maharashtra 2250 arogya kendra will run on solar energy in marathi 2025 : राज्यातील 2250 आरोग्य केंद्र सौर उर्जेवर चालणार

maharashtra 2250 arogya kendra will run on solar energy : 250 प्राथमिक आरोग्य केंद्राचे सौरऊर्जीकरण पूर्णत्वास

maharashtra 2250 arogya kendra will run on solar energy in marathi 2025 : महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. Solar energy : आता राज्यातील तब्बल 2250 आरोग्य केंद्र सौरऊर्जेवर चालणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सौर ऊर्जेच्या उपयोगामुळे राज्यात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

Solar energy : महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील 2250 प्राथमिक आरोग्य केंद्र सौर उर्जेवर चालणार आहेत. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. maharashtra solar energy for primary health centers in 18 districts

maharashtra 2250 arogya kendra will run on solar energy in marathi 2025 : पारंपारिक ऊर्जा स्त्रोत मर्यादित आहेत. त्यामुळे भविष्यात आपल्याला अपारंपारिक ऊर्जा स्वतःवरच अधिक भर द्यावा लागणार आहे. त्यामुळे राज्यात अपारंपारिक ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देऊन अधिकाधिक ऊर्जा निर्मिती करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

maharashtra 2250 arogya kendra will run on solar energy in marathi 2025 : महाराष्ट्रामध्ये अपारंपारिक ऊर्जेच्या उपयोगासाठी सेल्को फाउंडेशन काम करत आहे. या फाउंडेशनच्या मदतीने आता राज्यातील 18 जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सौरऊर्जीकरण करण्यात येणार आहे. maharashtra solar energy for primary health centers in 18 districts

Solar energy : सध्या राज्यातील 8 जिल्ह्यांमधील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सौरऊर्जीकरण पूर्णत्वास आले आहे तर 10 जिल्ह्यात सौरऊर्जीकरण प्रकल्प लवकरच कार्यान्वित केले जाणार आहेत. या फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यात सौरऊर्जी करणाचे काम दोन टप्प्यात केले जाणार आहे.

maharashtra 2250 arogya kendra will run on solar energy in marathi 2025 : पहिल्या टप्प्यात राज्यातील 250 प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्ण होत आले आहे तर दोन हजार प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम जून 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

Solar energy : सौर ऊर्जाचा अधिकाधिक वापरामुळे राज्यात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. राज्यात अधिकाधिक सौरऊर्जेचा वापर व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. maharashtra solar energy for primary health centers in 18 districts

maharashtra 2250 arogya kendra will run on solar energy in marathi 2025 : राज्यातील लातूर, वर्धा, नागपूर, गडचिरोली, बुलढाणा, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव या आठ जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सौरऊर्जीकरण पूर्ण होत आले आहे तर दहा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सौरऊर्जीकरण फाउंडेशनच्या मदतीने पूर्ण करण्यात येणार आहे.

Solar energy : यामुळे राज्यातील आरोग्य केंद्र सौर ऊर्जा बाबत स्वावलंबी होणार आहेत. यामुळे विजेच्या बिलामध्ये मोठी बचत होणार आहे. maharashtra solar energy for primary health centers in 18 districts

maharashtra 2250 arogya kendra will run on solar energy in marathi 2025 : राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सौर प्रकल्पाच्या मदतीने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 24 तास वीज पुरवठा होत राहील. त्यामुळे आरोग्य सेवा अधिक बळकट होतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

maharashtra 2250 arogya kendra will run on solar energy in marathi 2025 : ‘सौर ऊर्जेच्या वापरामुळे पर्यावरणीय जागृती वाढण्यास मदत होईल. यामुळे रुग्णसेवेच्या गुणवत्तेतही सुधारणा होईल. सौर ऊर्जेचा अधिक वापर केल्याने कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. maharashtra 2250 arogya kendra will run on solar energy

Solar energy : सेल्को फाउंडेशन ही अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रामध्ये काम करणारी एक कंपनी आहे. यापूर्वी आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आणि शाश्वत ऊर्जेच्या प्रचारासाठी या कंपनीने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

maharashtra 2250 arogya kendra will run on solar energy in marathi 2025 : आयकिया कंपनीच्या मदतीने आठ जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सौरऊर्जीकरण पूर्ण केले आहे. सेल्को फाउंडेशन व आयकिया कंपनी या प्रकल्पासाठी 50 कोटी रुपयेची मदत महाराष्ट्र सरकारला करणार आहे.

Solar energy : या प्रकल्पाच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांना सौर ऊर्जा वापर आणि देखभारीसाठी प्रशिक्षण सेल्को फाउंडेशन मार्फत दिले जाणार आहे. maharashtra 2250 arogya kendra will run on solar energy

maharashtra solar energy for primary health centers in 18 districts : राज्यात अपारंपारिक ऊर्जाचा वापर वाढावा यासाठी सरकार काम करत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 2250 प्राथमिक आरोग्य केंद्राचे सौरउर्जीकरण जून 2026 पर्यंत पूर्ण केले जाणार आहे.