ladki bahin yojana next installment date 2025 Marathi : लाडक्या बहिणींचा फेब्रुवारी हप्ता आज पासून जमा

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana :  फेब्रुवारीचा 1500 रुपयांचा हप्ता आज मिळणार

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana :  सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या  काही महिन्यांपासून सुरू केली आहे. परंतु ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सात हप्ते मिळाले आहेत. 

फेब्रुवारी महिना संपत आला तरीही या योजनेचा हप्ता अजून कसा जमा झाला नाही असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता. परंतु आता ही प्रतीक्षा संपली आहे आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात आज पासून म्हणजेच 25 फेब्रुवारी पासून जमा करण्यास सुरुवात झाली आहे.

ladki bahin yojana next installment date 2025 अशी माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देण्यास उशीर का झाला, याचेही कारण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

ladki bahin yojana महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आज पासून म्हणजेच 25 फेब्रुवारीपासून  लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

ladki bahin yojana प्रत्येक लाभार्थी महिलेला या योजनेत अंतर्गत पंधराशे रुपये दरमहा जमा केले जात आहेत. अर्थ खात्याकडून फेब्रुवारी महिन्यासाठी मिळणारी रक्कम महिला व बालकल्याण खात्याला वर्ग करण्यात आली आहे.  काही तांत्रिक बाबींमुळे पैसे देण्यास उशीर झाला असे सांगितले आहे. 

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात भाष्य करताना लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आहे. येत्या आठवड्यात पैसे मिळण्यास सुरुवात होईल असं म्हणले आहे. 

 Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जानेवारी महिन्यात दोन कोटी 41 लाख महिलांना लाभ  मिळाला होता. लाडकी बहीण  योजनेतील अर्जांचे पडताळणी प्रक्रिया सुरू केल्यानंतर साधारणपणे नऊ लाख महिलांची संख्या या योजनेतून कमी झाली असल्याची माहिती मिळाली आहे.  फेब्रुवारी महिन्यात जानेवारी महिन्यापेक्षा कमी महिलांना लाभ मिळणार आहे. 

mukhyamantri ladki bahin yojana next installment date मुख्यमंत्री  माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्यापर्यंत 7 हप्ते लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा झाले आहेत. म्हणजेच आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात 10,500 रुपये जमा झाले आहेत. आता फेब्रुवारी चा हप्ता बहिणींच्या खात्यात जमा झाल्यानंतर लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 12 हजार रुपये जमा होतील. 

या बहिणींची नावे वगळणार

ladki bahin yojana New update in marathi लाडक्या बहिणीच्या अर्जाची फेर तपासणी सुरू आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांनी इतर योजनेचा लाभ घेतलेला असल्यास त्यांची नावे यातून वगळली जाण्याची शक्यता आहे. तसेच ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे अशा कुटुंबातील लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


ladki bahin yojana New update in marathi इ केवायसी करणे आवश्यक लाडक्या बहिणींना जून महिन्यामध्ये इ केवायसी करावी लागणार आहे. यातून त्यांना संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे. या योजनेसाठी आतापर्यंत 2 कोटी 63 लाख लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते. त्यापैकी 2 कोटी 41 लाख महिला पात्र ठरल्या आहेत.