Mukhyamantri Samuhik Vivah Yojana UP 2025 In Marathi : त्वरित करा ऑनलाईन पद्धतीने अर्ज
Mukhyamantri Samuhik Vivah Yojana UP : मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहेत. भारत सरकार प्रत्येकासाठी नवनवीन योजनेचे अंमलबजावणी सतत करत असते. मुख्यमंत्री सामूहिक योजना देखील सरकारने सुरू केली आहे.
Mukhyamantri Samuhik Vivah Yojana UP या योजनेअंतर्गत सामूहिक विवाह पंचवीस फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला आहे. यासाठी ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी त्वरित या योजनेसाठी अर्ज करावेत. जर तुम्हाला या योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला या योजनेचा मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
Mukhyamantri Samuhik Vivah Yojana UP 2025 आज या लेखाच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना उत्तर प्रदेशचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आणि या योजनेसाठी कोण पात्र आहे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
काय आहेत आवश्यक कागदपत्रे
Mukhyamantri Samuhik Vivah Yojana Documents
अर्जाचा नमुना
वयाचे प्रमाणपत्र
बीपीएल कार्ड
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
जातीचे प्रमाणपत्र
पासपोर्ट आकाराचा फोटो
आधार कार्ड
विधवा असल्यास पहिल्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक
ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज
Mukhyamantri Samuhik Vivah Yojana UP Online Apply
मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. जे कुटुंब सध्या आपल्या मुलीचे लग्न करण्यासाठी तयार आहे त्यांनी मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेच्या ऑनलाईन अधिकृत वेबसाईटवर https:/cmsvy.upsdc.gov.in जाऊन त्वरित अर्ज करावा.