Ladki Bahin Yojana New Update 2025 In Marathi : लाडक्या बहिणींना या महिन्यापासून मिळणार 2100 रुपये

Ladki Bahin Yojana New Update 2025 In Marathi : लाडकी बहीण योजनेची मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana New Update 2025 In Marathi : महाराष्ट्र सरकारने महिलांच्या हितासाठी राज्यात लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली. लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येतात. जुलैपासून महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत.

Ladki Bahin Yojana New Update 2025 आत्तापर्यंत महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्याचे हप्ते मिळाले आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता जमा करण्यात आला होता. आचारसंहितेमुळे ही योजना काही दिवस बंद होती. परंतु आता पुन्हा या योजनेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Ladki Bahin Yojana New Update 2025 लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची घोषणा महायुतीने केली होती. त्यामुळे लाडक्या बहिणींचे 2100 रुपये कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. परंतु डिसेंबर महिन्याचा हप्ता बहिणींना 1500 रुपये याप्रमाणे मिळाला आहे.

Ladki Bahin Yojana New Update 2025 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली योजना आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीआधी ही योजना सुरू झाली. राज्यात या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास 2.5 कोटी महिलांनी अर्ज केला केले होते. या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यास सुरुवात झाली होती.

Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम महायुतीने विधानसभा निवडणुकीआधी 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे 2100 रुपये लाडक्या बहिणींना कधीपासून मिळणार? याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.

जानेवारी चा हप्ता कधी मिळणार

Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला. आता जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांना त्यांनी मकर संक्रांतीच्या आधी येणार असल्याचे सांगितले जात आहे.

2100 रुपये हप्ता कधी मिळणार

Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत आतापर्यंत जुलै महिन्यापासून ते डिसेंबर महिना पर्यंत महिलांना 11500 रुपये याप्रमाणे हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहे, आणि आता मकर संक्रांतीच्या आधी जानेवारी महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तर मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळू शकतात. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना 2100 रुपये प्रमाणे त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

लाडकी बहीण योजनेत नव्याने 12 लाख महिलांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही त्यांना रजिस्ट्रेशन केलेल्या महिन्यापासून पैसे मिळणार असल्याचे सांगितले आहे. परंतु यासाठी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही.