Balika protsahan yojana 2025 in marathi : 12 वी पास करा आणि 5000 रुपये

Balika protsahan yojana 2025 Information in marathi : बालिका प्रोत्साहन योजना संपूर्ण माहिती

Balika protsahan yojana 2025 in marathi देशातील मुलींना शैक्षणिक प्रोत्साहन मिळण्यासाठी भारत सरकारने बालिका प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. ही योजना राजस्थान सरकारने सुरू केली आहे.

Balika protsahan yojana 2025 या योजनेअंतर्गत मुलींना पुरस्कार रक्कम दिली जाते. ही रक्कम डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येते. आज आपण या योजनेची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून राहणार आहोत.

बालिका प्रोत्साहन योजना म्हणजे काय

Balika protsahan yojana

Balika protsahan yojana 2025 बालिका प्रोत्साहन योजना ही 2008-09 मधील सुरू केलेली योजना आहे. ही योजना राजस्थान सरकार मार्फत चालवली जाते. या योजनेअंतर्गत माध्यमिक शिक्षा बोर्ड राजस्थान द्वारे आयोजित करण्यात आलेल्या बारावीतील कला, वाणिज्य, विज्ञान विद्यार्थ्यांना 75 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी प्राप्त झाल्यानंतर पुरस्कार दिला जातो आणि 5000 रुपये आर्थिक मदत केली जाते.

कोणाला घेता येतो लाभ

Balika protsahan yojana Benefits

Balika protsahan yojana in marathi ज्या विद्यार्थ्याला बारावी मध्ये 75 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्के आहेत ते विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

आवश्यक कागदपत्रे

Balika protsahan yojana Documents

मार्कशीट

आधार कार्ड

बँक खाते पासबुक

मोबाईल नंबर

ईमेल आयडी

कसे मिळवाल प्रमाणपत्र

सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा

तिथे तुम्हाला गार्गी पुरस्कार किंवा बालिका प्रोत्साहन प्रमाणपत्र दिसेल त्यावर क्लिक करा

बालिका प्रोत्साहन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक माहिती येईल ती पूर्ण करा

त्यानंतर प्रिंट सर्टिफिकेट यावर क्लिक करा

त्यानंतर तुम्ही सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता