LIC Bima Sakhi Yojana : एलआयसीची विशेष योजना
lic bima sakhi yojana give 7000 rupees per month in marathi 2025 : बिमा सखी योजनेतील लक्ष एक वर्षांमध्ये 10 लाख विमा सखींना या योजनेशी जोडणे आहे. lic-s-bima-sakhi कारण ग्रामीण भागातील महिलांना विमा एजंट बनणे आणि गावात विम्याबद्दल जागृती वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
lic s bima sakhi भारतीय जीवन विमा निगम प्रत्येक वर्गासाठी पॉलिसी घेऊन आलेला आहे. आता सरकारी विमा कंपनीने महिलांसाठी विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला कमीत कमी 7 हजार रुपये मिळतील.
lic bima sakhi yojana give 7000 rupees per month in marathi 2025 : मागील वर्षी डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केली. या योजनेचे नाव बिमा सखी योजना असे ठेवण्यात आले आहे. ही योजना भारतीय जीवन बिमा निगम एलआयसीद्वारे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे.
lic s bima sakhi विमा सखी योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे एक वर्षांमध्ये 10 लाख विमा सखींना या योजनेशी जोडणे आहे, जेणेकरून ग्रामीण भागातील महिलांना विमा योजना बनवणे, गावामध्ये विम्याबद्दल जागृती वाढवण्याची संधी देण्यात येते. एलआयसी विमा सखी योजनाद्वारे केवळ गावातील महिलांसाठी नवीन संधीच नाही तर भारतातील वंचित क्षेत्रामध्ये विमा पोहोचवणे आणि वाढवणे हाही उद्देश आहे.
lic bima sakhi yojana give 7000 rupees per month in marathi 2025 : ही योजना सुरू करून एलआयसीने महिलांसाठी अजून एक द्वार उघडले आहे. या योजनेअंतर्गत महिलांना सशक्त बनवणे आणि आर्थिक समावेशक लक्षामध्ये योगदान देणे आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे 18 ते 70 वयोगटातील महिला विकास करणे आहे. ज्यांनी कमीत कमी दहावी पर्यंत शिक्षण घेतले आहे. एलआयसीने महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत पुढील बारा महिन्यामध्ये 10 लाख विमा सखींना आणि तीन वर्षांमध्ये 20 लाख विमा सखींना नामांकित करण्याची योजना बनवलेली आहे.
विमा सखी योजनेची वैशिष्ट्ये
lic s bima sakhi या योजनेअंतर्गत भाग घेणाऱ्या महिलांना पॉलिसी विक्रीतून कमिशन बरोबरच पहिल्या तीन वर्षासाठी एक निश्चित रक्कम देण्यात येणार आहे.
lic bima sakhi yojana give 7000 rupees per month in marathi 2025 : महिलांसाठी कमीत कमी महिन्याला 7 हजार रुपये या योजनेअंतर्गत मिळतील. पहिल्या वर्षा दरम्यान व्यक्तीला प्रति महा 7000 रुपये प्राप्त होतील. दुसऱ्या वर्षात त्यामध्ये मासिक भुकतान कमी होऊन सहा हजार रुपये होईल. आणि तिसऱ्या वर्षापर्यंत ही रक्कम कमी होऊन 5 हजार रुपये होईल.
lic s bima sakhi सेल टार्गेट पूर्ण करणाऱ्या किंवा त्यापुढे जाणाऱ्या महिलांना अतिरिक्त कमिशन देण्यात येणार आहे.
lic bima sakhi yojana give 7000 rupees per month in marathi 2025 : या योजनेअंतर्गत काम करण्याचे स्वतंत्र देण्यात आले आहे. याबरोबरच एलआयसी कडून निवड झालेल्या एजंटला प्रशिक्षणही दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना पहिल्या तीन वर्षांमध्ये विशेष प्रशिक्षण आणि आर्थिक मदत केली जाणार आहे.
lic s bima sakhi पदवीधर विमा सख्यांना एलआयसी एजंट म्हणून काम करण्याची संधी याद्वारे देण्यात येणार आहे.
त्या कंपनीमध्ये विकास अधिकारी या पदापर्यंत जाऊ शकतात.
कोण करू शकते अर्ज?
देशभरातील 18 ते 50 वर्ष वय असणारी प्रत्येक महिला या योजनेसाठी पात्र असून ती यासाठी अर्ज करू शकते. मात्र यासाठी कमीत कमी दहावीपर्यंत शिक्षण झालेले असणे आवश्यक आहे.
lic bima sakhi yojana give 7000 rupees per month in marathi 2025 : याबरोबरच संबंधित महिला ग्रामीण भागामध्ये राहणारी असल्यास तिला प्राधान्य दिले जाते. या योजनेमध्ये सहभागी असलेले एजंट किंवा कर्मचाऱ्याचे नातेवाईक यामध्ये अपात्र आहेत.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
lic bima sakhi yojana give 7000 rupees per month in marathi 2025 : उमेदवार महिला आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतात. नोंदणी माहिती आणि अर्ज एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. तेथे जाऊन तुम्ही तुमचे कागदपत्रासह अर्ज भरू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.