PM Matsyasampada Yojana Online Registration Date 2025 Marathi : मत्स्यसंपदा योजनेच्या अर्जाची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी

Last date to apply 28 February 2025 Marathi : त्वरित करा अर्ज

PM Matsyasampada Yojana Online Registration Date 2025 Marathi : उत्तर प्रदेश मधील मत्स्य पालन विभागाने प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या अर्जाची तारीख वाढवली आहे. आता तुम्हाला 28 फेब्रुवारी पर्यंत या योजनेतून अर्ज करता येऊ शकतो. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या अर्ज प्रक्रियेची सुरुवात 15 फेब्रुवारी पासून झालेली आहे.

PM Matsyasampada Yojana Online Registration Date 2025 या लेखाच्या माध्यमातून प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेची संपूर्ण माहिती त्याचबरोबर या योजनेची अर्जाची शेवटची तारीख काय आहे? या योजनेचे अर्ज प्रक्रिया कशी करावी? या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे काय आहेत? याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

PM Matsyasampada Yojana Online Registration Date 2025 प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या अर्ज प्रक्रियेची तारीख 1 फेब्रुवारीपासून सुरू झालेली असून ती 21 फेब्रुवारी 2025 होती परंतु आता ती वाढव 28 फेब्रुवारी करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला या योजनेचा अर्ज 28 फेब्रुवारी पर्यंत करता येऊ शकतो.

Last date to apply 28 February 2025 त्यासाठी त्वरितच अर्ज करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता यापूर्वी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 1 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी पर्यंत या योजनेचे पोर्टल उघडले होते. परंतु आता ते वाढवून 28 फेब्रुवारी पर्यंत पोर्टल चालू ठेवले आहे या योजनेचे अधिकृत वेबसाईट आहे.

Last date to apply 28 February 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2020 रोजी केंद्रीय मंत्री आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री यांच्यासह बिहारचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉल करून द्वारे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना PMMSY या योजनेचे उद्घाटन केले आहे. मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारची ही विशेष योजना आहे. जगभरात भारत जगातील दुसरा सर्वात मोठा मासे उत्पादक आणि चौथा सर्वात मोठा मासे निर्यात करणारा देश आहे.

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana प्रधानमंत्री मत्स्य योजना PMMSY 2020-21 पासून ते 2024-25 पर्यंतच्या कालावधीत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवली जाणार आहे. या योजनेत केंद्र सरकार 20,050 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मस्त व्यवसायामध्ये करण्यात आलेली ही केंद्र सरकारकडूनची आत्तापर्यंत सर्वात मोठी गुंतवणूक मानली जात आहे.

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana या रकमेपैकी 12,340 कोटी रुपये हे सागरी आंतरराष्ट्रीय मत्स्य पालन आणि मत्स्य पालन क्षेत्रातील लाभार्थी केंद्रित उपकरणासाठी प्रस्तावित आहेत आणि सुमारे 710 कोटी हे मत्स्यपालन पायाभूत सुविधा उभारण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे फायदे

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana Benefits

  • केंद्र सरकारने देशातील मच्छीमारांना व मत्स्यव्यवसायिकांना उत्पादन क्षेत्रात लाभ व्हावा यासाठी ही योजना सुरू केली आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून देशातील मत्स्य उत्पादनात वाढ होणार आहे.
  • PMMSY योजनेच्या माध्यमातून मच्छीमारांची आर्थिक स्थिती सुधारेल.
  • मत्स्य उत्पादक, मत्स्य कामगार, मच्छिमार, मासे व्यापारी तसेच इतर मासेमारी यांना रोजगाराच्या 55 लाख संधी निर्माण होणार आहेत.
  • मत्स्यपालनासाठी तलाव आणि फीडमिल गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळेची आवश्यकता असेल.
  • या योजनेअंतर्गत मत्स्य कामगारांसाठी सुरक्षा ठेवण्यात आलेली आहे.

मत्स्यसंपदा योजनेचे लाभार्थी

Beneficiaries Of PMMSY Scheme

  • मच्छीमार
  • मत्स्य कामगार आणि मासे विक्रेते
  • मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ
  • अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग व्यक्ती
  • मत्स्य पालन सहकारी संस्था
  • मत्स्य व्यवसाय फेडरेशन
  • मत्स्य पालन क्षेत्रातील बचत गट
  • उद्योजक आणि खाजगी कंपन्या
  • मत्स्य उत्पादक संस्था
  • केंद्र सरकार आणि केंद्र सरकारी संस्था
  • राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, केंद्रशासित संस्था

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी असा करा अर्ज

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2025 Online Registration

  • प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन fisheries.up.gov.in पद्धत वापरावी लागेल.
  • या योजनेअंतर्गत सुमारे 29 लाभ दिले जाणार आहेत. या योजनेसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी युनिट किमतीच्या 60% भव्य खर्चाची तरतूद केली जाईल. तर युनिट किमतीच्या 40% इतर प्रयोगांना दिली जाईल.
  • या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल
  • त्यानंतर तेथे तुम्हाला लॉगिन करावे लागेल
  • लॉगीन केल्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल
  • त्यामध्ये क्विक लिंक्स येथील टेम्पलेट या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर तुम्हाला पेजच्या डाव्या बाजूला टेम्प्लेट फॉर प्रिपरेशन ऑफ डीपीआर फॉर फिशर्स प्रोजेक्ट हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील त्यापैकी कोणत्याही एका पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा
  • त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा SCP DPR तयार करा त्यानंतर मत्स्य व्यवसाय विभागाकडे तुमचा अर्ज सबमिट करा
  • DPR तयार करण्यासाठी टेम्पलेट अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड केले जाऊ शकते
  • युनिट किमतीपेक्षा DPR आणि SCP ची किंमत ही जास्त असू शकते परंतु युनिटच्या किमतीनुसार तुम्हाला या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाईल.