ladki bahin yojana june month installment : लाडक्या बहिणींच्या जूनच्या हप्त्याचा मुहूर्त ठरला !

ladki bahin yojana june month installment in marathi : आजपासून जमा होणार बहिणींच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता

ladki bahin yojana june month installment : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. लाडकी बहिणी योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.

ladki bahin yojana next installment आजपासून म्हणजेच 30 जून पासून जून महिन्याचा लाडक्या बहिणीचा हप्ता महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आहे.

ladki bahin yojana next installment जूनच्या हप्त्यासाठी निधी मंजूर झालेला आहे. अजित पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना याबाबत माहिती दिली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकार मार्फत लाडकी बहीण योजना राबवली जाते.

या लाडक्या बहिणींना पुढील हप्त्यासाठी 3600 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून उद्यापासून त्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

ladki bahin yojana june installment लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींना पडला होता. त्यांची प्रतीक्षा आता थांबली असून लाडक्या बहिणींचा जूनच्या हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

आज पासून हे पैसे महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीना जून महिन्याचा 12 वा हप्ता खात्यात जमा होणार आहे.

ladki bahin yojana june installment लाडकी बहीण योजनेत काही महिलांना पैसे मिळणार नाही ज्या महिला पात्रतेच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांचे अर्ज बाद केले गेले आहेत.

ladki bahin yojana 12th installment प्राप्तिकर विभागाकडून लाडकी बहिणींच्या उत्पन्नाबाबत माहिती घेतली जात आहे. त्यानंतर ज्यांची उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना पुढील महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. ladki bahin yojana 12thinstallment