ladki bahin yojana next installment in marathi : लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी
ladki bahin yojana next installment date in marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होऊन अनेक महिने लोटले आहेत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यात 10 हप्ते जमा झाले आहेत.
ladki bahin yojana next installment एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्यामध्ये जमा झाला असल्यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? याची लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागली आहे. मे महिन्याचा 11 वा हप्ता कधी जाहीर होणार? महिना संपत आला तरीही अजून मे महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत. असा लाडक्या बहिणींचा प्रश्न उभा राहिला आहे.
ladki bahin yojana next installment याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली असून लवकरात लवकर महिलांच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होईल असे सांगितले आहे.
mukhyamantri ladki bahin yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले असून लाडकी बहीण अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये खात्यात जमा केले जातात.
ladki bahin yojana 11th installment लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता या आठवड्यात येऊ शकतो असं सांगितलं जात आहे. दरम्यान आता अजित पवार यांनी स्वतः मे महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
काय म्हणाले अजित पवार
mukhyamantri ladki bahin yojana अजित पवार यांनी मध्यंतरी मीडियाशी बोलताना सांगितले की, लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल. त्यांनी स्वतः पावणेचार कोटी रुपयांच्या फाईलवर सही केली. जेणेकरून या योजनेअंतर्गत लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. ladki bahin yojana 11th installment