Post Office Accident Guard Policy Scheme In Marathi : 399 रुपयात 10 लाखाचा अपघात विमा

Post Office Accident Guard Policy Scheme 2024 Information : पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 2024 मराठी माहिती

Post Office Accident Guard Policy Scheme 2024 : सध्याच्या काळात प्रत्येकाला आरोग्य विम्यासह अन्य पॉलिसीतून आपल्या परिवाराचे भविष्य सुरक्षित करावे असे वाटते. मात्र महागड्या प्रीमियम मुळे इन्शुरन्स पॉलिसी घेण्यात अनेक लोक असमर्थ आहेत. अशाच लोकांसाठी भारतीय पोस्ट ऑफिस विभागाने एक नवीन योजना आणली आहे ती म्हणजे पोस्ट ऑफिस विमा संरक्षण योजना 2024 Post Office Apghat Bima Yojana 2024 या योजनेच्या माध्यमातून 299 आणि 399 रुपये वर्षाचा प्रीमियम भरून तुम्हाला दहा लाख रुपयापर्यंत विमा संरक्षण दिले जाते. चला तर मग पोस्ट ऑफिस विमा संरक्षण योजना 2024 Post Office Accident Guard Policy Scheme 2024  काय आहे याची आपण या लेखाच्या माध्यमातून संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा?, कोण लाभार्थी आहे?, किती रुपये खर्च येतो आदी सर्वांची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Post Office Accident Guard Policy Scheme 2024  देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी 399 रुपयात 10 लाख रुपयाचा अपघाती विमा योजना 2024 ही एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून ही योजना देशभरात लागू करण्यात आली आहे. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी 299 आणि 399 रुपयांमध्ये तुम्हाला विमा संरक्षण दिले जाते.

Post Office Accident Guard Policy Scheme

Post Office Accident Guard Policy Scheme देशातील प्रत्येक नागरिकांना आरोग्य विमा बद्दल माहिती असते मात्र घरची आर्थिक परिस्थितीमुळे या लोकांना विमा संरक्षण घेता येत नाही. त्याबरोबरच देशात अपघातामध्ये मृत्यू होणार याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये जखमी होणारे आणि गंभीर जखमी होणारे यांची संख्या ही अधिक आहे. या योजनेच्या माध्यमातून जीवन विमा पॉलिसी दिली जाते. त्यामुळे नुकसान भरपाई मिळते. याबरोबरच अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्यावर उपचार घेण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून मदत केली जाते. एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला किंवा तो व्यक्ती गंभीर जखमी होऊन अपंग झाला असेल तर पोस्ट ऑफिस विम्याचा लाभ त्या व्यक्तीला किंवा कुटुंबातील व्यक्तींना दिला जातो. या पॉलिसीच्या माध्यमातून रुग्णालयामध्ये लागलेला संपूर्ण खर्च दिला जातो त्यामुळे विमा संरक्षण घेणाऱ्या व्यक्तीला आर्थिक समस्या जाणवत नाही, आणि तो चांगला उपचार घेऊ शकतो. काही जीवन विमा पॉलिसी अंतर्गत अपघात लाभ दिले जातात परंतु हे फायदे जास्त कवरेज देत नाहीत आणि अपघातामुळे व्यक्तीच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या जीवनावर होणारे परिणाम जसे की, त्या व्यक्तीचे उत्पन्न बंद होणे, गंभीर अपंगत्व किंवा व्यक्तीचा मृत्यू हे परिणाम त्या व्यक्तीच्या कुटुंबावर काही काळ किंवा वर्ष टिकून राहतात यातून सावरण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. विशेष बाब म्हणजे 399 रुपयात तुम्हाला 10 लाख रुपयापर्यंत विमा संरक्षण मिळते त्यामुळे अपघातात कुठल्याही प्रकारची जखम झाल्यास उपचार घेण्यासाठी तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून मदत मिळते त्यामुळे तुम्ही चांगले उपचार घेऊ शकता आणि लवकर बरे होऊ शकतात. Post Office Apghat Bima Yojana

ठळक मुद्दे :

पोस्ट ऑफिस दुर्घटना विमा योजनेची थोडक्यात माहिती

Post Office Accident Guard Policy Scheme In Short

399 पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेची वैशिष्ट्ये

399 Insurance in Post Office Schemes Features

पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेची उद्दिष्टे

Post Office Apghat Bima Yojana Purpose

399 पोस्ट ऑफिस विमा संरक्षण योजनेचे लाभ

India Post office Insurance 399 scheme Benefits

पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेचा कसा घ्यावा लाभ?

Post Office Accident Guard Policy Scheme 2024

299 आणि 399 मध्ये पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेतील फरक

Diffrance Between 299 and 399 Insurance in Post Office Schemes

पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेचा कालावधी

Post Office insurance 399 scheme

पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेसाठीची पात्रता

Post Office Accident Guard Policy Scheme Eligibility

पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेची अर्ज प्रक्रिया

Post Office Accident Guard Policy Scheme Apply

FAQ’s वारंवार विचारली जाणारी प्रश्न

पोस्ट ऑफिस दुर्घटना विमा योजनेची थोडक्यात माहिती

Post Office Accident Guard Policy Scheme In Short

योजनेचे नावपोस्ट ऑफिस अपघात विमा योजना
उद्देश काय399 मध्ये 10 लाखाचे विमा संरक्षण
विभागभारतीय पोस्ट ऑफिस विभाग
लाभअपघात झाल्यास उपचारासाठी आर्थिक मदत
विभागभारतीय पोस्ट ऑफिस भारत सरकार
अर्ज प्रक्रियाऑफलाइन
Post Office Accident Guard Policy Scheme

399 पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेची वैशिष्ट्ये

399 Insurance in Post Office Schemes Features

  • पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेचे 399 Insurance in Post Office Schemes मुख्य वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या वेळी अपघातग्रस्त व्यक्तीला शारीरिक हानी होते किंवा अपघातात व्यक्तीचा मृत्यू होतो अशावेळी कुटुंबावर रुग्णाच्या उपचारासाठी आर्थिक भार पडतो किंवा व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला असेल तर कुटुंबावर आर्थिक अडचणीचा डोंगर कोसळतो मात्र या योजनेचा लाभ घेतला असेल तर या कुटुंबाला या योजनेच्या माध्यमातून विमा संरक्षण मिळते आणि त्यांना आर्थिक मदत करण्यात येते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला हातभार लागतो.
  • एखाद्या अपघातामुळे विमाधारकाला कायमचे अपंगत्व किंवा तात्पुरते अपंगत्व आले असेल तर अशावेळी ही या योजनेच्या माध्यमातून त्या व्यक्तीला आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे अडचणीच्या वेळेस व्यक्तींना आर्थिक पाठिंबा देण्याची कामही ही विमा योजना करते आहे.
  • 399 पोस्ट ऑफिस विमा संरक्षण योजनेच्या 399 Insurance in Post Office Schemes माध्यमातून 299 आणि 399 रुपयाच्या प्रीमियम मध्ये लाभार्थ्याला 1 वर्षासाठी 10 लाख रुपयाचा विमा संरक्षण दिले जाते.
  • विमाधारकाचा यादरम्यान अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास विमा संरक्षणाच्या माध्यमातून 10 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
  • Post Office Apghat Bima Yojana या योजनेच्या माध्यमातून रुग्णालयात भरती होण्यासाठी 60,000 आणि रुग्णालयात दाखल न करता घरगुती उपचारासाठी 30,000 रुपयापर्यंत या विमा अंतर्गत दावा केला जाऊ शकतो.
  • जखमी व्यक्तीला रुग्णालयाच्या खर्चासाठी दहा दिवसांसाठी दररोज 1000 रुपये ही दिले जातात.
  • वीमा धारकाचा कोणत्या कारणाने अपघातात मृत्यू झाला असेल तर या विम्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीचा अंत्यसंस्कारासाठी 5000 रुपयाची आर्थिक मदत केली जाते. त्याबरोबरच विमाधारकाच्या दोन मुलांना शिक्षणासाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदतही केली जाते. त्यामुळे त्या मुलांना चांगले शिक्षण घेता येते या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पोस्ट कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागतो.
  • 399 Insurance in Post Office Schemes या योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिस मध्ये वार्षिक विम्याची रक्कम भरावी लागते. म्हणजेच वर्षातून एकदा तुम्हाला 299 किंवा 399 रुपये विमा संरक्षण म्हणून भरावे लागतात. या बदल्यात तुम्हाला वर्षभरासाठी 10 लाखाचे अपघाती संरक्षण या योजनेच्या माध्यमातून दिले जाते. ही योजना एक वर्षानंतर पुन्हा तुम्हाला सुरू ठेवायची असेल तर पुन्हा तुम्ही अर्ज करून 299 किंवा 399 रुपये भरून एक वर्षासाठी विमा संरक्षण घेऊ शकता.

पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेची उद्दिष्टे

Post Office Apghat Bima Yojana Purpose

  • India Post office Insurance 399 scheme  सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाचे विमा संरक्षण असणे खूप महत्त्वाचे झाले आहे, कारण देशभरामध्ये अपघातामुळे मृत्यू होणाऱ्याचे प्रमाण मोठे आहे. हे लक्षात घेता प्रत्येकाने आपला विमा संरक्षण करणे आवश्यक झाले आहे. कारण एखाद्या अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबांना गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागतो.
  • अनिश्चिततेच्या काळात कुठल्याही प्रकारच्या वाईट काळासाठी तयार राहणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे सामान्य व्यक्ती हेल्थ पॉलिसी प्रीमियम खूप महाग असल्यामुळे ते विमा संरक्षण घेऊ शकत नाहीत. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना विमा हप्ता परवडत नाही. या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून भारतीय टपाल खाते म्हणजेच इंडियन पोस्ट बँकेने सर्व नागरिकांसाठी विशेष पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • India Post office Insurance 399 scheme या योजनेच्या माध्यमातून विमाधारक व्यक्तीला केवळ 299 आणि 399 रुपयाच्या वार्षिक प्रीमियम हप्त्यात 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण पुरवले जाते.
  • India Post office Insurance 399 scheme या योजनेअंतर्गत मिळालेले विमा संरक्षण केवळ एक वर्षासाठी असणार आहे. एक वर्ष झाल्यानंतर तुम्ही ही पॉलिसी नूतनीकरण करू शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँकेत खाते उघडणे आवश्यक आहे.

उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मिळणार 20 लाखापर्यंतचे कर्ज

मुलींसाठी सायकल योजना ठरत आहे प्रभावी

399 पोस्ट ऑफिस विमा संरक्षण योजनेचे लाभ

India Post office Insurance 399 scheme Benefits

  • 399 Insurance in Post Office Schemes या योजनेच्या माध्यमातून 399 च्या प्रीमियम मध्ये व्यक्तीला दहा लाख रुपयापर्यंत विमा संरक्षण पुरवले जाते ते ही वर्षभरासाठी. या योजनेचा देशातील मोठ्या प्रमाणात नागरिकांना फायदा होत आहे या योजनेच्या अनेक फायदे आहेत.
  • 299 आणि 399 रुपयाच्या प्रीमियम मध्ये तुम्हाला वर्षभराचे अपघात विमा संरक्षण दिले जाते.  त्यानंतर तुम्ही ही योजना पुन्हा सुरू ठेवण्यासाठी नूतनीकरण करून पुढील एक वर्षासाठी पुन्हा 10 लाख रुपयाचे विमा संरक्षण घेऊ शकता.
  • देशातील 18 ते 65 वयोगटातील प्रत्येक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो, यासाठी कुठल्याही जाती धर्माची, आर्थिक उत्पन्नाची कुठली अट ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
  • 399 Insurance in Post Office Schemes या योजनेत अपघाताबरोबरच सर्पदंश, विजेचा धक्का लागून मृत्यू, जमिनीवर पडून मृत्यू, पाण्यात पडून मृत्यू अशा सर्व प्रकारच्या अपघातांचा समावेश करण्यात आला आहे. याबरोबरच एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला असेल तर त्याच्या अंतिम संस्कारासाठी 5 हजार रुपये व त्याच्या दोन मुलांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपये दिले जातात.
  • विमाधारक व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
  • विमाधारक व्यक्तीचे कायमचे अपंगत्व आल्यास 10 लाख रुपयांचे आर्थिक मदत दिली जाते.
  • रुग्णालय शुल्क उपचारासाठी 60 हजार रुपये दिले जातात.
  • विमा संरक्षण धारकाच्या किमान 2 मुलांना शिक्षणासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
  • रुग्णालयात ओपीडी खर्चासाठी 30 हजार रुपयाची मदत केली जाते.
  • अपघातात एखाद्या व्यक्तीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्यास प्रीमियमची सर्व रक्कम म्हणजे 10 लाख रुपये दिले जातात.
  • Post Office insurance 399 scheme विमाधारक व्यक्तीच्या कुटुंबाला विमाधारक व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी प्रवास खर्च म्हणून 25,000 रुपये दिले जातात.
  • विमाधारकाला जखमी अवस्थेतून दाखल केल्यानंतर 10 दिवस प्रत्येक दिवसाला 1000 रुपये दिले जातात.
  • पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना Post Office Apghat Bima Yojana विमाधारक व्यक्तीला अर्धांगवायू झाल्यास 10 लाख रुपये दिले जातात. त्यामुळे पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 2024 चा लाभ घेण्यासाठी तुम्ही जवळच्या कुठल्याही पोस्ट ऑफिस जाऊन 299 किंवा 399 रुपयाचा प्रीमियम भरून पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेचा लाभ घेऊ शकता. तसेच या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील करू शकता. त्यामुळे विमा संरक्षण ही काळाची गरज झाली आहे.
  • अपघाताचे प्रमाण लक्षात घेता अपघात विमा संरक्षण असणे खूप महत्त्वाचे झाले आहे, कारण कुटुंबातील कर्तबगारव्यक्तीवर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते. त्यामुळे त्यांनी स्वतःचा विमा संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे, आणि अल्प रकमेत 10 लाख रुपयांचे संरक्षण मिळत असल्याने ही संधी प्रत्येकाने घेतली पाहिजे, आणि विमा संरक्षण पॉलिसी घेतली पाहिजे.
Post Office Accident Guard Policy Scheme

पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेचा कसा घ्यावा लाभ?

Post Office Accident Guard Policy Scheme 2024

विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पोस्ट पेमेंट बँक खाते असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे जर पोस्ट खाते नसेल तर तुम्हाला जवळच्या पोस्ट कार्यालयात जाऊन प्रथम पेमेंट बँक खाते उघडावे लागेल. त्यासाठी जवळच्या कार्यालयात जाऊन अर्ज करून हे खाते उघडता येते. देशातील 18 ते 65 वयोगटातील असणारा प्रत्येक व्यक्ती इंडियन पोस्ट ऑफिस अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या अपघात विमा संरक्षण योजनेसाठी पात्र आहे, आणि ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

299 आणि 399 मध्ये पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेतील फरक

Diffrance Between 299 and 399 Insurance in Post Office Schemes

Post Office Apghat Bima Yojana पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेतील या दोन्ही प्रीमियम मध्ये वेगवेगळे फायदे दिले जातात. तसे पाहायला गेले तर यामध्ये एक मूलभूत फरक म्हणजे 399 रुपयाचा प्रीमियम भरून अपघात विमा योजना विमाधारक व्यक्तीच्या अपघातीनंतर दोन मुलांना एक लाख रुपयापर्यंत शिक्षणासाठी मदत केली जाते, यासोबतच अपघातानंतर कुटुंबातील सदस्यांना रुग्णालयात नेण्यासाठी 25000 रुपये, आणि पुढील 10 दिवस प्रत्येकी एक हजार रुपये विमाधारक व्यक्तीला रुग्णालयात दाखल करेपर्यंत दिले जातात. तसेच तुम्हाला मृत्यूनंतर पाच हजार रुपये अंत्यसंस्कारासाठी दिले जातात. मात्र 299 रुपयाच्या प्रीमियम मध्ये अपघात विमा योजनेअंतर्गत या सुविधा मिळणार नाहीत. त्यामध्ये व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठीचा खर्च, वाहतूक खर्च, शिक्षणाचा खर्च मिळणार नाही. 399 रुपये योजनेत आर्थिक मदत दिली जाते. 299 रुपयाची योजना आर्थिक मदत विमा योजना अंतर्गत उपलब्ध नाही.

पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेचा कालावधी

Post Office insurance 399 scheme

देशातील प्रत्येक नागरिक पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेचा Post Office Accident Guard Policy Scheme लाभ घेऊ शकतो. त्यासाठी 299 आणि 399 रुपयाचा प्रीमियम निश्चित करण्यात आला आहे. या प्रीमियम अंतर्गत 10 लाख रुपये विमा संरक्षण दिले जाते. या योजनेचा लाभ केवळ एका वर्षासाठी दिला जातो. एक वर्षानंतर तुम्हाला या पॉलिसीचे नूतनीकरण करावे लागते, या पॉलिसीचे नूतनीकरण केल्यानंतर तुम्हाला पुन्हा पुढील एक वर्षासाठी विमा संरक्षण दिले जाईल.

पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेसाठीची पात्रता

Post Office Accident Guard Policy Scheme Eligibility

पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकाचे वय 18 वर्ष ते 65 वर्ष दरम्यान असावे.

Post Office Accident Guard Policy Scheme

पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेची अर्ज प्रक्रिया

Post Office Accident Guard Policy Scheme Apply

या योजनेचा माध्यमातून विमा संरक्षण घ्यायचे असल्यास तुमचे पोस्ट बँक मध्ये खाते असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे पोस्ट बँक खाते नसेल तर तुम्ही नवीन खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकता. त्यासाठी कुठल्याही जवळच्या पोस्ट कार्यालयात जाऊन तुम्ही 299 आणि 399 या पोस्ट ऑफिस विमा संरक्षण योजनेचा लाभ घेऊ शकता.

देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिक सुद्धा उपलब्ध असलेल्या खाजगी कंपन्यांचे विमा संरक्षण पॉलिसी घेऊ शकत नाहीत, कारण त्यांचा प्रीमियम खूप मोठा असतो, तो भरणे सर्वसामान्यांना परवडत नाही त्यामुळे ते आपला आरोग्य विमा काढत नाहीत. ही आर्थिक अडचण ओळखून भारत सरकारच्या भारतीय पोस्ट ऑफिस आणि टाटा एआयजी विमा कंपनीने अत्यंत मापक दरात प्रीमियम अपघात विमा पॉलिसी योजना सुरू केली आहे. या अंतर्गत केवळ 299 आणि 399 रुपयात प्रीमियम भरून संबंधित व्यक्तीला दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे विमाधारक व्यक्तीसह त्याच्या कुटुंबासाठी ही काही महत्त्वाचे संरक्षण प्रदान करते त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी पोस्ट ऑफिसच्या अपघात विमा पॉलिसी योजनेचा लाभ घेतला पाहिजे.

FAQ’s वारंवार विचारली जाणारी प्रश्न

प्रश्न: 399 पोस्ट ऑफिस अपघात विमा संरक्षण योजना Post Office insurance 399 scheme म्हणजे काय?

उत्तर: देशातील प्रत्येक नागरिकांचा आरोग्य विमा आणि अपघात पॉलिसी असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. हे लक्षात घेऊन इंडियन पोस्ट ऑफिस आणि टाटा एआयजी इन्शुरन्स कंपनीने एक विशेष विमा योजना सुरू केली आहे. या पॉलिसी अंतर्गत केवळ 299 आणि 399 मध्ये वर्षभरासाठी 10 लाख  रुपयांचे विमा संरक्षण विमाधारक व्यक्तीला दिले जाते.

प्रश्न: पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेसाठी Post Office insurance 399 scheme अर्ज कसा करावा आणि कोण आहेत पात्र?

उत्तर: देशातील 18 ते 65 वयोगटातील प्रत्येक व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे, आणि तो या योजनेअंतर्गत विमा संरक्षण काढू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन या योजनेसाठी अर्ज करून प्रीमियम भरून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

प्रश्न: पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 299 आणि 399 योजनेत काय आहे फरक?

उत्तर: 399 रुपयाचा प्रीमियम घेणाऱ्या विमाधारक व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास या योजनेअंतर्गत त्याच्या दोन मुलांना एक लाख रुपयांची शैक्षणिक मदत केली जाते. तर 299 अपघात विमा योजनेअंतर्गत ही रक्कम दिली जात नाही तसेच 399 योजनेअंतर्गत विमाधारक व्यक्तीला तिच्या अंत्यसंस्कार खर्च, वाहतूक खर्च, शिक्षणाचा खर्च, दिला जातो तो 299 च्या प्रीमियम मध्ये ही आर्थिक मदत मिळत नाही.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA