Ladki Bahini Yojana Maharashtra 2024 In marathi : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना 2024
Ladki Bahini Yojana Maharashtra महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 2 कोटी 20 लाख बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यात आलेले आहेत. राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार करून लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील लाडक्या बहिणींना मिळत आहे. हा एक प्रकारचा आनंद व समाधान आहे. हा आनंद आणि समाधान टिकून राहण्यासाठी सरकार ही योजना कोणत्याही अडचणी शिवाय पुढील पाच वर्ष सुरू ठेवणार असल्याची ग्वाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्यात सोलापूर येथे दिले आहे. Ladki Bahini Yojana Maharashtra
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात गाजत आहे. या योजनेचा मोठ्या प्रमाणात महिलांना लाभही होत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना जून, जुलै चे प्रतिमहा 1500 रुपये प्रमाणे पैसे थेट त्यांच्या बँक खाते मध्ये जमा करण्यात आले आहेत. त्यानंतर भाऊबीज नोव्हेंबर महिन्यात येत असल्याने राज्य सरकारने विचार करून याच महिन्यात भाऊबीज म्हणून थेट नोव्हेंबर महिन्याचे पैसे बहिणीच्या खात्यात जमा केल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने देशभरात लखपती दीदी ही योजना सुरू केली आहे. लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करून लखपती होत आहेत. या योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्र सरकारने ही राज्यातील महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून लखपती दीदी ही योजना पहिल्या टप्प्यात राज्यात 25 लाख लखपती दिली तयार करण्यात येणार आहेत. तर या पुढील राज्यात 1 कोटी लखपती तिथे तयार करून प्रत्येक महिला वर्षाला किमान 1 लाख रुपये कमवती यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana राष्ट्रनिर्मिती मध्ये महिलांचे स्थान व योगदान खूप मोठे आहे. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला शक्तीचे रूप मानले जाते. त्यामुळे राज्यातील सर्व सामान्य महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 Ladki Bahini Yojana Maharashtra सुरू केली आहे. याबरोबरच महिलांना वर्षातून 3 मोफत गॅस सिलेंडर देण्यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील महिला समाधानी असून लडकी बहिणी योजनेतून ते आपले व्यवसाय सुरू करणार. आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
Ladki Bahin Yojana 8 ऑक्टोंबर रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना Ladki Bahin Yojana वचनपूर्ती सोहळा अंतर्गत होम मैदान येथे आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्गदर्शन केले.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योति योजना
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना
एकात्मिक ग्राम विकास कार्यक्रम
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना