Ladki Bahin Yojana Septembar Installment In Marathi : लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधी मिळणार ?
Ladki Bahin Yojana Septembar Installment In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा केले जातात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होऊन एक वर्ष पूर्ण होऊन गेले आहे.
Ladki Bahin Yojana Septembar Installment आतापर्यंत 14 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. मागच्या वर्षी जून महिन्यात ही योजना सुरू करण्यात आली होती. तिला अत्यंत चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.
Ladki Bahin Yojana Septembar Installment ऑगस्ट महिन्यापर्यंतचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. आता महिला सप्टेंबरच्या हप्त्याची वाट बघत आहेत. सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी येणार याची प्रतीक्षा लागली आहे.
Ladki Bahin Yojana Next Installment ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबर मध्ये देण्यात आला होता त्याच बरोबर मागील दोन-तीन महिन्यांपासून त्या महिन्याचा हप्ता पुढील महिन्यात देण्यात येत आहे. जसे की, जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये, जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्टमध्ये आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे.
Ladki Bahin Yojana Next Installment लाडक्या बहिणी योजनेत महिलांना सप्टेंबरचा हप्ता कधी येणार? असा प्रश्न विचारला जात आहे ऑगस्ट चा हप्ता लांबणीवर गेला होता तसाच आता सप्टेंबरचा ही हप्ता लांबणीवर जाईल का? असा प्रश्न महिलांना पडला आहे.
Ladki Bahin Yojana सप्टेंबरचे 1500 रुपये लांबणीवर पडणार का असा प्रश्न पडला आहे. यादरम्यान सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यात किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात.
Ladki Bahin Yojana यादरम्यान कोणतीही अधिकृत माहिती सध्या समोर आलेली नाही. परंतु अपेक्षा आहे की, सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये दसऱ्याचा शुभ मुहूर्त साधून लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा केले जाण्याची शक्यता आहे.