Ladki Bahin Yojana Latest News In Marathi : 50 लाख लाडक्या बहिणी होणार अपात्र?

Ladki Bahin Yojana Latest News 2025 In Marathi : अपात्र बहिणींचा आकडा वाढला

Ladki Bahin Yojana Latest News : महायुती सरकारने विधानसभा 2024 डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल 2.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. त्यावेळी सरकारने अर्जाची कुठल्याही प्रकारची छाननी केली नाही. त्यामुळे अपात्र असलेल्या महिलाही यामध्ये पात्र झाल्या.

Ladki Bahin Yojana Latest News In Marathi मात्र आता जानेवारीपासून राज्य सरकारने निकषांचे पालन न करता या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना अपात्र ठरवण्याचा धडा का लावला आहे? आता जानेवारी महिन्यामध्ये 5 लाख महिला अपात्र ठरल्या होत्या. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये 4 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत.

एकूण 9 लाख लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र झाल्या आहेत. अजूनही अर्जाची छाननी सुरू आहे. या अर्जाच्या छाननी मध्ये राज्यातील तब्बल 50 लाख पेक्षा अधिक महिला या योजनेतून अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Ladki Bahin Yojana Latest News In Marathi राज्य सरकारने लाडक्या बहीण योजनेचा अपात्र असतानाही फायदा घेणाऱ्या लाडक्या बहिणी अपात्र ठरवण्यासाठी अर्जांची पडताळणी सुरू केली आहे. यामध्ये मागील दोन महिन्यात महिला अपात्र ठरल्या आहेत.

Ladki Bahin Yojana Latest News आता या पडताळणीमध्ये 50 लाख पेक्षा अधिक महिला अपात्र होणार असल्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारचे दरमहा 135 कोटी रुपये वाचणार आहेत तर वर्षाला 1,620 कोटी रुपये वाचणार आहेत. Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana Latest News महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी वाजत गाजत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्वच महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला. महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावर अर्जाची कुठल्याही प्रकारची छाननी न करता 2 कोटी 40 लाख लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा केले.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Latest News याचा फायदा त्यांना निवडणूक मध्ये झाला आणि त्यांचे सरकार पुन्हा सत्तेत आले, मात्र यामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडला. थोडाथोडका नाहीतर 3600 कोटी रुपयांचा भार तिजोरीवर पडला होता. त्यामुळे आता सरकारने पुन्हा सत्तेत आल्यानंतर नियमांचे पालन न करता लाडक्या बहिणींचा लाभ घेणाऱ्या महिलांना अपात्र ठरविण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या दोन महिन्यातच राज्यातील तब्बल 9 लाख लाडक्या बहिणींना या योजनेत अपात्र ठरवण्यात आले. Ladki Bahin Yojana

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Latest News ज्या महिला इतर योजनांचा लाभ घेतात त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये असे राज्य सरकारने आव्हान केले आणि अनेक महिलांनी अर्जही वापस घेतली. तर ज्यांच्याकडे चार चाकी आहे, इन्कम टॅक्स भरतात अशा महिलांनाही या योजनेअंतर्गत अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरचा भार थोड्या प्रमाणात का होईना कमी झाला.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Latest News राज्य सरकारच्या या छाननी मध्ये जानेवारी महिन्यामध्ये 5 लाख महिला अपात्र ठरल्या होत्या. तर फेब्रुवारी महिन्यात चार लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. या योजनेअंतर्गत जे निकष लावण्यात आले आहेत त्यानुसार आता राज्यातील तब्बल 50 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरी तिल वर्षाला 1620 कोटी रुपये वाचणार आहेत.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये सुरू केली. या योजनेचा लाभ राज्यातील तब्बल 2.5 कोटी महिलांना झाला.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये 30 ते 39 वय असलेल्या 29 टक्के महिलांचा समावेश आहे, तर 40 ते 49 वयोगटातील 23.6%, 50 ते 65 वयोगटातील 22 टक्के आणि 60 ते 65 वयोगटातील 5 टक्के महिलांचा समावेश आहे. मात्र आता सरकारने पडताळणी सुरू केली आहे आणि या पडताळणीमध्ये जे नियम निकष लावले आहेत त्यामध्ये अनेक महिला अपात्र होत आहेत.