Pakistani Product Ban, India-Pak Tension : पाक सामानाला ऑनलाईन बंदी

Item related to Pakistan to be banned from sale in Ecommerce website CCPA issued notice know details : ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांना सरकारचे निर्देश

Item related to Pakistan to be banned from sale in Ecommerce अनेक दिवसापासून भारत पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाची निर्माण झाले आहेत. या तणावाच्या स्थितीमध्ये भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

India-Pak Tension आता ई-कॉमर्स कंपन्यांना आपल्या वेबसाईटवर पाकिस्तानचा झेंडा किंवा त्यासंबंधी साहित्य विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक्स या सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट करून दिली आहे.

ccpa instructions to e commerce companies amazon and flipkart to not sold pakistani flag related goods या नियमाचे पालन न करणाऱ्या कंपन्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. या सर्व कंपन्यांना राष्ट्रीय कायद्याचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ccpa instructions to e commerce companies amazon and flipkart to not sold pakistani flag related goods भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सुरू असलेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे आता सरकारने सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना आपल्या प्लॅटफॉर्म वरून पाकिस्तानशी संबंधित सामान आणि पाकिस्तान झेंड्या संबंधित साहित्य हटवण्याचे निर्देश दिले आहेत.

India-Pak Tension हे निर्देश उपभोगता संरक्षण नियामक म्हणजेच सीसीपीए ने सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना दिले आहेत. यामध्ये ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांचा समावेश आहे.

CCPA ने निर्देश देताना म्हटले आहे की, ई-कॉमर्स साइटवर पाकिस्तानचे झेंडे आणि त्या संबंधित साहित्य विक्री करणे आता नियमांचे उल्लंघन असेल त्यामुळे आता सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना हे साहित्य ऑनलाइन विक्री करणे थांबवावे लागणार आहे.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची पोस्ट

Pakistani Product Ban केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आपल्या एक्स या अकाउंट वर पोस्ट करत म्हटले आहे की, सर्व ई कॉमर्स कंपन्यांनी पाकिस्तान झेंडे संबंधित साहित्य विक्री थांबवावी.

Pakistani Product Ban प्रल्हाद जोशी म्हणाले की, सीसीपीए ने युबाय इंडिया, एटसी, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि द फ्लॅग कंपनी आणि द फ्लॅग कॉर्पोरेशन ला नोटीस पाठवण्यात आली आहे. अशाप्रकारे सहन केली जाणार नाही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म निर्देश दिले जातात की, त्यांनी अशा प्रकारची सर्व सामग्री तात्काळ हटवावी आणि राष्ट्रीय कायद्याचे पालन करावे.

Pakistani Product Ban भारत पाकिस्तान मध्ये 22 एप्रिल 2025 पासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये पाकिस्तान काश्मीरच्या पहलगाव मध्ये दहशतवादी हल्ला केला होता. त्याच्या प्रत्युत्तर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे. त्यानंतर गत पाकिस्तानवर इयर स्ट्राइक करण्यात आली आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे.