pm modi announced pradhan mantri vikasit bharat rojgar yojana worth rs 1 lakh crore target of 3.5 crore jobs : खासगी नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार 15000 रुपये

pradhan mantri vikasit bharat rojgar yojana : पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना

pm modi announced pradhan mantri vikasit bharat rojgar yojana worth rs 1 lakh crore target of 3.5 crore jobs : आज स्वातंत्रदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाद्वारे देशातील तरुणांना मोठे गिफ्ट दिले आहे. देशातील तरुणांसाठी 1 कोटीची ‘पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना’ सुरू करत असल्याची घोषणा मोदींनी केली.

pm narendra modi announces viksit bharat rozgar yojana for youth 15000 rs for first private job : या योजनेअंतर्गत 3.5 कोटी तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या जाणार आहेत. pradhan mantri vikasit bharat rojgar yojana : याबरोबरच खाजगी क्षेत्रामध्ये पहिली नौकरी करणाऱ्या तरुण-तरुणींना सरकारकडून 15 हजार रुपये देणार असण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून आज केली. ही योजना 15 ऑगस्ट पासून म्हणजे आजपासून लागू झाली आहे.

pm modi announced pradhan mantri vikasit bharat rojgar yojana worth rs 1 lakh crore target of 3.5 crore jobs : या योजनेचा अर्थ म्हणजे जो तरुण खाजगी क्षेत्रामध्ये आपली पहिली नौकरी करणार आहे त्याला सरकारकडून थेट 15000 रुपये देण्यात येणार आहेत. यामुळे तरुणांना आर्थिक मदत मिळेल.

pm narendra modi announces viksit bharat rozgar yojana for youth 15000 rs for first private job : याबरोबरच कंपन्या नवीन कर्मचाऱ्यांची भरती करतील. त्यांनाही आर्थिक प्रोत्साहन मिळेल. प्रत्येक नवीन कर्मचाऱ्यावर प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपयेपर्यंत मिळतील. मात्र मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये अतिरिक्त लाभ देण्यात येणार आहे.

pm modi announced pradhan mantri vikasit bharat rojgar yojana worth rs 1 lakh crore target of 3.5 crore jobs : या योजनेअंतर्गत पुढील दोन वर्षांमध्ये जवळपास 3.5 कोटी नवीन नोकरी मिळवून देण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. यामध्ये 1.92 कोटी लोक यामध्ये पहिल्यांदा सहभागी होतील. या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी श्रम व रोजगार मंत्रालय आणि कर्मचारी भविष्य निधी संघटन (इपीएफओ) ला दिली आहे.

pradhan mantri vikasit bharat rojgar yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विकसित भारत मिशनचा भाग म्हणून सांगत याचे लक्ष 2047 पर्यंत एक विकसित आणि सर्वसमावेशक भारत निर्माण करणे हे उद्दिष्ट असल्याचे आहे. तसेच हे आर्थिक सशक्तिकरण आणि राष्ट्रीय प्रगतीच्या दिशेमध्ये एक मोठे पाऊल आहे.

मोदी सरकारची ही योजना नेमकी काय आहे?

pm modi announced pradhan mantri vikasit bharat rojgar yojana worth rs 1 lakh crore target of 3.5 crore jobs : देशभरामध्ये पहिली नोकरी करणाऱ्या तरुण-तरुणींना या योजनेअंतर्गत 15 हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. पहिली नोकरी सुरू केल्यानंतर ईपीएफओमध्ये नोंदणी केल्यानंतर या योजनेचा लाभ थेट तरुण-तरुणींना दिला देणार आहे.

pm narendra modi announces viksit bharat rozgar yojana for youth 15000 rs for first private job : या योजनेच्या माध्यमातून दोन हप्त्यांमध्ये म्हणजेच 7500 व 7500 अशा स्वरूपात ही रक्कम दिली जाईल.

pm narendra modi announces viksit bharat rozgar yojana for youth 15000 rs for first private job ज्या तरुणांचा पगार एक लाख रुपयापेक्षा कमी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. एक लाखापेक्षा अधिक पगार असणारे तरुण- तरुणी या योजनेसाठी अपात्र असतील.

pm modi announced pradhan mantri vikasit bharat rojgar yojana worth rs 1 lakh crore target of 3.5 crore jobs : सहा महिने नोकरी केल्यानंतर पहिला हप्ता 7500 रुपये आणि बारा महिने नोकरी केल्यानंतर 7500 रुपये असा दुसरा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.

काय म्हणाले मोदी?

pm modi announced pradhan mantri vikasit bharat rojgar yojana worth rs 1 lakh crore target of 3.5 crore jobs : सरकारच्या या योजनामुळे तरुणांसाठी नोकरीच्या नवनवीन संधी निर्माण होतील. आमच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत. देशातील महिलांसाठी लखपती दीदी सारखी योजना सुरू केली. आता देशभरातील लाखो शेतकरी व महिला या योजनेचा लाभ घेत असून सरकारने आता तरुणांसाठी प्रधानमंत्री विकसित भारत योजना सुरू केली आहे, असे मोदी म्हणाले.