ayushman bharat yojana eligibility how to check online Ayushman Bharat Yojana : आयुष्मान योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का?

Ayushman Bharat Yojana : असे करा ऑनलाईन चेक

ayushman bharat yojana eligibility how to check online Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजना अंतर्गत गरीब लोकांना आयुष्मान कार्ड दिले जाते. PM-JAY याद्वारे नागरिकांना 5 लाख रुपये पर्यंतचे मोफत उपचार घेता येतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या योजनेची पात्रता तुम्ही ऑनलाईन कशी चेक करू शकता.

Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारकडून देशातील गरीब नागरिकांसाठी आर्थिक मदत देण्यासाठी विविध योजना चालवल्या जातात. या योजना मधीलच एक म्हणजे आयुष्यमान भारत योजना आहे. आयुष्मान भारत योजना 2018 मध्ये केंद्र सरकारने सुरू केली.

ayushman bharat yojana eligibility how to check online Ayushman Bharat Yojana : या योजनेला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY)च्या नावाने ही ओळखले जाते. ही योजना एक आरोग्य सुविधा देणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील गरीब नागरिक मोफत उपचार सुविधा घेऊ शकतात.

आयुष्मान भारत योजना

Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजनेअंतर्गत गरीब नागरिकांना आयुष्मान कार्ड दिले जाते. याद्वारे नागरिकांना 5 लाख रुपयांचे मोफत उपचार घेता येतात. तुम्हाला सांगू इच्छितो की पहिले ही योजना केवळ गरीब नागरिकांसाठी होती. मात्र नंतर सरकारने आयुष्मान भारत योजना देशातील सर्व नागरिकांसाठी लागू केली आहे.

ayushman bharat yojana eligibility how to check online Ayushman Bharat Yojana : या योजनेअंतर्गत 70 वर्ष पेक्षा अधिक वृद्ध नागरिकांसाठी आयुष्मान वय वंदना कार्ड द्वारे मोफत उपचार दिले जातात.

कोण आहेत आयुष्मान भारत योजनेसाठी पात्र?

Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचाराचा लाभ केवळ गरीब नागरिकांना दिला जातो. जे नागरिक संघटित क्षेत्रामध्ये काम करतात, इन्कम टॅक्स भरतात त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

ऑनलाइन कशी चेक करायची पात्रता

ayushman bharat yojana eligibility how to check online Ayushman Bharat Yojana : जर तुम्हालाही तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का हे पहायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपली पात्रता चेक करू शकता आणि तुम्ही या यादीसाठी पात्र आहात का हे चेक करू शकता.

Ayushman Bharat Yojana : यासाठी तुम्हाला सरकारची अधिकृत वेबसाईट https://pahat.gov.in वर जावे लागेल. आय एम इलिजिबिलिटी असणाऱ्या पर्यावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमची संपूर्ण माहिती भरा. माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमचे पात्रता बद्दल माहिती मिळेल. PM-JAY

आयुष्मान भारत कार्ड योजनेचे फायदे

Benefits of Ayushman Bharat Card yojana

ayushman bharat yojana eligibility how to check online Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजना Ayushman Bharat yojana अंतर्गत दहा कोटीहून अधिक बीपीएल कुटुंबाचा समावेश करण्यात आलेला आहे.

Ayushman Bharat Yojana : या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना पाच लाख रुपये पर्यंत आरोग्य विमा या योजनेच्या माध्यमातून दिला जातो.

2011 च्या जनगणनेमध्ये ज्यांची नोंदणी झालेली आहे त्यांचा PMJAY  योजनेत समावेश करण्यात आलेला आहे.

योजनेअंतर्गत मिळणारे उपचार पूर्णपणे मोफत दिले जातात त्यामुळे तुम्हाला पैशाची अडचण येणार नाही.

आयुष्मान भारत Ayushman Bharat Yojana योजनेला जन आरोग्य योजना म्हणूनही ओळखले जाते.

महाराष्ट्रात आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रितपणे काम करत आहेत.

ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे आणि ते आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत अशा सर्वांना आयुष्मान भारत कार्ड काढून या योजनेचा लाभ घेता येतो.

ॲपद्वारे करा नोंदणी

ayushman bharat yojana eligibility how to check onlineAyushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजना अंतर्गत कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला आता कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्याही तुमच्या कुटुंबातील सर्वांचे आयुष्मान भारत कार्ड काही मिनिटात डाऊनलोड करून घेऊ शकता.

Ayushman Bharat Yojana : यासाठी तुम्हाला सर्व कुटुंबातील सदस्यांची आधार कार्ड आणि त्यांची रेशन कार्ड वर असलेली नावे हे महत्त्वाची आहेत. या दोन कागदपत्राच्या आधारे ही तुम्ही ऑनलाईन आयुष्मान भारत ॲपच्या माध्यमातून काही मिनिटात सर्वांची आयुष्मान कार्ड तयार करू शकतात.

हेल्पलाइन नंबर 14555 / 1800111565

FAQ’s

आयुष्मान भारत योजनेला Ayushman Card Yojana कोण आहेत पात्र?

देशातील आर्थिक दुर्बल घटकातील सर्व नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत. ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे असा प्रत्येक व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे.

आयुष्मान भारत कार्डचे Ayushman Card Yojana फायदे काय?

आयुष्मान भारत कार्डच्या माध्यमातून तुम्हाला पाच लाख पर्यंतचे उपचार मोफत घेता येतात

आयुष्मान भारत योजना Ayushman Card Yojana कोणी सुरू केली?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली आहे या योजनेचा देशातील कोट्यावधी लोकांना लाभ होत आहे. याद्वारे दर्जेदार आरोग्य सुविधा ही नागरिकांना मिळत आहेत.

आयुष्मान भारत योजनेचे कार्ड Ayushman Card Yojana कसे तयार करावे?

तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन किंवा आयुष्मान भारत या मोबाईल ॲप द्वारे ही आपले आयुष्मान भारत कार्ड तयार करू शकता.

आमचा हा तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News :  https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA