Ladki bahin yojana next installment : यादीमध्ये तुमचे तर नाव नाही? अपात्र असताना लाभ घेणाऱ्या महिलावर होणार कारवाई
Ladki bahin yojana next installment will not come in the account of these people :
लाडकी बहीण योजनेच्या 13 व्या हप्त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. अनेक महिलांच्या खात्यामध्ये यावेळी पैसे येणार नाहीत. या यादीमध्ये तुमचे तर नाव नाही ना?
देशातील अनेक राज्यांमध्ये महिला सशक्तिकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना चालल्या जात आहेत. महाराष्ट्र सरकारकडूनही महिलांच्या समृद्धीसाठी Ladki bahin yojana लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे.
Ladki bahin yojana या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये लाभ दिला जातो. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 12 हप्ते जमा करण्यात आले आहेत.
Ladki bahin yojana next installment will not come in the account of these people आता 9 ऑगस्टला 2 हप्त्याची रक्कम म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. मात्र यापूर्वीच एक सर्वांची चिंता वाढवली माहिती समोर आली आहे.
कारण 13 व्या हप्त्याचे रक्कम अनेक महिलांच्या खात्यामध्ये येणार नाही. तुमचेही नाव या यादीमध्ये आहे का? हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे.
या महिलांच्या खात्यामध्ये नाही येणार पैसे?
Ladki bahin yojana next installment will not come in the account of these people
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी सरकारकडून काही पात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र योजनेमध्ये सध्या अशा काही महिला लाभ घेत आहेत ज्या या योजनेसाठी अपात्र असतानाही या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता जमा होणार नाही.
Ladki bahin yojana next installment सरकारकडून फेर तपासणी केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. कारण या योजनेचा लाभ अनेक सरकारी महिला कर्मचारी आणि अन्य योजनाचा लाभ घेणाऱ्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे आशा महिला या योजनेतून वगळल्या जाणार आहेत.
26 लाख महिला अपात्र
Ladki bahin yojana next installment
ज्या महिलांचे आधार आणि बँक डिटेल्स लिंक नाहीत किंवा एका कुटुंबातील एक पेक्षा अधिक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. आता त्यांनाही पुढील हप्ता मिळणार नाही. महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 26 लाख 34 हजार महिलांना अपात्र करण्यात आले आहे.
फसवणूक करणाऱ्या महिलांकडून होणार वसुली
राज्य सरकार आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारची फसवणूक करणाऱ्या वर वसुलीची कारवाई करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले की, काही पुरुष किंवा अपात्र महिलांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्याकडून पूर्ण रक्कम वसूल केली जाईल.
ही योजना केवळ आशा महिलांसाठी आहे ज्या खरंच या योजनेसाठी पात्र आहेत, जर तपासणी दरम्यान कोणी अपात्र दिसून आल्या तर केवळ पैसेच वापस करावे लागणार नाही तर कायदेशीर कारवाई ही केली जाऊ शकते.
पुरुष असताना लाडक्या बहिणीचा लाभ घेणाऱ्या वर वसुलीची कारवाई केली जाणार आहे. कारण ही सरकारची फसवणूक आहे