pm vishwakarma yojana update in marathi 2025 : चिंता सोडा.. प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करा

government schemes central pm vishwakarma yojana : प्रशिक्षण, भत्ता, 3 लाख कर्जाची सुविधा

pm vishwakarma yojana update in marathi 2025 : कारागीर आहात? स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे? मग चिंता कशाला करताय? तुमच्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही प्रशिक्षण घेऊन पारंपारिक हस्तशिल्पकला आणि कारागिरीचा व्यवसाय वाढू शकतात. या योजनेअंतर्गत तुम्हाला प्रशिक्षण देऊन सरकार आर्थिक मदतही करते. चला तर मग आपण आज जाणून घेऊया या योजनेबद्दल..

pm vishwakarma yojana update in marathi 2025 : केंद्र सरकारची प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पारंपारिक कारागिरांना आधुनिक टूल अंतर्गत प्रशिक्षण, दैनंदिन भत्ता, आणि 3 लाख रुपयांच्या कर्जाची सुविधा दिली जाते. याव्यतिरिक्त त्यांच्या कामाचे प्रमोशनसाठी सरकार योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करते.

government schemes central pm vishwakarma yojana : आजच्या आधुनिक मशीनच्या युगामध्ये पारंपारिक कारागीरांसाठी रोजी-रोटीचा प्रश्न एक मोठी समस्या बनला आहे. तुमच्या आसपासही लाकडाचे काम करणारे, मूर्ती बनवणारे, हाताने चरखा चालवणारे किंवा खेळ बनवणारे असे पारंपारिक कारागीर किंवा हस्तशिल्पकार असतील, ज्यांच्या हातात जादू आहे.

pm vishwakarma yojana update

government schemes central pm vishwakarma yojana : मात्र तंत्रज्ञानामुळे त्यांच्या कलेला वाव मिळत नसेल आणि ती एक समस्या निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने ही गोष्ट लक्षात घेत अशा पारंपारिक कारागरांसाठी एक खास योजना सुरू केलेली आहे.

pm vishwakarma yojana update in marathi 2025 : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत पारंपारिक कारागिरांना केवळ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा एवढेच शिकवले जात नाही तर त्यांना आर्थिक मदतही केली जाते. याबरोबरच त्यांना चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी ही सरकार प्रयत्न करते.

government schemes central pm vishwakarma yojana : पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत पारंपारिक कारागिरांना व हस्त शिल्पकारांना प्रशिक्षण तर दिले जातेच त्याबरोबरच 500 रुपये रोजच्या हिशोबाने भत्ताही दिला जातो. pm vishwakarma yojana याबरोबरच 15000 रुपयाची टूलकिट सरकारकडून दिली जाते. याबरोबरच त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. या कर्जाचे व्याज ज्याचा एक हिस्सा सरकार स्वतः भरते.

आहे काय प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना?

pm vishwakarma yojana update in marathi 2025 : देशातील हस्तशिल्पकार आणि कारागिरांच्या उद्धारासाठी केंद्र सरकारने 2023 मध्ये प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली होती. pm vishwakarma yojana या योजनेच्या माध्यमातून हस्त शिल्पकार आणि कारागिरांना प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानचा वापर बरोबरच आर्थिक मदत त्यांना पुढे नेण्यासाठी दिली जाते. या योजनेला केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम मंत्रालय द्वारे चालवले जाते. MSME

या योजनेचा उद्देश

pm vishwakarma yojana update in marathi 2025 : कारागिरांना सरकारकडून देण्यात येणारी संपूर्ण मदत मिळावी.
चांगले अवजार आणि उपकरण याद्वारे ते आपली कला अधिक चांगली करू शकतील. याबरोबर त्यांना पैशाची आवश्यकतेसाठी कुठल्याही कर्जात अडकण्याची गरज नाही.

या योजनेअंतर्गत कारागिरांना ब्रांड प्रमोशन आणि pm vishwakarma yojana मार्केटिंग करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. पारंपारिक कारागरांची ओळख पटवून त्यांची मदत करणे आणि आत्मनिर्भर भारत अभियानाला प्रोत्साहन देणे आणि वोकल फॉर लोकल ला सक्षम करणे.

कारागिरांच्या कुशलतेला प्रशिक्षण आणि आधुनिक उपकरणाचे माध्यमातून प्रोत्साहन देणे. कारागिरांना आवश्यक वेळी आर्थिक मदत करणे.

विश्वकर्मा योजनेचे फायदे

pm vishwakarma yojana update in marathi 2025 : या योजनेअंतर्गत कारागिरांना ओळख मिळवून दिली जाते. पीएम विश्वकर्माचे ओळखपत्र आणि प्रमाणपत्र ही दिले जाते.

कौशल्य विकास pm vishwakarma yojana
पाच ते सात दिवस म्हणजे 40 घंटे बेसिक प्रशिक्षण इच्छुक उमेदवारांना ऍडव्हान्स प्रशिक्षण म्हणून 15 दिवस 120 घंटे साठी रजिस्ट्रेशन करता येते.
500 रुपये प्रति दिवस यानुसार त्यांना भत्ताही दिला जातो.
लाभार्थ्यांना 15000 रुपयाची एक टूलकीटही दिली जाते.

अन्य फायदे

pm vishwakarma yojana update in marathi 2025 : ट्रांजेक्शन अनुदान, महिन्यामध्ये 100 ट्रांजेक्शन वर सूट, नॅशनल मार्केटिंग, कमिटी एनसीएम कॉलिटी प्रमाणपत्र, मार्केटिंग ब्रँड प्रमोशनसाठी मदत, ट्रेड सारख्या मार्केटिंगपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली जाते.

विश्वकर्मा योजनेची पात्रता

pm vishwakarma yojana update in marathi 2025 : अर्जदार हाताने किंवा टूलने काम करणारा कारागीर हस्तशिल्पकार असणे आवश्यक आहे.
अर्जदार हा गैर संघटित क्षेत्रामध्ये स्वयंरोजगार म्हणून काम करत असलेला असावा.
योजनेसाठी निवडले गेलेल्या 18 कॅटेगिरी मधील तो असणे आवश्यक आहे.
अर्ज करतेवेळी त्याचे वय 18 पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
नोंदणीच्या वेळी अर्जदार पारंपारिक कारागीर म्हणून कार्यरत असणे आवश्यक आहे. अर्जदाराने मागील पाच वर्षांमध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही सरकारी योजनेद्वारे कर्ज घेतलेले नसावे.
कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.

विश्वकर्मा योजनेच्या अर्ज प्रक्रिया

pm vishwakarma yojana update in marathi 2025 : लाभार्थ्या व्यक्तीला सर्वात प्रथम सीएससी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी लागेल. अर्जदार स्वतःही अर्ज करू शकतो.
आता विश्वकर्माच्या पोर्टलवर जा तिथे लॉगिन या पर्यायावर क्लिक करा.

pm vishwakarma yojana त्यानंतर खाली असलेले सीएससी लॉगिनवरील रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा. सीएससी रजिस्ट्रेशनच्या वेळी मिळालेला यूजर आयडी- पासवर्ड लॉगिन करून रजिस्ट्रेशन पेजवर विचारली संपूर्ण माहिती भरा. आधार व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करा.

pm vishwakarma yojana update in marathi 2025 : आता जवळच असलेल्या सीएससी केंद्रामध्ये जा. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करा. अर्जदाराने फॉर्मवर विचारलेली सर्व माहिती अचूक पद्धतीने भरून, फॉर्म सबमिट करावा. पुढे जाण्यासाठी ॲप्लीकेशन नंबर आपल्याकडे नोंद करून घ्यावा.

pm vishwakarma yojana ग्रामपंचायत स्तरावर आणि युएलबी स्तरावर व्हेरिफिकेशन करण्यात येईल. इथून अहवाल जिल्ह्यातील एम्प्लॉयमेंट कमिटीला पाठवला जाईल. ही कमिटी या अर्जावर अंतिम निर्णय घेईल. त्यानंतर लाभार्थी विश्वकर्मा योजनेशी जोडला जाईल आणि लाभार्थ्याला एक डिजिटल प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाईल.

विश्वकर्मा योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

pm vishwakarma yojana update in marathi 2025 :

आधार कार्ड
बँक पासबुक
मोबाईल नंबर
रेशन कार्ड pm vishwakarma yojana
(जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड.)