Ladki Bahin Yojana Next Installment In Marathi : लवकरच जमा होणार लाडक्या बहिणीचा हप्ता

Ladki Bahin Yojana Next Installment In Marathi : महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती

Ladki Bahin Yojana Next Installment In Marathi : सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेला तरीही राज्यातील महिलांच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी कडून ऑगस्ट चा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Ladki Bahin Yojana मात्र यावर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी उत्तर दिले आहे. लवकरच राज्यातील महिलांच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Ladki Bahin Yojana August Installment In Marathi लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. मात्र सरकारकडून अजूनही ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला नाही. मागील काही महिन्यांमध्ये दोन महिन्याचे हप्ते एकत्र जमा करण्यात आले होते.

Ladki Bahin Yojana August Installment In Marathi यावेळी ही दोन महिन्याचे म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर च्या हप्ता एकत्र जमा होणार का असा प्रश्न लाडक्या बहिणीकडून करण्यात येत आहे. मात्र यावर अजून कुठल्याही घोषणा किंवा आश्वासन कोणी दिलेले नाही त्यामुळे संभ्रम वाढला आहे.

Ladki Bahin Yojana August Installment ऑगस्ट महिन्याचा लाडक्या बहिणीचा हप्ता लवकर जमा होणार असल्याची महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

Ladki Bahin Yojana राज्य सरकारकडून मोठ्या थाटामाटात राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. यामध्ये राज्यातील अनेक महिला पात्र झाल्या. अपात्र महिलांना या योजनेतून बाद करण्यात आले. सुरुवातीला सरकारकडून वेळेवर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा केले जात होते.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana मात्र गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वेळेवर रक्कम जमा होत नाही. त्यामुळे महिलांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. कारण यावेळेस तर सप्टेंबर चा पहिला आठवडा उलटून गेला तरीही ऑगस्ट महिन्याचा हप्ताच मिळालेला नाही.

या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार? ऑगस्ट आणि सप्टेंबर चा हप्ता एकत्र जमा होणार का असे प्रश्न लाडक्या बहिणीकडून केले जात आहेत. मात्र सरकारकडून याबद्दल कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

केवळ ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच जमा करण्यात येणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली आहे. तो कधी होणार हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे महिलांची प्रतीक्षा कायम आहे.

मागील काही महिन्यांमध्ये सरकारने सण उत्सवाचे निमित्त करून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली होती. यावेळी ही सरकार घटस्थापनाचा मुहूर्त साधणार का असा प्रश्नही महिलांकडून उपस्थित केला जात आहे. की त्यापूर्वीच महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीचा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.