Maharashtra Assembly Elections : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये मोठी चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. अनेक मतदारसंघात बंडखोरी ही झालेली दिसत आहे, हे पाहत असतानाच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे रिंगणात यावर्षी तब्बल 4140 उमेदवारांनी आपल्या नशीब आजमावत आहेत. ही टक्केवारी 2019 च्या तुलनेत 28% अधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता कोणाच्या पारड्यात सत्तेचा कौल देणार हे 23 नोव्हेंबरला निकालानंतर स्पष्ट होईल.
विधानसभा निवडणुकीचे रणसंग्राम
Maharashtra Assembly Elections 2024 in marathi : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे रणसंग्राम सुरू झाले आहे. महाराष्ट्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी तब्बल 4140 उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला आहे तर 2019 च्या तुलनेत हा आकडा 28 टक्क्यांनी अधिक आहे.
Maharashtra Assembly Elections 2024 in marathi : महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील कडवी लढत आपल्यांना पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे चित्र 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर मिळाल्यानंतर स्पष्ट होईल.
महाराष्ट्रात 288 जागांसाठी 2024 ची विधानसभा निवडणूक होत आहे. 20 नोव्हेंबर 2024 ला विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबरला याचा निकाल जाहीर होईल.
यंदा राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. कोण बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 288 जागांसाठी राज्यातून तब्बल 4,140 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी अर्ज वापस घेण्याचे शेवटची तारीख होती. मात्र अनेक मतदारसंघात बंडखोरी ही झालेली दिसत आहे. याचा कोणाला फटका बसणार हे निकालानंतर समजेल.
Maharashtra Assembly Elections 2024 in marathi : महाराष्ट्रातील 288 मतदार संघासाठी एकूण 7078 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यातील 2938 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता 4140 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे आता अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचेही दिसत आहे. मात्र आता कोण बाजी मारणार? कोण सरस ठरणार? हे निकालानंतर स्पष्ट होईल.
Maharashtra Assembly Elections 2024 in marathi : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अनेक बंडखोरांनी अर्ज दाखल केले होते. सोमवारी अर्ज वापस घेण्याचा शेवटची तारीख होती. मात्र अनेक बंडखोरांनी आपले अर्ज कायम ठेवले आहेत. त्यानंतर राज्याच्या मुख्य निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणूक लढवत असणाऱ्या उमेदवारांची माहिती दिली आहे.
राज्य मुख्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधानसभा 2024 साठी 288 जागांसाठी 7078 जणांनी अर्ज केले होते. त्यातील 2938 उमेदवारांनी सोमवारी अर्ज पाठीमागे घेतले. त्यामुळे आता केवळ 4140 उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. त्यामुळे 288 विधानसभा मतदारसंघात 4140 उमेदवार मध्ये थेट लढती होणार आहेत.
मात्र ही टक्केवारी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 28% ने अधिक आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 288 मतदारसंघातील 3239 विधानसभा उमेदवार रिंगणात उतरले होते.
सर्वाधिक उमेदवार या मतदारसंघात
Maharashtra Assembly Elections : यंदाच्या निवडणुकीत नंदुरबारच्या शहादा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक कमी म्हणजे तीन उमेदवार रिंगणात आहेत तर बीडच्या माजलगाव मतदारसंघातील सर्वाधिक 34 उमेदवार मैदानात उतरले आहेत ते आपले नशीब आजमावत आहेत. त्यासोबतच मुंबईतील 36 जागावर 420 उमेदवार, पुणे जिल्ह्यातील 21 जागावर 303 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाचे दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा 2024 ची आचारसंहिता 15 ऑक्टोंबर 2024 रोजी सुरू झालेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधिसूचना 22 ऑक्टोबर 2024 ला जारी झाली, त्यानंतर 29 ऑक्टोबर 2024 ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख देण्यात आली होती, त्यानंतर 30 ऑक्टोबर 2024 रोजी अर्जाची छाननी करण्यात आली. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे अंतिम तारीख देण्यात आली होती.
Maharashtra Assembly Elections 2024 in marathi : आता 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार आहे, तेही एकाच टप्प्यात सर्वत्र मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेने कोणाला कौल दिला आहे, कोणाची सत्ता महाराष्ट्रात येत आहे, कोण मुख्यमंत्री होत आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला 23 तारखेला मिळतील.
महायुतीचे जागावाटप पूर्ण
महायुतीमध्ये जागा वाटपावरून अनेक मतदारसंघांमध्ये वाद होते मात्र काल अर्ज वापस घेण्याची शेवटची तारीख असल्यामुळे अनेकांनी अर्ज मागे घेतली. त्यानंतर राज्यातील महायुतीचा फार्मूला समोर आला आहे. भाजपा 152 शिंदे सेना 85 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 54 जागा मिळाल्या आहेत.