Post Office Monthly Income Scheme : काय आहे ही योजना वाचा संपूर्ण माहिती
Post Office Monthly Income Scheme : नमस्कार वाचकहो, आज आपण पोस्ट ऑफिसच्या एका योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. या योजनेचे नाव आहे मंथली इन्कम योजना. या योजनेतून पती-पत्नीला महिन्याला 9250 मिळू शकतात ते कसे आज आपण हे या योजनेच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Post Office Monthly Income Scheme पोस्ट ऑफिस मंथली इनकम योजना या योजनेमध्ये 7.40% इतका व्याज दिले जातं. या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षांनी होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्ती 18 वर्षाचा असणे आवश्यक आहे. 18 वर्षानंतर कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते.
Post Office Scheme तुमच्या खात्यात जमा असलेले पैसे तुम्ही जमा तारखेपासून एक वर्षानंतर काढू शकता. हे पैसे 1 ते 3 वर्षात काढल्यास तुमच्याकडून 2 टक्के शुल्क आकारले जाते. त्यामधील फी वजा केल्यानंतर उर्वरित रक्कम ही गुंतवणूकदाराला परत केली जाते. 3 वर्षानंतर गुंतवणूक पोर्टल द्वारे खाते मुदतपूर्व बंद केल्यास जमा असलेल्या रकमेतून 1 टक्का रक्कम वजा केली जाते.
Post Office Monthly Income Scheme या योजनेअंतर्गत संयुक्त खाते हे दोन किंवा तीन लोक एकत्र काढू शकतात यामध्ये संयुक्त खात्यामध्ये 7.4% एवढा व्याजदर मिळतो. पोस्ट ऑफिसची ही मासिक उत्पन्न योजना उत्तम परतावा देते.
Post Office Monthly Income Scheme या योजनेवरील व्याजदर 1 एप्रिल 2023 पासून 7.4% एवढा करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्याने दरमहा उत्पन्नाची सोय उपलब्ध होते.
Post Office Monthly Income Scheme या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा आहे. या योजनेअंतर्गत खाते उघडल्यानंतर 1 वर्ष पूर्ण होईपर्यंत पैसे काढता येत नाहीत. या योजनेअंतर्गत फक्त 1000 रुपयांमध्ये खाते उघडले जाते.
Post Office Monthly Income Scheme पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना मध्ये गुंतवणुकीची मर्यादा वाढवल्या आलेली आहे. यापूर्वी वैयक्तिक खात्यासाठी 4 लाख 50 हजार एवढी गुंतवणूक मर्यादा होती ती आता 9 लाख करण्यात आली आहे.
Post Office Scheme तसेच संयुक्त खात्यासाठी गुंतवणूक मर्यादा 9 लाख होती ती आता 15 लाख करण्यात आली आहे. ही गुंतवणूक मर्यादा 1 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आली आहे.
Post Office Saving Schemes या योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा उत्पन्न मिळते. 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला दरमहा 7.4% व्याज दराने म्हणजेच 3000 रक्कम मिळते.
Post Office Saving Schemes वैयक्तिक खातेदाराची मर्यादा 9 लाख पर्यंत असल्यास दरमहा 550 रुपये उत्पन्न मिळते. त्याचबरोबर तुम्ही हे उत्पन्न मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक या स्वरूपात हे उत्पन्न मिळवू शकतात.
Post Office Saving Schemes या योजने अंतर्गत गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना या खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवण शकते. तर संयुक्त खातेदार 15 लाख रुपये गुंतवू शकतात. या योजनेची मुदतपूर्ती झाल्यानंतर गुंतवणूकदार रक्कम काढू शकतात किंवा या योजनेचा कालावधी 5 वर्षांपर्यंत वाढवू शकतात.
कमीत कमी किती रुपयांची गुंतवणूक करता येते
Post Office Monthly Income Scheme 2026 पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम मध्ये 1000 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. तुम्ही यामध्ये सिंगल आणि संयुक्त असे दोन्ही प्रकारचे खाते उघडू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे कागदपत्रे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहेत. तुम्ही तुमच्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन माहिती घेऊन हे खाते उघडू शकता.
Post Office Monthly Income Scheme 2026 ही योजना एक वेळ गुंतवणुकीची योजना आहे आणि एकरकम गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला मासिक उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते. या योजनेअंतर्गत खाते उघडल्यानंतर पुढच्या महिन्यापासून व्याज मिळण्यास सुरुवात होते आणि हे व्याज योजनेच्या मॅच्युरिटी पर्यंत सुरू राहते.
तुम्ही या योजनेअंतर्गत एका खात्यात एकाच वेळी 9 लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करू शकता. परंतु जर तुमचं संयुक्त खात असेल तर तुम्ही या योजनेत जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक अट आहे ती म्हणजे गुंतवणुकीत दोघांचा समान वाटा असावा. खाते उघडल्यापासून 1 ते 3 वर्षांच्या आत बंद केलं तर तुम्हाला मुद्दल मधील 2 % रक्कम कापली जाईल जर खाते 3 ते 5 वर्षाच्या दरम्यान बंद केले तर 1 % रक्कम कापली जाते.
या योजनेत कोणाला उघडता येते खाते
Post Office Monthly Income Scheme
अल्पवयीन दिव्यांग व्यक्तीच्या वतीने पालक
दहा वर्षावरील अल्पवयीन त्याच्या स्वतःच्या नावावर
एकच प्रौढ व्यक्ती
संयुक्त खाते जास्तीत जास्त तीन प्रौढ व्यक्ती
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न 1. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम योजना म्हणजे काय?
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (MIS) ही केंद्र सरकारच्या पाठबळाची अल्पबचत योजना आहे. या योजनेत एकरकमी गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदाराला दरमहा व्याजाच्या स्वरूपात उत्पन्न मिळते.
प्रश्न 2. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम योजनेचा कालावधी किती आहे?
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम योजनेचा मुदतपूर्ती कालावधी 5 वर्षांचा आहे.
प्रश्न 3. पती-पत्नी संयुक्त खाते उघडू शकतात का?
होय. पात्र व्यक्ती पोस्ट ऑफिस मंथली इन्कम योजनेअंतर्गत संयुक्त खाते उघडू शकतात. यासाठी योजनेचे लागू नियम आणि गुंतवणुकीची कमाल मर्यादा पाळणे आवश्यक आहे.
प्रश्न 4. मुदतपूर्तीपूर्वी गुंतवणुकीची रक्कम काढता येते का?
होय. योजनेच्या नियमानुसार मुदतपूर्तीपूर्वी खाते बंद करता येते. मात्र, खाते उघडल्यानंतर किती कालावधी झाला आहे, यानुसार नियमानुसार काही रक्कम कपात केली जाऊ शकते.
प्रश्न 5. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम योजनेचे खाते कुठे उघडता येते?
तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेची माहिती घेऊ शकता. खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, सध्याचा व्याजदर आणि योजनेच्या अटी यांची माहिती पोस्ट ऑफिसमधून मिळवू शकता.