national ration will dispensed from atm no need to go to pds shop : रेशन दुकानात जाण्याची आवश्यकता नाही, घरी बसून करावे लागेल हे काम
national ration will dispensed from atm no need to go to pds shop : डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देत एरिक्सन कंपनीने मोबाईल काँग्रेस मध्ये रेशन ATM कशा पद्धतीने काम करू शकते याची लाईव्ह माहिती दिली. ही ATM बायोमेट्रिक प्रणाली द्वारे चालते आणि 25 ते 30 किलोपर्यंत रेशन वितरित करण्यामध्ये सक्षम आहे.
Ration On ATM ग्राहकाला आपल्या आवश्यकतेनुसार राशन याद्वारे काढता येते आणि विशेष बाब म्हणजे शिल्लक कोटा नंतरही घेता येतो. उत्तर प्रदेश आणि गुजरात सारख्या राज्यामध्ये यापूर्वीच काही ठिकाणी रेशन ATM सुरू करण्यात आली आहेत.
Ration On ATM सार्वजनिक वितरण अंतर्गत कोट्याचे रेशन घेण्यासाठी रेशन दुकानदाराकडे जाण्याची आवश्यकता राहणार नाही. बुधवारी मोबाईल काँग्रेसमध्ये
ATM Indias New Ration Distribution Revolution Works एरिक्सन कंपनीने रेशन एटीएम लॉन्च केले आहे. याचे प्रदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर डेमो देण्यात आला करण्यात आले. या ATM मशीनची वैशिष्ट्ये म्हणजे ती बायोमेट्रिक माध्यमातून द्वारे चालते आणि एका वेळेला 25 ते 30 किलो रेशन वितरित करण्यामध्ये सक्षम आहे.
Ration On ATM उदाहरणार्थ एका व्यक्तीचा कोटा 15 किलो आहे तर मशीन मधून तो 15 किलो रेशन घेऊ शकतो. मात्र त्याला त्यावेळी 5 किलोच रेशन घ्यायचे असेल तर ही सुविधा त्यामध्ये देण्यात आली आहे आणि उर्वरित राशन तो त्याच्या सुविधेनुसार कधीही ATM च्या माध्यमातून घेऊ शकतो.
याबरोबर देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यात तो या रेशन ATM च्या माध्यमातून आपल्या रेशन चा कोटा घेऊ शकतो. राज्य सरकार कंपनीला अशा प्रकारचे एटीएम लावण्यासाठी संपर्क करत आहेत.
या राज्यात लागणार रेशन एटीएम
ATM Indias New Ration Distribution Revolution Works
उत्तर प्रदेश गुजरात सारख्या राज्याच्या अनेक शहरांमध्ये सरकारने अशा प्रकारचे ATM लावले आहेत. त्यामध्ये बनारस, गोरखपुर आणि अहमदाबाद सारख्या शहरांमध्ये रेशन एटीएम मशीन लावण्यात आले आहेत. कंपनीच्या माहितीनुसार एक मशीनची क्षमता 500 किलो आहे केवळ 30 सेकंदामध्ये रेशन मशीन मधून काढता येते.
घरी बसून कुठूनही घेऊ शकता रेशन
national ration will dispensed from atm no need to go to pds shop
ही मशीन बायोमेट्रिक आदर्श जोडलेली असल्यामुळे कुठलाही व्यक्ती कुठूनही आपले रेशन घेऊ शकतो आणि सरकारला याची माहिती मिळत राहील की कुठल्या व्यक्तीने आतापर्यंत किती रेशन या ATM मशीनच्या माध्यमातून काढले आहे.
याबरोबरच ही सुविधा 24 तास उपलब्ध असणार आहे. रेशन घेण्यासाठी रेशन दुकान उघडण्याची प्रतीक्षा करण्याची आवश्यकता राहणार नाही. तांदूळ, गहू, दाळ सारखे धान्य या मशीन द्वारे वितरित केले जाऊ शकते. सरकार सध्या देशातील 80 कोटीपेक्षा अधिक लोकांना मोफत रेशन वितरित करत आहे.
रेल्वेची सुरक्षा आता रोबट कडे
national ration will dispensed from atm no need to go to pds shop
एरिक्सन कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर रोबोटच्या मदतीने रेल्वेची सुरक्षा कशी केली जाऊ शकते याची माहिती दिली. हे रोबोट विशेष तंत्रज्ञानाने लेस आहेत. त्यामध्ये कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.
एवढेच नाहीतर रोबोट सर्व डब्यांमध्ये जाऊन कानाकोपऱ्याची तपासणी करेल आणि तो डेटा सुरक्षा अधिकाऱ्याला लाईव्ह जाईल येणाऱ्या काळामध्ये रॉबर्ट अशा प्रकारची सुरक्षा तपासण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. रॉबर्ट स्वतःच सर्व डब्यांमध्ये जाऊन सुरक्षेची तपासणी करण्यासाठी सक्षम असेल मोबाईल काँग्रेसमध्ये याचे लाईव्ह डेमो दाखवण्यात आले.