pm kisan money has stopped being received what could be the reasons in marathi 2025 : पीएम किसान समानचे पैसे बंद झालेत, हे आहे कारण?

pm kisan money has stopped being received what could be the reasons in marathi 2025 : पीएम किसान सन्मान योजना

pm kisan yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजना सुरू केलेली आहे. मात्र या योजनेअंतर्गत सुरुवातीला पात्र झाले होते असे शेतकरी पण आता त्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचे पैसे येणे बंद झाले आहेत, तर हे का अपात्र ठरले आहेत याची माहिती समोर आली आहे.

pm kisan money has stopped being received what could be the reasons in marathi 2025 : पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी (पीएम किसान सन्मान) 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीचा सातबारा धारक शेतकरीच पात्र धरल्या जातो त्यानंतरचा सातबारा असल्यास तो अपात्र होतो.

पीएम किसानचे पैसे मिळाले नाहीत?

pm kisan yojana : जो शेतकरी राज्याचा रहिवासी नाही, ज्या शेतकऱ्याने आपली दोन वेळेस नोंदणी केली आहे, जो शेतकरी निमशासकीय कर्मचारी किंवा सरकारी कर्मचारी आहे किंवा आमदार- खासदार झालेला आहे तसेच सज्ञान नसलेला व्यक्ती यांनी अर्ज केला आहे, ओळख नसलेले आणि अनिवासी भारतीय असे शेतकरी पीएम किसान सन्मान योजनेसाठी अपात्र ठरले आहेत.

pm kisan money has stopped being received what could be the reasons in marathi 2025 : यापैकी कुठल्याही कारणामुळे तुमचा पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता येण्यास अडचण ठरू शकतो. वरील प्रकारच्या कुठल्याही प्रकारात तुम्ही मोडत असाल तर तुम्हाला पीएम किसान सन्मान योजनेच्या हप्ता मिळणार नाही.

pm kisan yojana : अशा अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यापर्यंत सरकारच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन त्यांची नवीन कागदपत्रे घेतली आहेत. या योजनेसाठी हे शेतकरी पात्र आहेत किंवा नाही यासाठी एक समिती काम करत आहे. या समितीच्या अहवालानंतर हे शेतकरी पात्र की अपात्र हे ठरणार आहे.

pm kisan money has stopped being received what could be the reasons : देशभरातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा लाभ देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना झाला आहे.

pm kisan yojana : या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरामध्ये 6 हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये दिले जातात. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डीबीटीच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने जमा केली जाते.

pm kisan money has stopped being received what could be the reasons : आता अनेक शेतकऱ्यांची नावे या योजनेतून बाद झाल्याचे पाहायला मिळत आहे .मात्र पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीचा सातबारा धारक शेतकरीच पात्र ठरवला जातो. पीएम किसान योजना सुरू करताना शेतकऱ्याने आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स दिलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.

pm kisan yojana : मात्र राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेसाठी आधार कार्ड व बँक पासबुक दिले नव्हते. अशा शेतकऱ्यांना तलाठ्यांकडून वारंवार मागणी करूनही अनेक शेतकऱ्यांनी ही कागदपत्रे पुरवली नव्हती. त्यामुळे विविध कारणामुळे शेतकरी योजनेसाठी अपात्र ठरले आहे.

pm kisan money has stopped being received what could be the reasons in marathi 2025 : आता राज्यातील जे शेतकरी अपात्र ठरले आहेत अशा शेतकऱ्यांच्या याद्या गाव पातळीवर कृषी सहायकाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, ते फेर तपासणी करून अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून योग्य ती कागदपत्रे घेऊन त्यांना या योजनेचा लाभ कसा मिळू शकेल यासाठी प्रयत्न करणार आहेत.

शेतकरी का ठरत आहेत अपात्र?

राज्यातील अनेक शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी अपात्र ठरताना दिसत आहेत त्याची वेगवेगळी कारणे आहेत ही कुठली कारणे आहेत ते आपण पाहूया…
१. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी नसलेला शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरला आहे.
२. असे शेतकरी जे संविधानिक पदावर असताना ज्यांनी लाभ घेतला आहे, ते अपात्र ठरले आहेत.
३. ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी दोन वेळेस नोंदणी केली आहे असे शेतकरीही अपात्र ठरले आहेत. pm kisan yojana

४. असा शेतकरी जो स्थानिक स्वराज्य संस्था किंवा निमशासकीय कर्मचारी आहे.
५. ज्या शेतकऱ्यांनी आपली जमीन काही कारणासाठी विक्री केली आहे. त्यामुळे ते भूमिहीन झालेले आहेत असे शेतकरीही अपात्र ठरले आहेत.
६. आजी- माजी संविधानिक पदावरील व्यक्ती पीएम किसान योजनेसाठी पात्र नाहीत. pm kisan money has stopped being received what could be the reasons

७. पीएम किसान योजनेचा यापूर्वीच कुटुंबप्रमुखास लाभ मिळत आहे असे असताना कुटुंबातील इतर व्यक्तींनी किसान सन्मान योजनेसाठी अर्ज केला आहे त्यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत.
८. पीएम किसान सन्मान योजनेसाठी शेतकरी धारक हा 1 फेब्रुवारी 2019 नंतरचा जमीनधारक असल्यास अपात्र ठरत आहे
९. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन नाही असे शेतकरीही या योजनेसाठी अपात्र आहेत.

१०. एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती जर या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील ही एक व्यक्ती अपात्र आहे.
११. शेती व्यतिरिक्त इतर कारणासाठी जमिनीचा वापर करणारे शेतकरी.
१२. जे शेतकरी अनिवासी भारतीय आहेत तेही या योजनेसाठी अपात्र आहेत. pm kisan money has stopped being received what could be the reasons

१३. जे शेतकरी आहेत आणि त्यांची व्यावसायिक म्हणूनही नोंदणी आहे असे शेतकरीही या योजनेसाठी अपात्र ठरत आहेत.
१४. सेवानिवृत्त कर्मचारी ही या योजनेसाठी अपात्र आहेत.
१५. असे अर्जदार जे सज्ञान नाहीत मात्र तरीही त्यांनी किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केला आहे, अशा शेतकऱ्यांच्या अर्ज ही अपात्र ठरताना दिसत आहेत.

१६. ज्या शेतकऱ्यांची ओळख पटलेली नाही असे शेतकरीही या योजनेसाठी अपात्र ठरताना दिसत आहेत.
१७. ज्या शेतकऱ्यांनी खोटी माहिती देऊन किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतला आहे असे राज्यातील सर्वच शेतकरी अपात्र ठरत आहेत
१८. जे शेतकरी आयकर दाते आहेत तरीही पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत अशा शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेतून अपात्र ठरविण्यात येत आहे.

pm kisan yojana : वरील कुठल्याही कारण तुमच्यासाठी लागू होत नसेल आणि तरीही तुम्ही पीएम किसान योजनेपासून वंचित असाल तर तुम्ही संबंधित कृषी सहाय्यकाकडे जाऊन या संदर्भात माहिती देऊन पीएम किसान योजनेसाठी काय अडचणी आहेत हे तपासून दूर करू शकतात आणि पीएम किसान योजनेचा लाभ मिळवू शकतात.

कागदपत्रांची पडताळणी सुरू

pm kisan money has stopped being received what could be the reasons in marathi 2025 : राज्यातील जे शेतकरी अपात्र ठरले आहेत अशा शेतकऱ्यांची कागदपत्रे पुन्हा तपासणी केली जात आहे. अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात येत आहे.

pm kisan money has stopped being received what could be the reasons : राज्याच्या कृषी आयुक्त कार्यालयाकडून या कागदपत्राची तपासणी झाल्यानंतरच असे शेतकरी पात्र की अपात्र हे ठरवले जाणार आहे.

राज्यातील जे शेतकरी अपात्र ठरले आहेत अशा शेतकऱ्यांच्या याद्या त्यांच्या गावात पाठवण्यात आले आहेत आणि कृषी सहाय्यक अशा शेतकऱ्यांची माहिती वेरिफाय करत आहेत आणि जे शेतकरी पात्र असून अपात्र झाले आहेत अशांनी फेर प्रस्ताव सादर करावा असेही सांगण्यात आले आहे.

pm kisan yojana : मात्र जे शेतकरी सरकारच्या नियमानुसार या योजनेत बसत नाहीत अशा शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज करू नये. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची यासंदर्भात अडचण असल्यास कृषी सहाय्यकांशी संपर्क करावा असे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

pm kisan money has stopped being received what could be the reasons in marathi 2025 : त्यामुळे अशा शेतकऱ्यांना वाटते की आपण या योजनेसाठी पात्र आहोत तरीही आपण अपात्र ठरलो आहोत अशा शेतकऱ्यांनी कृषी सहायकाशी संपर्क करून पीएम किसान योजनेचा लाभ कसा मिळेल त्यासाठी पाठपुरावा करावा. तुम्ही जर खरंच पात्र असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.