PM Ayushman Bharat Yojana In Marathi : आयुष्मान योजनेमध्ये 10 लाख रुपयापर्यंत होतो मोफत उपचार

PM Ayushman Bharat Yojana delhi peoples get 10 lakh rupees free treatment in this scheme : प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

PM Ayushman Bharat Yojana delhi peoples get 10 lakh rupees free treatment in this scheme : आरोग्य विमा घेऊ न शकणाऱ्या कुटुंबांसाठी केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना मोफत उपचार दिले जातात. या योजनेअंतर्गत या लोकांना मिळतो डबल बेनिफिट चला जाणून घेऊया यामध्ये कोणाचा समावेश आहे.

कसा मिळतो आयुष्मान योजनेचा डबल लाभ

PM Ayushman Yojana आरोग्य प्रत्येक माणसाचे जीवनाचे सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आजार अचानक येतात आणि उपचाराचा खर्च कुटुंबाचे आर्थिक स्थिती बिघडून टाकतो याच कारणामुळे अनेक लोक आरोग्य विमा काढत आरोग्य कवच विमा काढतात.

जेणेकरून अडचणीच्या वेळी वेळेवर उपचार मिळू शकतील. मात्र आपल्या देशामध्ये असेही लोक आहेत त्यांची आर्थिक स्थिती मध्यम आहे किंवा हलाखीची आहे आणि ते खाजगी विमा काढू शकत नाहीत.

PM Ayushman Yojana अशा गरिबांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र कुटुंबांना मोफत उपचार दिला जातात. सामान्यतः यामध्ये कुटुंबाला 5 लाख रुपयापर्यंत वार्षिक मोफत उपचार घेत येतात. मात्र काही विशेष लोकांना या योजनेअंतर्गत डबल म्हणजे 10 लाख रुपयांचे मोफत उपचार दिले जातात. चला जाणून घेऊया डबल फायदा कोणाला मिळतो.

यांना मिळतात 10 लाख रुपयांचे मोफत उपचार

PM Ayushman Bharat Yojana आयुष्मान भारत योजना अंतर्गत अधिक तर लोकांना 5 लाख रुपये पर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. मात्र दिल्लीमध्ये राहणाऱ्या लोकांना डबल बेनिफिट मिळते. नुकतेच दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने आपल्या आश्वासनामध्ये वादा केला होता की, जर त्यांचे सरकार राजधानी मध्ये आले तर आयुष्यमान भारत योजना दिल्लीमध्ये लागू केली जाईल.

एवढेच नाही तर यामध्ये 5 लाख ऐवजी 10 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार दिले जातील. यामुळे दिल्लीतील लाखो कुटुंबांना डबल बेनिफिट मिळत आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी च्या सरकारमध्ये ही योजना लागू नव्हती मात्र आता भाजप सरकारने ही योजना दिल्लीमध्येही लागू केली आहे आणि याचा लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.

कुणाला मिळतो लाभ

PM Ayushman Bharat Yojana आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम व अटी आहेत. या योजनेचा लाभ आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबातील व्यक्तींना दिला जातो. ज्यांचे उत्पन्न कमी आहे आणि त्यांनी खाजगी आरोग्य विमा काढलेला नाही ग्रामीण भागामध्ये ज्या कुटुंबाकडे पक्के घर नाही किंवा त्यांच्याकडे जमीनही नाही ते या योजनेसाठी पात्र मानले जातात.

शहरी भागांमध्ये रिक्षाचालक कामगार आणि आर्थिक दृष्ट्या मागास असे संपूर्ण कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे नाव एसइसीसी म्हणजे सोसिओ इकॉनोमिक कास्ट सर्वे डेटाबेस मध्ये असणे आवश्यक आहे.

याव्यतिरिक्त पात्र कुटुंबाचे नाव सरकारी पोर्टल किंवा कार्ड मध्ये नोंदणी केलेले असावे. एक वेळेस यादीमध्ये समाविष्ट झालेल्या कुटुंबांना वर्षी मोफत उपचार सुविधा दिली जाते.