pakistan ceasefire live updates in marathi : पाकचे दावे फोल, जवानांशी साधला संवाद
pm modi visits adampur airbase boosts morale of armed forces after operation sindoor ऑपरेशन सिंदूर द्वारे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना धडा शिकवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पंजाब मधील आदमपूर हवाई तळावर पोहोचले. तेथे त्यांनी जवानांची भेट घेतली.
pakistan ceasefire live updates in marathi : पाकिस्तानने या हवाई तळाबद्दल दावा केला होता की त्यांच्या हल्ल्यामध्ये हा हवाई तळ उदध्वस्त झाला आहे. Operation Sindoor मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे जाणे आणि त्यांच्या विमानाने लँडिंग करणे यातून स्पष्ट झाले आहे की आदमपूर हवाई तळ पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही.
pm modi visits adampur airbase boosts morale of armed forces after operation sindoor भारत पाकिस्तान दरम्यान झालेला सिजफायरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मे रोजी रात्री आठ वाजता देशाला संबोधित केले. यादरम्यान त्यांनी पाकिस्तान आणि भारत दरम्यान झालेल्या संघर्षावर माहिती दिली.
pakistan ceasefire live updates in marathi : यामध्ये त्यांनी जवानाचे खूप कौतुक केले आणि म्हटले की पाकिस्तान आणि त्यांच्या दहशतवादाला आमच्या जवानांनी सडेतोड उत्तर दिले आहे. Operation Sindoor देशाला संबोधित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 मे रोजी (आज सकाळी) मोदी आदमपूर हवाई तळावर पोहोचले. तेथे त्यांनी जवानांची संवाद साधला आणि ऑपरेशन सिंदूर वर चर्चाही केली.
पाकिस्तान किती खोटारडा
pakistan ceasefire live updates in marathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी या हवाई तळावर जाणे महत्त्वाचे म्हणजे हा तळ पाकिस्तानने हल्ल्यात उदध्वस्त केल्याचे दावा केला होता हा त्यांचा दावा ही आता फोल ठरला आहे. देशाला संबोधित केल्यानंतर मोदी या हवाई तळावर पोहोचले आहेत.

pm modi visits adampur airbase boosts morale of armed forces after operation sindoor त्यांनी जवानांची संवादही साधला आहे. त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली आहे.
त्याबरोबरच त्यांनी यावेळी जवानांसोबत काही फोटोही काढले आहेत Operation Sindoor आणि ते हवाई तळावर पोहोचल्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की या हवाई तळाला कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नाही, हे आता जगाला ही दिसले आहे. यातून पाकिस्तान किती खोटारडा आहे हे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
pakistan ceasefire live updates in marathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदमपूर हवाई तळावरील एक फोटो खूप महत्त्वाचा आहे. त्यावरून मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. india pakistan war news पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका लढाऊ विमानाचा फोटो काढला आहे आणि त्यावर लिहिलेले आहे की “शत्रूचे पायलट व्यवस्थित झोपू शकत नाहीत”.
जवानांच्या भेटीनंतर काय म्हणाले मोदी..
pm modi visits adampur airbase boosts morale of armed forces after operation sindoor जवानासोबत झालेल्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिले आहे की मी एएफएस आदमपूरला गेलो होतो. आणि आमच्या बहादूर वायू योध्यांना आणि सैनिकांना भेटलो. Operation Sindoor
pakistan ceasefire live updates in marathi : त्यांचा साहस, दृढ संकल्प आणि निर्भयताचे प्रतीक असलेल्या लोकांसोबत राहणे हा एक विशेष अनुभव आहे. भारत हा सदैव आपल्या सशस्त्र दलाबद्दल कृतज्ञ आहे. त्यांनी आपल्या राष्ट्रासाठी जे काही केले आहे.
ऑपरेशन सिंदूरची माहिती
pm modi visits adampur airbase boosts morale of armed forces after operation sindoor पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथे जाऊन जवानांसोबत 6 मे ची रात्र आणि 7 मे ची सकाळ भारतीय सेना द्वारे सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर संदर्भात चर्चा केली.
pakistan ceasefire live updates यादरम्यान पंतप्रधान मोदींनी जवानांशी ऑपरेशनच्या काळातील स्थितीवर चर्चा केली. जवानांनी त्यांना त्याबद्दल माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांनी फोटो काढले. त्यावेळी जवान खूप आनंदी दिसत होते. आदमपूर हवाईतळ भारताच्या लढाऊ विमान मिग 29 चे तळ आहे.