Modi government Ban on children under 18 for opening social media accounts news in marathi : मुलांना सोशल मीडिया वापरासाठी पालकांची परवानगी घ्यावी लागणार

Modi government Ban on children under 18 for opening social media accounts news in marathi : नक्की काय आहे मोदी सरकारचा निर्णय

Modi government Ban on children under 18 for opening social media accounts news in marathi : आजकाल जगभरामध्ये प्रत्येकाजवळ मोबाईल आहे आणि प्रत्येक जण सोशल मीडियावर आहे. अगदी लहानातला लहान मुलगा पासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येक व्यक्ती हा सोशल मीडिया वापरतो. मोबाईल म्हणजे जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.

Modi government Ban on children under 18 for opening social media accounts news in marathi : सोशल मीडियामुळे लहान मुलांमध्ये मानसिक आणि शारीरिक समस्यांमध्ये वाढ होत आहे. यामुळे केंद्र सरकार ने कायद्याचा मसुदा तयार केला आहे. सोशल मीडियापासून मुलांना दूर ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे.

लहान मुले रडू नयेत म्हणून पालक बिनधास्त मुलांना मोबाईल देतात, मुलांनी जेवण करावे म्हणून पालक मुलांना मोबाईल देतात त्यामुळे मुलांना समजत नाही की आपण मोबाईल पाहण्याच्या नादात किती जेवण करत आहोत त्यामुळे याचा खूप विपरीत परिणाम भोगावे लागत आहेत. मोबाईल वापरल्यामुळे मुलांचे डोळे खराब होत आहेत आणि त्याचबरोबर मुलांना मानसिक आणि शारीरिक समस्या मुलांमध्ये वाढत आहेत.

Modi government Ban on children under 18 for opening social media accounts लहान मुलांमध्ये मोबाईलचा अतिवापर झालं आहे यामुळे लहान मुलांना मैदानी खेळ काय आहेत हे माहीत नाहीत. भारतात 18 वर्षाखालील मुलांना आता सोशल मीडियावर खाते उघडता येणार नाही आणि जर त्यांना खाते उघडायचेच असेल तर त्यांच्या पालकांची त्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे.

केंद्र सरकारने या कायद्याचा मसुदा तयार केला आहे त्यामुळे लहान मुलांना सोशल मीडियापासून दूर का ठेवले जात आहे यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियाचा लहान मुलांवर काय परिणाम होतो? या संदर्भात अनेक तज्ञांनी वेळोवेळी मते मांडली आहेत. याचा लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो.

Modi government Ban on children under 18 for opening social media accounts लहान मुले असे कन्टेन्ट पहात आहे त्याचा मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगभरात 10 टक्के हून अधिक किशोरवयीन मुलांवर सोशल मीडियाच्या वापराने नकारात्मक प्रभाव होत आहे. जागतिक पातळीवर जसं जसं मीडियाचा प्रभाव होतो. तसा तसा मुलांच्या मानसिक आणि शारीरिक समस्येमध्ये वाढ होते.

या देशाने घातली बंदी

Modi government Ban on children under 18 for opening social media accounts लहान मुलांना सोशल मीडियाच्या होणाऱ्या वापरामुळे शारीरिक आणि मानसिक ताण होतो. त्यामुळे जगभरात अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत. परंतु ऑस्ट्रेलियाने सर्वात आधी त्यांच्या देशातील 16 वर्षा हून कमी वयाच्या मुलांना सोशल मीडियावर वावर करणे कायद्याने बंद केला आहे.

लहान मुलांवर वाईट परिणाम करणारे कंटेंट बनवून घेणाऱ्यांवर कायदेशीर बडगा उभारण्याची तरतूद केली. ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयानंतर अनेक देशांनी अशा कायद्याची गरज असल्याचे म्हटले आहे. न्यूझीलंड देखील लहान मुलांना सोशल मीडियाचा दुष्परिणाम थांबवण्यासाठी नवीन कायदा करण्याची घोषणा केली.

इंडोनेशिया, मलेशिया, साऊथ कोरिया, जपान, बांगलादेश, सिंगापूर इत्यादी देशांत असा कायदा करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. टेक कंपन्यांना देखील या कायद्याच्या घेण्यात आणण्याची तयारी सुरू आहे.

ब्रिटन, अमेरिका, फ्लोरिडा, नॉर्वे आणि फ्रान्स सारख्या ठिकाणी सोशल मीडियाच्या वापरावर निर्बंध घातले आहेत आणि आता आली वेळ आली आहे ती भारतावर. भारत देशाने देखील या संबंधी विचार केला आहे त्यामुळे आता 18 वर्षाखालील मुले सोशल मीडियावर पालकांच्या परवानगीशिवाय खाते उघडू शकणार नाहीत.