NPS Scheme 2025 in marathi : 50,000 रुपये पेन्शन हवी आहे ! तर या योजनेत करा गुंतवणूक

NPS Scheme 2025 in marathi : दररोज 200 रुपये गुंतवा आणि मिळवा महिन्याला 50,000 रुपयाची पेन्शन

NPS Scheme 2025 in marathi : केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला भरघोस परतावा मिळतो. दर महिन्याला केवळ 200 रुपये गुंतवून तुम्ही 50 हजार रुपयाची पेन्शन मिळू शकता. ती कशी तर चला जाणून घेऊया. केंद्र सरकारने सुरू केलेल्या पेन्शन योजने बद्दल.

NPS Scheme : कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय निश्चित असते. सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला आर्थिक अडचणी येऊ नयेत यासाठी ही योजना खूप महत्त्वाची ठरणार आहे. त्यासाठी तुम्हाला आधी थोडी गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

NPS Scheme 2025 : पैशाची गुंतवणूक करत असताना ती योग्य ठिकाणी होणे खूप गरजेचे आहे. ज्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळेल तिथेच गुंतवणूक करणे आवश्यक आहे. याबरोबरच गुंतवणूक करताना सुरक्षितता असणे हे पण खूप महत्त्वाचे आहे.

NPS Scheme : यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही खात्रीशीर गुंतवणूक करून चांगला परतावा मिळू शकतात.

राष्ट्रीय पेन्शन योजना

National Pension Scheme

National Pension Scheme राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत गुंतवणूक लॉन्ग टर्म साठी असते. या योजनेअंतर्गत तुम्हाला नोकरी करत असताना गुंतवणूक करायची आहे. नॅशनल पेन्शन स्कीम या योजनेत गुंतवणूक केलेली रक्कम तुम्हाला पेन्शनच्या स्वरूपात दिली जाते. या योजनेअंतर्गत तुम्हाला तुम्ही गुंतवलेली काही ठराविक रक्कम एक वेळेस काढू शकता. तर उरलेली रक्कम तुम्हाला पेन्शन स्वरूपातच दिली जाते.

दररोज 200 रुपये गुंतवा

National Pension Scheme केंद्र सरकारने सुरू केलेली राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत तुम्ही दररोज 200 रुपये गुंतवणूक करूनही मोठा परतावा मिळू शकतात. दररोज 200 रुपये म्हणजेच महिन्याला 6000 रुपये गुंतून तुम्ही सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला 50 हजार रुपये पेन्शन मिळवु शकतात.

या योजनेत तुम्हाला दिवसाला केवळ 200 रुपये गुंतवायचे आहेत. या योजनेमुळे तुम्हाला इन्कम टॅक्स मध्येही सूट दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 80c अंतर्गत अतिरिक्त 50,000 रुपयापर्यंत इन्कम टॅक्स पासून सूट दिली जाते.

National Pension Scheme या योजनेत तुम्ही टीआर 1 आणि टीआर 2 असे दोन अकाउंट ओपन करू शकता. टीआर वन एक मुख्य अकाऊंट असेल हे अकाउंट त्या लोकांसाठी आहे. ज्यांचा पीएफ जमा होत नाही. या योजनेत तुम्ही 500 रुपयांची गुंतवणूक करून अकाउंट उघडू शकता. या योजनेत सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला 60 टक्के रक्कम काढता येते.

50 हजार रुपयाची पेन्शन मिळणार

राष्ट्रीय पेन्शन योजनेत तुम्ही खाते उघडले असेल तर तुम्हाला त्याचा परतावा खात्रीलायक मिळतो. या योजनेत 24 व्या वर्षी दर महिन्याला तुम्ही 6000 रुपये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर तुम्हाला 60 वर्षानंतर भरगोस रक्कम मिळणार आहे.

या योजनेत तुम्ही 60 वर्षाचे होईपर्यंत 25,92,000 गुंतवणूक होईल. या योजनेत 10% रिटर्न जरी मिळाला तरी तुमची क्रॉपर्स व्हॅल्यू 2,54,50,906 रुपये मिळणार आहे. जर तुम्ही यातील 40% अच्युरिटी खरेदी करतात, तर ती रक्कम 1,01,80,362 असणार आहे.

यामुळे तुम्हाला दर महिन्याला 50 हजार 902 रुपये पेन्शन मिळणार आहे. त्यामुळे वाट कसली बघता. तात्काळ या योजनेचा लाभ घ्या आणि महिन्याला 50 हजार रुपयाची पेन्शन मिळवा.