Mukhyamantri Tirth Darshan Yojana 2024 In Marathi : ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

Mukhyamantri Tirth Darshan Yojana 2024 In Marathi : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना मराठी माहिती

Mukhyamantri Tirth Darshan Yojana 2024 केंद्र आणि राज्य सरकारकडून राज्यातील नागरिकांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांचा विकास करणे हा मुख्य उद्देश असतो. 28 जून रोजी नुकताच महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने अनेक योजना सुरू करत असल्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये लाडकी बहिणी योजना, शेतकऱ्यांसाठी योजना तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे.

Mukhyamantri Tirth Darshan Yojana

Mukhyamantri Tirth Darshan Yojana 2024 महाराष्ट्राची जगभरात संताची भूमी म्हणून ओळख आहे. राज्यात तीर्थ, स्थळे आणि पर्यटनाला खूप महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये चार धाम यात्रा, वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ यात्रा अशा रत्नांना विशेष महत्त्व देण्यात येते. याबरोबरच राज्यातही अन्य मोठी तीर्थ स्थळे आहेत. मात्र अशा ठिकाणी गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना तीर्थयात्रा करण्यासाठी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून राज्य सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील जेष्ठ नागरिक तीर्थक्षेत्राची यात्रा करू शकते.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024 महाराष्ट्रातील नागरिक आर्थिक परिस्थितीमुळे आणि तीर्थयात्रेत आपल्या सोबत कोणी नसल्यामुळे तसेच पुरेशी माहिती नसल्यामुळे अनेक नागरिकांना तिथे यात्रा करता येत नाही. त्यासाठीच महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेत ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून हिंदू, ख्रिश्चन, सीख, बौद्ध, जैन धर्मियांच्या महत्त्वाच्या तीर्थस्थळांचाही समावेश करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 महत्वाचे

Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024 राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळाला जाऊन दर्शन घेण्याची इच्छा असतानाही आर्थिक परिस्थितीमुळे ते जाऊ शकत नाहीत. आर्थिक दृष्ट्या किंवा अन्य बाबीत अडचणी आल्याने ते तीर्थस्थळाला जात नाहीत. अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यात मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 सुरू करत असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने यापूर्वीच वयोश्री योजना सुरू केलेली आहे.

Mukhyamantri Tirth Darshan Yojana

Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024 मात्र आता तीर्थ दर्शन यात्रा सुद्धा सुरू करण्यात आली आहे. मात्र दरवर्षी किती लोकांना या योजनेच्या माध्यमातून तीर्थयात्रा साठी पाठवण्यात येणार आहे याबाबत धोरण ठरवून योग्य ते निर्णय घेण्यात येईल. असे मुख्यमंत्री यांनी सभागृहात सांगितले. या योजनेसाठी लोकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतील त्यांचे सर्व निकष धोरण ठरवून योजना लवकरात लवकर सुरू करण्यात येईल. महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही योजना लागू करण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024 28 जून 2024 रोजी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत तर या घोषणा विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केल्या असल्याची टीका विरोधकाकडून होत आहे. असे असताना 29 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एका योजनेची घोषणा केली आहे. या योजनेचे नाव मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 असे आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन घडवण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे.

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024

लखपती दीदी योजना

पीएम सुरक्षा विमा योजना 2024

प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४

लेक लाडकी योजना मराठी 2024

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024

माझी कन्या भाग्यश्री योजना2024

PM Mudra loan Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024

पीक विमा योजना 2024

सुकन्या समृद्धी योजना

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना

अटल पेंशन योजना

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024 राज्यातील ज्या ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शनाची अपेक्षा असते पण आर्थिक दृष्ट्या त्यांना परवडत नाही अशा सर्व जेष्ठांना राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे.  यामध्ये चारधाम सारख्या तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून जैनांची तीर्थक्षेत्र आहेत, ख्रिश्चन व बौद्धांची ही तीर्थक्षेत्र आहेत अशा सगळ्या तीर्थक्षेत्रांची यात्रा ज्यांना करायचे आहे अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Mukhyamantri Tirth Darshan Yojana

Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024

हे सरकार सर्वसामान्याचे आहे दरवर्षी काही आमदार आपल्याला मतदारसंघातून लोकांना तीर्थयात्रेला घेऊन जात असतात. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 29 जून रोजी सभागृहात दिली. या योजनेसाठी एक धोरण ठरवण्यात येणार आहे. त्यानुसार अर्ज मागविण्यात येतील रोटेशन नुसार एक संख्या निश्चित करून तेवढ्या ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या माध्यमातून तीर्थयात्रेला नेण्यात येईल असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA