Ladli Behna Yojana 2025 Next Installment In Marathi : लाडली बहना योजना
Ladli Behna Yojana Next Installment 2025 : मध्यप्रदेश सरकारची सर्वात लोकप्रिय आणि महत्त्वकांक्षी योजना मधील लाडली बहना योजना चा 22 वा हप्ता तारखेपूर्वीच जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1250 रुपये रक्कम जमा केली जाते.
Ladli Behna Yojana 2025 आतापर्यंत लाडली बहना ला 21 हप्ते मिळाले आहेत. आता काही दिवसातच 22 वा हप्ताही जमा होणार आहे. या योजनेची रक्कम प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला जमा करण्यात येते, मात्र अनेक सण उत्सवामुळे यावेळी तारखेपूर्वीच 22 वा हप्ता जमा करण्यात येणार आहे.
Ladli Behna Yojana 2025 In Marathi : तर मार्च महिन्यामध्ये 2 विशेष दिवस आहेत त्यामध्ये महिला दिवस आणि होळी 10 मार्च पूर्वी 8 मार्चला महिला दिवस आहे. त्यामुळे सरकार लाडली बहना योजना अंतर्गत 22 वा हप्ता 10 तारखेपूर्वीच जमा करू शकते, मात्र सरकारकडून यासंदर्भात कुठलीही अधिकृत घोषणा अजून तरी करण्यात आलेली नाही. Ladli Behna Yojana Next Installment 2025
महिलांसाठी आवश्यक माहिती
Importance of Ladli Behna Yojana
- राज्यातील अविवाहित मुली Ladli Behna Yojana लाडली बहना योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
- ज्या महिलांचे वय 60 वर्ष पेक्षा अधिक आहे त्यांनाही या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.
- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा अधिक आहे अशा कुटुंबातील महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- ज्या कुटुंबातील एखादा व्यक्ती सध्या किंवा माजी खासदार, आमदार असेल तर त्या कुटुंबातील महिलेलाही या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
- याबरोबरच सरकारी सेवेत असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील महिलांनाही लाडली बहना योजनेअंतर्गत लाभ देण्यात येत नाही.
लाडली बहना योजनेची पात्रता
Ladli Behna Yojana Eligibility
- मध्यप्रदेश राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे
- विवाहित, विधवा, घटस्फोटीत महिला 21 वर्षे पूर्ण केलेले महिला कुठल्याही प्रकारचे वर्गातील महिला अशा महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.
- कुटुंबातील कुठलाही व्यक्ती आयकर दाता नसावा
- ज्या कुटुंबाकडे 5 एकर पेक्षा कमी जमीन आहे त्या कुटुंबातील महिलेलाही लाडली बहना योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.
अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
Ladli Behna Yojana Documents
आधारची इकेवायसी केली असावी
बँक खाते असावे
आधार कार्ड मतदान कार्डशी, पॅन कार्डशी, रेशन कार्डशी लिंक केलेले असावे
जन्म प्रमाणपत्र किंवा टीसी असावी
अर्जदाराचा फोटो
मोबाईल नंबर