Ladki Bahin Yojana Update in marathi : लाडक्या बहिणींना 1500 रुपया सह कर्जही मिळणार

Ladki Bahin Yojana Update 2025 in marathi : लाडक्या बहिणींना मिळणार कर्ज

Ladki Bahin Yojana Update 2025 : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने घोषणा केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आता महिलांना केवळ 1500 हजार रुपये नाहीतर त्यांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाची सुविधाही देण्यात येणार आहे.

Ladki Bahin Yojana Update in marathi : याबरोबरच या कर्जाचा हप्ता सरकारकडून जमा होणाऱ्या 1500 रुपयांमधूनच वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांच्या डोक्यावर या कर्जाचा भार पडणार नाही. याबरोबरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ताही लवकरच जमा होणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

Ladki Bahin Yojana Update राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाडक्या बहिनींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये रक्कम दिली जाते.

Ladki Bahin Yojana Update या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना प्रत्येक मनाला 1500 हजार रुपये सरकार देते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 10 हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे आणि राज्यातील महिलांना 11 वा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा लागली आहे.

Ladki Bahin Yojana या योजनेची सुरुवात जुलै 2024 मध्ये झाली आहे आणि आतापर्यंत लाखो महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे.

Ladki Bahin Yojana या दरम्यान महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने घोषणा केली आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांना आर्थिक मदतीसाठी कर्जाची सुविधाही देण्यासाठी सरकार विचार करत आहे.

Ladki Bahin Yojana जेणेकरून राज्यातील महिलांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत होईल. महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही मध्यप्रदेश मधील “लाडली बहन” योजनेच्या धरतीवर सुरू करण्यात आलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे.

mukhyamantri Ladki Bahin Yojana ही योजना महाराष्ट्र सरकार कडून 2024 मध्ये सुरू करण्यात आली. आता ही योजना महिलांना आर्थिक आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने काम करत आहे.

महिलांना मिळणार 40 हजार रुपयाचे कर्ज?

mukhyamantri Ladki Bahin Yojana महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, आम्ही राज्यातील लाभार्थी महिलांना 40 हजार रुपये कर्ज देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सरकार लवकरच एक नवीन योजना सुरू करणार आहे.

Ladki Bahin Yojana त्याअंतर्गत लाडक्या बहिणींना 40 हजार रुपयेपर्यंत बँकेकडून कर्ज दिले जाईल. जेणेकरून लाभार्थी महिलांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत होईल. या संदर्भातील अधिकृत माहिती लवकरच सरकारच्या …..अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल.

लाडक्या बहिणींना कसे मिळेल कर्ज

  • पात्र महिलांना संबंधित बँकेत जाऊन या कर्जासाठी अर्ज करावा लागेल.
  • या कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी या महिलांना त्या कोणता व्यवसाय सुरू करणार आहेत याची माहिती द्यावी लागेल.
  • महिलांना राज्य सरकारकडून जे 1500 हजार रुपये महिन्याला मिळतात, त्यातूनच या कर्जाचा हप्ता फेडला जाईल. यामुळे लाडक्या बहिणींच्या डोक्यावर अतिरिक्त भार पडणार नाही.

यासाठी या नियमांचे करावे लागेल पालन

  • कर्ज घेणाऱ्या लाडक्या बहिणीचे वय 21 ते 65 दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • महिला महाराष्ट्राच्या रहिवासी असणे आवश्यक आहेत.
  • महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे.
  • ज्या महिलाकडे कार किंवा त्यांच्या कुटुंबातील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये असेल तर अशा महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत नाही.
  • ज्या महिलांनी सरकारच्या इतर कुठल्या योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा महिलाही या योजनेसाठी पात्र नाहीत.
  • सरकारने स्पष्ट सांगितले आहे की अन्य योजनाचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहिण योजनेअंतर्गत अपात्र ठरवले जाईल.
  • त्यामुळे कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व नियम व अटीचे पालण करणे आवश्यक आहे.

लाडक्या बहिणींना 11 वा हप्ता कधी मिळणार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिन्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल आणि त्यांनी विश्वास दिला की काही दिवसाच्या आत महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटीच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर केले जातील. पुढील आठवड्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात 11 वा हप्ता जमा होऊ शकतो.