PM Awas Yojana In Marathi : पीएम आवास योजना
PM Awas Yojana Urban केंद्र सरकारने केवळ इन्कम टॅक्स मध्ये दिलासा दिला नाही तर जीएसटी द्वारे मिडल क्लास गिफ्टही दिले आहे. यापूर्वी मध्यमवर्गीयांना केंद्र सरकारने पीएम आवास योजनेच्या माध्यमातूनही दिलासा दिलेला आहे.
PM Awas Yojana केंद्र सरकारच्या नरेंद्र मोदी सरकार ने आपल्या तिसऱ्या कार्य काळामध्ये मध्यमवर्गीयांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
modi gov gift for middle class from pm awas yojana सरकारने केवळ इन्कम टॅक्स मध्ये दिलासा दिलेला नाही तर जीएसटी मध्येही मध्यमवर्गीयांना गिफ्ट दिले आहे. यापूर्वी सरकारने मध्यमवर्गीयांसाठी विशेष योजना म्हणजे पीएम आवास योजना सुरू केली आहे.
केंद्र सरकारने ऑगस्ट 2024 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 मंजुरी दिली आहे. या योजनेचा मुख्य लक्ष म्हणजे 5 वर्षांमध्ये शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी 1 कोटी घर बनवणे. या योजनेमध्ये 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 2.30 लाख कोटी रुपयांची सरकारी अनुदान चा समावेश आहे.
कुठल्या वर्गासाठी योजनेचा लाभ
modi gov gift for middle class from pm awas yojana या योजनेचा लाभ आर्थिक दृष्ट्या मागास असलेले वर्ग म्हणजे इडब्ल्यूएस, कमी उत्पन्न एलआयसी आणि मध्यम उत्पन्न वर्ग एमआयजी मधील कुटुंबासाठी आहे.
PM Awas Yojana Urban ज्यांच्याकडे स्वतःचे पक्के घर नाही इडब्ल्यूएस कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख पर्यंत एलआयसी कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 6 लाख रुपये पर्यंत याव्यतिरिक्त कुटुंबातील चे उत्पन्न 6 लाख ते 9 लाख वार्षिक पर्यंत असावे.
PM Awas Yojana आयएसएस व्हर्टिकल अंतर्गत ईडब्ल्यूएस, एलआयजी आणि एमआयजी कुटुंबासाठी 25 लाख पर्यंत होम लोन वर 4 टक्के व्याज सबसिडी दिली जाते. ही सबसिडी 5 वार्षिक टप्प्यामध्ये दिली जाते. यातील अधिक तर अनुदान 1.80 लाख असते.
या लोकांना प्राधान्य
या योजनेअंतर्गत झोपडपट्टीमध्ये राहणारे अनुसूचित जाती, जमाती अल्पसंख्यांक, विधवा, अपंग व्यक्ती आणि समाजातील अन्य वंचित वर्ग यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाते. याव्यतिरिक्त स्वच्छता कर्मचारी, कामगार, कारागीर, अंगणवाडी सेविका आणि झोपडपट्टी मध्ये राहणारे लोकांचा समूह यांना विशेष मदत केली जाते.