Navin Pik Vima Yojana 2025 : नवीन पिक विमा योजनेत पहा काय झाले बदल
Pik Vima Yojana : पिक विमा योजना ही 2022 पासून लागू करण्यात आलेली योजना आहे. 2022 पासून राबवण्यात आलेल्या पिक विमा योजनेचा आढावा घेतल्यानंतर त्यामध्ये सुधारणा करून राज्य सरकारने 2025-26 या वर्षाकरिता उत्पादनावर आधारित सुधारित पिक विमा योजना राबवण्यास मान्यता दिली आहे.
Pik Vima Yojana केंद्र सरकारने cup & cap मॉडेल 80:110 मॉडेलनुसार योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता मान्यता दिली आहे. खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 या वर्षाकरिता राज्यात राबविण्याची बादशाह सरकारच्या विचाराधीन विचारात होती.
Navin Pik Vima Yojana त्यानुसार खरीप 2025 व रब्बी 2025-26 या एका वर्षाकरिता राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार विमा कंपन्यांच्या अंमलबजावणी यंत्रणा म्हणून एका वर्षासाठी निवड करण्यात आली आहे.
Navin Pik Vima Yojana नवीन पिक विमा योजनेची काय आहे उद्दिष्टे वैशिष्ट्ये हे आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
नवीन पिक विमा योजनेचे उद्दिष्टे
Sudharit Pik Vima Yojana Purpose
- जर शेतीमध्ये नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले असेल तर शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत विमा संरक्षण देण्यात येते.
- पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठोर परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित करणे हे या योजनेचे उद्दिष्टे आहे.
- शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास ही योजना प्रोत्साहन देते.
- कृषी क्षेत्रासाठी च्या पतपुरवठ्यात सातत्या राखणे जेणेकरून उत्पादनातील जोखमेमुळे पासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गती मानव विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हेतू साध्य होण्यास या योजनेमुळे मदत होईल.
नवीन पिक विमा योजनेची वैशिष्ट्ये
Maharashtra Revised Crop Insurance Features
- ही योजना या आदेशाने अधिसूचित केलेल्या पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू असेल.
- प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.
- अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदारांचे व्यतिरिक्त गाळाने आगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. परंतु भाडेपट्टीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत भाडे करार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2 टक्के रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकासाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.
- या योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025 वर रब्बी हंगाम 2025-26 या एका वर्षाकरिता सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखमेस्तर 70% असा निश्चित करण्यात आला आहे.
- ही योजना एकूण 12 जिल्हा समूहासाठी निवडलेल्या पिक विमा कंपन्या मार्फत 2025- 26 या वर्षासाठी 80 :110 cup & cap मॉडेल नुसार राबवण्यात येणार आहे.
- विमा कंपन्या एका हंगामामध्ये जिल्हा समूहातील एकूण जमा इमारत कम च्या 110% किंवा एकूण विमा संरक्षित रकमेवर बर्न कॉस्ट नुसार येणाऱ्या विमा हप्त्याच्या 110% यापैकी जे जास्त असेल त्याप्रमाणे दायित्व स्वीकारतील या पुढील दायित्व राज्य शासन स्वीकारेल आणि जर ध्येय पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जिल्हा समूहामध्ये एकूण जमा विमारत पेक्षा कमी असेल तर विमा कंपनी जमा विमा हप्ता रकमेच्या जास्तीत जास्त 20% रक्कम स्वतःकडे ठेवेल व उर्वरित विमा हप्ता रक्कम राज्य सरकारला विहित वेळेत परत करेल.
- या नवीन योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या नावे इतर अवैध मार्ग निर्माण काढला गेलास तो अर्ज रद्द ठरवला जाईल.
- नवीन पिक विमा मध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याकडे ओळखपत्र क्रमांक, ॲग्री स्टिक फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याने काढलेल्या पीक विम्याची नुकसान भरपाई साठी ई पीक पाहणी ची नोंद करणे बंधनकारक असणार आहे.
- नवीन योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामातील पीक पेरणी पासून काढणीपर्यंतचा कालावधीत नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम किंवा अन्य बाबीमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणे प्रयोग आधारे यांत्रिक उत्पादन आधारे सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घटगृहीत धरून नुकसान भरपाई देण्यात येईल.