PM Vidya Laxmi Yojana 2024 in Marathi : प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून दर्जेदार उच्च शिक्षण संस्थेत प्रवेश घेणारा कोणताही विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. pm vidya Lakshmi yojana 10-lakh education loan : त्या विद्यार्थ्याला उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च बँक किंवा अन्य वित्तीय संस्थांच्या माध्यमातून हमीदाराशिवाय खर्च घेऊ शकतो, त्याला कुठलीही गॅरेंटरची आवश्यकता नाही.
प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेची संपूर्ण माहिती
PM Vidya Laxmi Yojana 2024 in Marathi : केंद्र सरकारने प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी दिली आहे. PM Vidya Lakshmi : ही योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करणे हा आहे. जेणेकरून कोणताही विद्यार्थी पैशाच्या कारणामुळे उच्च शिक्षण मिळवण्यापासून वंचित राहू नये.
PM Vidya Laxmi Yojana 2024 in Marathi : प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शी संबंधित एक उपक्रम आहे. खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
कॅबिनेट बैठकीमध्ये विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी
PM Vidya Lakshmi Yojana Eligibility : नवी दिल्लीमध्ये बुधवारी झालेल्या मोदी यांच्या कॅबिनेट बैठकीमध्ये प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना ला मंजुरी देण्यात आली आहे. PM Vidya Lakshmi : यामध्ये हायर एज्युकेशनसाठी म्हणजेच उच्च शिक्षणासाठी 7.5 लाख रुपयापर्यंत कर्जावर केंद्र सरकार 75 टक्के क्रेडिट गॅरंटी देणार आहे.
PM Vidya Lakshmi Yojana 2024 : 8 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर 3 टक्के व्याज अनुदान देण्यात येणार आहे. तर 7.5 लाख रुपयेपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वीपासूनच पूर्ण व्याज अनुदान देण्यात येत आहे.
PM Vidya Laxmi Yojana 2024 in Marathi : या योजनेमध्ये देशातील प्रमुख 860 हायर एज्युकेशन सेंटर म्हणजे उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थातील 22 लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा यात समावेश असेल.
PM Vidya Laxmi Yojana 2024 in Marathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत म्हणाले की, या योजनेचा उद्देश गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे हा आहे, जेणेकरून त्यांचे शिक्षण पैशामुळे थांबू नये. प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा विस्तार आहे.
केंद्र सरकार राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या विकासासाठी विविध योजना राबवत असते यातूनच आता केंद्र सरकारने उच्च शिक्षा शिक्षणासाठी प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना सुरू केली आहे.
PM Vidya Laxmi Yojana 2024 in Marathi : या योजनेच्या माध्यमातून गुणवत्ता पूर्ण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ट्युशन फीस आणि अन्य खर्चासाठी कोणत्याही गॅरंटीशिवाय कर्ज मिळेल. केंद्र सरकारकडून ही एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे, जिचे नाव प्रधानमंत्री विद्यालक्षमी योजना असे आहे.
PM Vidya Laxmi Yojana 2024 in Marathi : प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना च्या माध्यमातून जो विद्यार्थी चांगल्या उच्च शिक्षण संस्था प्रवेश घेतो, त्याला बँक किंवा वित्तीय संस्था कडून विना गॅरंटी किंवा जमानतदाराशिवाय कर्ज मिळणार आहे, ही योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवली जाणार आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे, जेणेकरून पैसा नाही म्हणून कुठलाही विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये. हे कर्ज संपूर्ण फीस आणि शिक्षणा संबंधित दुसरे खर्च पूर्ण करण्यासाठी असेल.
हमीदाराशिवाय मिळेल कर्ज
PM Vidya Laxmi Yojana 2024 in Marathi : प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून कुठलाही विद्यार्थी दर्जेदार उच्च शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतो आणि त्याला शिक्षण घेण्यासाठी लागणारा पैसा बँक किंवा अन्य वित्तीय संस्था मधून विना लोन किंवा हमीधाराशिवाय कर्ज घेऊन आपले शिक्षण पूर्ण करता येते.
pm vidya Lakshmi yojana 10-lakh education loan : आर्थिक मदत प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी ऑनलाइन अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यासाठी ही सिस्टीम खूप सोपी करण्यात आली आहे आणि पारदर्शक बनवण्यात आली आहे. याला डिजिटल ऑपरेट करता येते.
किती मिळते कर्ज
pm vidya Lakshmi yojana 10-lakh education loan : प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी 10 लाख रुपयाचे कर्ज घेण्यास पात्र आहे. त्यापैकी विद्यार्थ्यांना साडेसात लाख रुपये पर्यंतच्या कर्जाच्या थकबाकीची क्रेडिट गॅरंटी म्हणजेच रकमेच्या 75 टक्के मिळवण्याचाही हक्क असेल. म्हणजेच विद्यार्थीला कर्जाच्या रकमेच्या 75 टक्के रक्कम दिली जाईल.
व्याजदरावरही मिळेल सूट
pm vidya Lakshmi yojana 10-lakh education loan : ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे किंवा असे विद्यार्थी ज्यांनी अन्य कुठल्याही शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज केला आहे, त्या विद्यार्थ्यांना स्थगिती कालावधीमध्ये दहा लाख रुपयापर्यंत कर्ज व तीन टक्के व्याजावर सूट दिली जाईल.
या विद्यार्थ्यांना प्राधान्य
PM Vidya Laxmi Yojana 2024 in Marathi : विद्यालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून एक लाख विद्यार्थ्यांना व्याजदरात सूट देण्याचा प्लॅन बनवण्यात आला आहे. यासाठी अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल जे सरकारी संस्थांमध्ये टेक्निकल, प्रोफेशनल कोर्स करत आहेत.
3600 कोटीचे बजेट
PM Vidya Laxmi Yojana 2024 in Marathi : केंद्र सरकारने यासाठी बजेट बनवले आहे, आर्थिक वर्ष 2024-25 ते 2030-31 पर्यंत 3600 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कालावधीमध्ये कमीत कमी 7 लाख नवीन विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
विद्यालक्ष्मी योजनेसाठीचे अर्ज प्रक्रिया
PM Vidya Lakshmi Yojana How to Apply : उच्च शिक्षण विभागाच्या माध्यमातून एक पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. त्याचे नाव पीएम विद्यालक्षमी असे आहे. https://www.vidyalakshmi.co.in/Students/ या पोर्टलवर विद्यार्थी शिक्षण कर्ज आणि व्याजदराच्या अनुदानासाठी अर्ज करू शकतात.
PM Vidyalakshmi Scheme 2024 : अर्ज प्रक्रिया सोपी बनवण्यासाठी आणि सर्व बँकांसाठी हे पोर्टल योग्य असणार आहे. वेळात सबसिडी इ-वाउचर आणि सेंट्रल बँक डिजिटल करन्सी सीबीडीसी वॉलेटच्या माध्यमातून मिळेल.
PM Vidya Laxmi Yojana 2024 in Marathi :सर्वात प्रथम अर्जदाराला विद्यालक्ष्मी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे लागेल आणि लॉगिन होईल. कॉमन एज्युकेशन लोन एप्लीकेशन फॉर्म हा अर्ज काळजीपूर्वक भरून अचूक माहिती यावर द्यावी.
अर्ज भरून झाल्यानंतर अर्जदाराने आपली लागणारी आवश्यक कागदपत्रे जसे की शैक्षणिक पात्रता आणि सुविधानुसार, शैक्षणिक कर्ज सर्च करण्यासाठी अप्लाय या बटनावर क्लिक करावे.
विद्यालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून मिळणारे कर्ज
Vidya Lakshmi Yojana : 7.5 लाख रुपये पर्यंतच्या कर्जावर विद्यार्थ्यांना थकबाकी रकमेवर 75 टक्के क्रेडिट गॅरंटी मिळणार आहे. यामुळे बँकांना या योजनेच्या माध्यमातून शैक्षणिक कर्ज देण्यामध्ये मदत होईल.
Vidya Lakshmi Yojana 2024 : या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपये पर्यंत आहे आणि जो सरकारच्या अन्य शिष्यवृत्ती किंवा व्याज अनुदान योजनेचा लाभ घेत नाही त्याला 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज स्थगिती कालावधी दरम्यान तीन टक्के व्याजावर सबसिडी देण्यात येईल.
Vidya Lakshmi Yojana 2024 in Marathi : हे व्याज अनुदान प्रत्येक वर्षी 1 लाख विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. यामध्ये सरकारी संस्थातील विद्यार्थी आणि तंत्रज्ञान आणि व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
वर्ष 2024- 25 ते 2030- 31 पर्यंत साठी 36 हजार कोटी रुपये निधी या योजनेसाठी मंजूर करण्यात आला आहे. यादरम्यान 7 लाख नवीन विद्यार्थ्यांना व्याज अनुदानाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
विद्यालक्ष्मी योजनेमध्ये या कॉलेजचा समावेश
Vidya Lakshmi Yojana 2024 in Marathi : प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकतो, ही योजना देशातील उच्च शिक्षण संस्था मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ज्यांची रँकिंग एनआयआरएफ मध्ये चांगली आहे.
PM Vidya Laxmi Yojana 2024 in Marathi : यामध्ये ते सर्व सरकारी आणि खाजगी एनआयएसचा समावेश आहे, ज्यांची रँकिंग एनआयआरएफ मध्ये टॉप 100 मध्ये आहे. त्यांची रँकिंग किंवा कुठल्याही विशेष विषयात असो किंवा कुठल्याही विशेष क्षेत्रात असो. केंद्र सरकार द्वारे चालविण्यात येणाऱ्या सर्व संस्थांना या योजनेमध्ये सहभागी करण्यात आले आहे.
या व्यतिरिक्त राज्य सरकारांना एचईआयएस यामध्येही सहभागी करण्यात आले आहे, ज्यांची रँकिंग 101 ते 200 या दरम्यान आहे.
PM Vidya Laxmi Yojana 2024 in Marathi : सुरुवातीला 860 योग्य संस्थांना पीएम विद्यालक्ष्मीमी योजनेमध्ये सहभागी करण्यात येणार आहे. या मध्ये 22 लाख पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात. प्रत्येक वर्षी एनआयआरएफच्या नवीन रँकिंगच्या आधारावर ही यादी अपडेट करण्यात येणार आहे.
PM Vidyalaxmi Scheme : प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून आयटी क्षेत्रामधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जासाठी एक खिडकी इलेक्ट्रॉनिक मंच उपलब्ध करून देणार आहे.
विद्यालक्ष्मी शिक्षण कर्ज पाहिजे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.