PM Kusum Yojana 2025 In Marathi : कुसुम योजना ठरली गेम चेंजर

PM Kusum Yojana 2025 In Marathi : कुसुम योजनेने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मिळवले स्थान

PM Kusum Yojana 2025 : सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पीएम कुसुम योजना सुरू केली होती. महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने 5 डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण केले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले.

PM Kusum Yojana In Marathi या एक वर्षाच्या काळात केलेल्या प्रमुख विकास कामाचा आणि भारतीय जनता पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेतला. एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले “मी महाराष्ट्रातील जनतेचे मनापासून आभार मानतो. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुसुम योजनेचा उल्लेख केला.

PM Kusum Yojana या योजनेअंतर्गत महाराष्ट्राने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्थान मिळवले आहे”. अंतर्गत महाराष्ट्र राज्याने अवघ्या एका महिन्यात 45,911 सौरपंप बसवून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. पंतप्रधान Maharashtra Kusum Yojana योजनेअंतर्गत देशभरात एकूण 9,00,000 सौरपंप बसवण्यात आले आहेत. यापैकी 7,00,000 सौरपंप महाराष्ट्रात बसवण्यात आले आहेत.

Kusum Yojana शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत दिवसा मोफत वीज मिळते. हा फायदा त्यांना पुढील 25 वर्ष मिळेल. पीएम कुसुम योजनाही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांचे वीज बिल कमी करण्यासाठी सुरू करण्यात आली ही योजना आहे.

Maharashtra Kusum Yojana या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतात सौरपंप बसवून वीज निर्मिती करू शकतात. ही निर्माण होणारी अतिरिक्त वीज विकून त्यांचे उत्पन्न देखील वाढवू शकतात. त्यामुळे नफा होणार आहे.

ही योजना शेतकऱ्यांना डिझेलवरील अवलंबित वापरून मुक्त करते आणि सिंचनासाठी स्वस्त किंवा मोफत वीज पुरवते सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत ६० टक्के पर्यंत अनुदान देते.

Maharashtra Kusum Yojana News पर्यावरणासाठी देखील फायदेशीर ही योजना ठरत आहे. 500 किलोमीटर सौर ऊर्जा प्रकल्पांची स्थापना स्वतंत्र ऑफ क्रीडा सौरपंपचे वितरण आणि ग्रीड कनेक्टेड कृषी पंपाचे सौरजीकरण अर्ज करण्यासाठी शिक्षक शेतकरी संबंधित सरकार वेबसाईटला भेट देऊन शकतात किंवा त्यांच्या जवळील कृषी अधिकारी किंवा डिस्कॉम वीज वितरण कंपनी कार्यालयाशी संपर्क साधू या योजनेचा लाभ घेऊ शकतात.