म्हणजे 14 हजार 298 पुरुषांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहे. यासाठी लाडकी बहीण योजनेतील महिलांनी ईकेवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
2 महिन्यांच्या आत ही E-KYC करणे आवश्यक आहे. असे न करणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस अपात्र ठरवण्यात येणार आहे. त्यासाठी त्वरित लाडकी बहीण योजनेची E-KYC करणे आवश्यक आहे.
ऑनलाइन करा ई-केवायसी
Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी https://ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ई-केवायसी बॅनर वर क्लिक करावे.
त्यानंतर आधार प्रमाणे करण्यासाठीचा अर्ज केल्यानंतर ओटीपीच्या लिंक वर क्लिक करावे.
त्यानंतर ई-केवायसी आधी झाली की नाही हे स्पष्ट होईल. लाभार्थ्यांचे नाव यादीत आहे की नाही याची तपासणी संकेतस्थळावर होईल.
तुमचे नाव यादीत नसल्यास आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश तुमच्या मोबाईलवर येईल.
पात्र असल्यास आधारशी जोडलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल. हा ओटीपी टाकताच पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक अर्जामध्ये भरावा लागेल. अशा पद्धतीने लाडक्या बहिणीने ई-केवायसी करणे आवश्यक आहे.