PM Jan Dhan Yojna information in marathi : सरकारच्या या योजनेत मिळतात तुम्हाला या सुविधा
PM Jan Dhan Yojna : प्रधानमंत्री जनधन योजना 2014 मध्ये मोदी सरकारने सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून बँक अकाउंट ओपन करणाऱ्या लोकांना सरकार द्वारे विविध सुविधा दिल्या जातात. मागील एक दशकामध्ये जनधन खात्यांची संख्या 53 कोटीच्या पार गेली आहे.
PM Jan Dhan Yojna 2025 केंद्रातील मोदी सरकारने देशातील सामान्य नागरिकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना आहे.
Pradhan Mantri Jan Dhan Yojna या योजनेचे अकरावे वर्ष चालू आहे. या योजनेमुळे गरिबातील गरीब व्यक्तीचेही बँक खाते मध्ये अकाउंट उघडण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे या योजनेअंतर्गत झिरो बॅलन्स अकाउंट उघडण्यात येते.
Pradhan Mantri Jan Dhan Yojna याबरोबरच क्रेडिट कार्ड आणि विमा संरक्षण ही दिले जाते. त्यामुळे या योजनेला अजूनच महत्त्व प्राप्त होते. चला तर मग जाणून घेऊ या. या योजनेच्या फायद्याबद्दल…
2014 मध्ये सुरू, 53 कोटी पेक्षा अधिक अकाउंट
Modi Govt Scheme मोदी सरकारच्या या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरिबांना बँकेशी जोडणे आणि हीच गोष्ट लक्षात ठेऊन प्रधानमंत्री जनधन योजना ची सुरुवात 2014 मध्ये करण्यात आली. या योजनेचा अजून एक उद्देश म्हणजे बँकेचे कार्य सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि पारदर्शकता निर्माण करणे आहे.
Modi Govt Scheme याबरोबरच बँकिंग सेवांची डिजिटलायझेशनाही प्रोत्साहन करणे. जनधन योजनेअंतर्गत गरीब व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये थेट कुठलीही मदत दिली जाते.
या योजनेअंतर्गत Zero Balance Bank Account झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करण्यात येते. यामुळे त्यांना सरकारच्या आर्थिक योजनांचा लाभही मिळवता येतो. आता या योजनेचे 11 वे वर्ष चालू आहे.
याबरोबरच आतापर्यंत या योजनेअंतर्गत 53 कोटी पेक्षा अधिक जनधन अकाउंट Jan Dhan Account उघडण्यात आले आहेत.
2 लाखाचा विमा मोफत
Pradhan Mantri Jan Dhan Yojna 2025 प्रधानमंत्री जनधन खाता योजने अंतर्गत अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. त्यामुळे ही योजना खूप पापुलर आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत बँक मध्ये खाते उघडण्याची संख्या सतत वाढत आहे.
PM Jan Dhan Yojna यातील सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे झिरो बॅलन्स बँक अकाउंट आहे. म्हणजेच हे बँक खाते उघडण्यासाठी व्यक्तीला कुठल्याही बँकेत पैसे देण्याची गरज नाही. या योजनेला 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सरकारने आकडेवारी जारी केली आहे.
त्यानुसार देशांमध्ये एकूण 53 कोटी पेक्षा अधिक जनधन खाते उघडण्यात आले आहेत. यामध्ये जवळपास 2.3 लाख कोटी रुपये रक्कम जमा झाली आहे.
PM Jan Dhan Yojna या योजनेअंतर्गत अकाउंट उघडल्यानंतर खातेधारकाला मोफत क्रेडिट कार्ड ची सुविधा मिळते आणि आतापर्यंत 36 कोटीपेक्षा अधिक क्रेडिट कार्ड जारी करण्यात आले आहेत. मोदी सरकारच्या या योजनेचा परिणाम ग्रामीण आणि सेमी अर्बन सेक्टर मध्ये दिसत आहे.
आतापर्यंत उघडलेल्या एकूण 70 टक्के खात्यांपैकी 70 टक्के खाते ग्रामीण भागात ओपन झाले आहेत. याबरोबरच एक विशेष बाब म्हणजे यामध्ये 50% पेक्षा अधिक जनधन बँक अकाउंट महिलाद्वारे उघडण्यात आली आहेत.
Jan Dhan Account जनधन अकाउंट मध्ये डिपॉझिट केल्या रकमेवर व्याज दिले जातेच मात्र खातेधारकाला अपघाता दरम्यान मृत्यू झाल्यास किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयांचे विमा संरक्षणही दिले जाते. अंशतः अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयापर्यंत एक्सीडेंटल इन्शुरन्स सुरक्षा मिळते.
एवढेच नाही तर 30 हजार रुपये पर्यंतचे लाइफ कव्हर आणि अकाउंट होल्डर ला 10 हजार रुपये ची ओव्हरड्राफ्ट सुविधा पण मिळते.
मात्र हे लक्षात ठेवा की, ही सुविधा तोपर्यंतच मिळेल जोपर्यंत खाता धारकाने आपले 6 महिन्यापूर्वी खाते उघडलेले असावे.
कुठे उघडाल अकाउंट
कुठल्याही बँकेमध्ये जाऊन तुम्ही बँक मित्राशी बोलून जनधन खाते उघडू शकता. या योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी तुमचे वय कमीत कमी 10 वर्ष असणे आवश्यक आहे.
अकाउंट उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे
प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी
आधार कार्ड
ड्रायव्हिंग लायसन
पॅन कार्ड
वोटर आयडी
यापैकी कुठलेही 1 कागदपत्र असणे आवश्यक आहे.
जनधन खात्यावर किती व्याज
जनधन खाते उघडल्यानंतर ग्राहकाला त्याच्या जमा रकमेवर 4 टक्के व्याजदर दिला जातो.
जॉइंट अकाउंट उघडता येते?
प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत बँक खात्या मध्ये सुविधा देण्यात आली आहे की व्यक्ती जॉईंट अकाउंट पण उघडू शकता आणि खाते उघडण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस किंवा चार्ज द्यावा लागत नाही.