Maiya Samman Yojana Rules In Marathi : मैंय्या सन्मान योजनेचा चुकीच्या पद्धतीने घेताय का फायदा

Maiya Samman Yojana Rules In Marathi : योजनेचा चुकीच्या पद्धतीने फायदा घेतल्यास किती मिळेल दंड

Maiya Samman Yojana Rules In Marathi : झारखंड सरकारच्या मैंय्या सन्मान योजना अंतर्गत अशा अनेक महिला आहेत ज्या चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे या योजनेचा लाभ घेत आहेत. आज आपण या लेखाच्या माध्यमातून मैंय्या सन्मान योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्यास कोणती सजा मिळू शकते हे पाहणार आहोत.

Mukhyamantri Maiya Samman Yojana Update झारखंड सरकार महिलांसाठी अनेक योजना राबवत आहे. सरकारने महिलांना आर्थिक लाभ मिळवण्यासाठी मैंय्या सन्मान योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना सरकारमार्फत 1000 रुपये दरमहा मिळत होते. दुसऱ्यांदा मतदान जिंकल्या नंतर झारखंड सरकारच्या मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या लाभा अंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम वाढवली असून ती 1000 ऐवजी 2500 रुपये केली आहे.

Mukhyamantri Maiya Samman Yojana Update देशातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. झारखंड सरकारने या योजनेअंतर्गत काही पात्रता ठेवल्या होत्या ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत आहे. परंतु अशा अनेक महिला आहेत ज्या चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे या योजनेचा लाभ घेत आहेत. सरकार या महिलांवर कारवाई करणार आहे. Maiya Samman Yojana Rules

सरकार काय करणार कारवाई

Mukhyamantri Maiya Samman Yojana Update सरकार देशातील गरीब नागरिकांसाठी योजना राबवत असते. या योजनेचा अनेक गरीब कुटुंब लाभ घेत आहेत. त्यामुळे कुटुंबीयांचे आर्थिक जीवन उंचावते. महिलांना समाजात उच्च स्थान मिळावे यासाठी महिला सशक्तीकरण मार्फत झारखंड सरकारने मैंय्या सन्मान योजना सुरू केली.

Mukhyamantri Maiya Samman Yojana New Update ज्या अपात्र लाभार्थी महिला आहेत त्यांनी देखील या योजनेअंतर्गत अर्ज केला आहे आणि त्या देखील या योजनेचा लाभ घेत आहेत. परंतु आता अशा महिलांवर कारवाई करण्यात येणार आहे. ज्या महिला असा लाभ घेत आहेत त्यांनी आतापर्यंत या योजनेअंतर्गत जेवढी रक्कम मिळाली असेल तेवढी सरकार परत घेणार घेऊ शकते. परंतु सध्या तरी या गुन्ह्याची कोणती शिक्षा समोर आली नाही.

कोणाला मिळतो या योजनेचा लाभ

Mukhyamantri Maiya Samman Yojana New Update झारखंड सरकारच्या मैया सन्मान योजनेअंतर्गत काही पात्रता ठेवण्यात आल्या आहेत.

  • या योजनेत अंतर्गत समाजातील गरीब कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो.
  • ज्या महिलांचे वय 18 वर्षाचे 50 वर्ष दरम्यान आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
  • ज्या महिला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो.
  • ज्या महिले जवळ हिरवे, पिवळे, गुलाबी व केशरी रेशन कार्ड आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीत कार्यरत नसावा.
  • घरातील व्यक्ती आयकरता नसावा अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे.