Navri mile hitlerla aj will propose leela In Marathi : ‘नवरी मिळे हिटलरला’ मध्ये आता येणार खरी मज्जा
Navri mile hitlerla aj will propose leela In Marathi : झी मराठी वरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका दररोज रात्री 10 वाजता आपल्या पाहायला मिळते. नवरी मिळे हिटलरला या मालिकेमध्ये एजे आणि लीला म्हणजेच वल्लरी विराज आणि राकेश बापट मुख्य भूमिकेत आहेत.
Navri mile hitlerla aj will propose leela परीक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण मालिकेत आला आहे. नवीन वर्षा निमित्त या मालिकेत नवीन धमाके होणार आहेत. याची सुरुवात जहागीरदारांच्या Navri mile hitlerla new year party न्यू इयर पार्टीने सुरू झाली. एजे ला लीलावर प्रेम असल्याची जाणीव झाली आहे.
Navri mile hitlerla aj will propose leela लिला एजे साठी चहा बनवत असताना दुर्गा येऊन एजेची चहा बनवण्याची पद्धत वेगळी असल्याचे लिला ला सांगते. लीला तिचं काहीही न ऐकता स्वतःच्या पद्धतीने चहा बनवून एजेला देते. चहा पिताना लीला म्हणते ‘तुम्ही माझे हृदय जिंकले आता माझ्यासाठी काहीतरी खास करा’ हे पाहून दुर्गाला राग येतो.
त्यानंतर एजे विश्वाला कल्पना विचारण्यासाठी कॉल करतो पण त्याच्या सर्व कल्पना तो नाकारतो. स्वतःची युक्ती लढवत एजे त्याच्या खोलीत बुके घेऊन उभा राहतो. हे पाहून लिला खूप खुश होते. एजे दुर्गाला एक साधी घरगुती नववर्ष पार्टी आयोजित करण्याची सूचना देतो.
Navri mile hitlerla new year party विश्वरूप दुर्गाला सांगतो की एजेला कोणाला तरी आय लव यू म्हणायचं आहे. हे ऐकून दुर्गा म्हणते की असं कधीच होणार नाही. लक्ष्मी आणि सरस्वती लिलाला पार्टी बद्दल चुकीची माहिती देतात. एजे आणि त्यांच्या सुना पार्टीसाठी तयार होतात. सर्वजण लीला ला उशीर होणार हे गृहीत धरतात.
एजे सर्वांना सांगतो की जरी लीला उशिरा आली तरी ती परफेक्ट दिसेल. लाईट गेल्यावर दिला एकदम वेगळ्या पोशाखात स्पॉटलाईट मध्ये येते. सर्वजण तिच्या दिसण्यावर खूप हसतात. नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये एजे लिला ला हटके पद्धतीने प्रपोज करणार आहे.
Navri mile hitlerla new year party या धमाकेदार एपिसोड बद्दल लिलाची भूमिका साकारत वल्लरी विराज म्हणते की, लीला एक फिल्मी कॅरेक्टर म्हणून तयार होऊन येते. ती अशी का आणि कशी तयार होऊन येते हे तुम्हाला त्या एपिसोड मध्ये पाहायला मिळेल आणि ते पाहून तुम्हालाही खूप मजा येईल.
Navri mile hitlerla aj will propose leela लीलाचा हा लूक एका चित्रपटातील आहे. हाच लुक का याच्याही मागचं एक कारण आहे. आम्ही या लूक साठी खूप लूक टेस्ट केल्या आणि मग जाऊन हा लूक फायनल केला. या लूकमध्ये मला आधी कसं तरी वाटलं कारण लीला नेहमी गोड आणि छान तयार होते असे लिला म्हणाली.