Pradhan Mantri Kisan Sampada Yojana 2024 In Marathi : पीएम किसान संपदा योजनेसाठी 4600 कोटींची तरतूद

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana 2024 Information In Marathi : प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024 मराठी माहिती

चौदाव्या वित्त आयोगाच्या चक्राशी संबंधित 2016-20 या आर्थिक वर्षासाठी 6000 कोटीची तरतूद केली होती. ही योजना प्रधानमंत्री किसान संपदा योजना म्हणून ओळखली जात आहे.

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana

PMKSY 2019 -20 पर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून 334 लाख मॅट्रिक ट्रेन कृषी उत्पादनाच्या हाताळणीसाठी 31400 कोटीची गुंतवणूक ज्याचे मूल्य 104125 कोटी आहे. या योजनेचा 20 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. देशात 5 लाख 30 हजार 500 प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नोकरी निर्माण झाले आहेत.

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana 2024 प्रधानमंत्री किसान संपदा योजना 31 -3 -2026 पर्यंत 4600 कोटी रुपये तरतूद केली आहे. ते पंधराव्या वित्त आयोगाच्या चक्राची संबंधित आहे.

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana 2024 मेगा फूड पार्क चा घटक योजना मागास अग्ररक्षित लिंकिंगची निर्मिती मानव संसाधनाने संस्था प्रचारात्मक उपक्रम कौशल्य विकास अन्नसुरक्षा गुणवत्ता हमी पायाभूत सुविधा सह 15 व्या एफसी सायकल मध्ये गुणवत्ता हमी पायाभूत सुविधा बंद करण्यात आल्या होत्या.

PMKSY 2025 -26 पर्यंत पीएम संपादन योजनेच्या माध्यमातून 11,095.93 कोटी कोटी रुपयाचा गुंतवणुकीचे अपेक्षा आहे. याचा 28 लाख 49 हजार 945 शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. याबरोबरच या माध्यमातून देशात 5 लाख 44 हजार 432 प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.

PMKSY या योजनेच्या माध्यमातून पायाभूत सुविधा लॉजिस्टिक प्रकल्प अन्नप्रक्रिया युनिटची स्थापना करण्यासाठी विविध योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना प्रकल्प खर्चाच्या 35 ते 75 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.

PMKSY प्रधानमंत्री किसान संपदा योजनेच्या माध्यमातून फार्म गेट पासून रिटेल आउटलेट पर्यंत कार्यक्षम पुरवठा साखळी आधुनिक पद्धतीने निर्माण करणे देशातील अन्नप्रक्रिया क्षेत्रांच्या वाढीस चालना देणे तसेच शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळवून देणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करून कृषी उत्पादनाची नासाडी कमी करण्यासाठी व प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांची निर्यात वाढवणे हे या योजनेचे उद्दिष्टे आहेत.

PMKSY संपदा हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म असून याद्वारे PMKSY च्या विविध उपयोजना अंतर्गत मंजूर केलेल्या प्रकल्पाचे परीक्षण करण्यात येते. अन्नप्रक्रिया युनिटच्या स्थापनेसाठी एकूण 853 प्रकल्पांना मंत्रालयाने आतापर्यंत 21058.29 कोटी एकूण प्रकल्प खर्चास मंजुरी दिली आहे.

PM Kisan SAMPADA Yojana प्रधानमंत्री किसान संपदा योजना ही कृषी क्षेत्राशी केंद्रित योजना आहे. या योजनेच्या योजनेचा लाभ 20 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. या योजनेचा उद्देश शेतीचे आधुनिकीकरण करणे आणि शेतीची शेती पिकाची नासाडी कमी करणे हा आहे.

PM Kisan SAMPADA Yojana सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी व त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सतत नवीन योजना राबवत असते. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना वेळेवर मिळावा यासाठी सरकार शेतकऱ्यांसाठीच्या योजनांमध्ये काही बदल करत असते. आज या लेखाच्या माध्यमातून आपण अशाच एका योजनाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे प्रधानमंत्री किसान संपदा योजना.

PM Kisan SAMPADA Yojana या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना अनेक फायदे देते. प्रधानमंत्री किसान संपदा योजना ही देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेचा लाभ देशातील शेतकऱ्यांना 31 मार्च 2026 पर्यंत घेता येईल.

PM Kisan SAMPADA Yojana प्रधानमंत्री किसान संपदा योजना ऑगस्ट 2017 मध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने केली आहे. या योजनेअंतर्गत कृषी आधारित कामांना चालना दिली जाते.

PM Kisan SAMPADA Yojana प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मिळत आहे. यासाठी सरकारने 4600 कोटी रुपये देऊन या योजनेचा कालावधी मार्च 2026 पर्यंत वाढवला आहे. आज आपण प्रधानमंत्री किसान संपदा योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

PM Kisan SAMPADA Yojana प्रधानमंत्री किसान संपदा योजनेची देशाच्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णसंधीच आहे. प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत सरकार आधुनिक पायाभूत सुविधा व्यवस्थापन आणि निर्मितीमध्ये मदत करते. यामुळे शेतामध्ये पिकवलेले धान्य दुकानापर्यंत योग्य मार्गाने पोहोचावे.

PM Kisan Sampada Yojana या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची योग्य विक्री करण्यासाठी व्यवस्थापन देते यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची विक्री ही योग्य दरात मिळते व त्यांना आर्थिक फायदा होतो. यामुळे शेतकऱ्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील.

PM Kisan Sampada Yojana प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत सरकारला थेट रिटेल आउटलेट स्थापन करायचे आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकवलेले धान्य दुकानात लवकर पोहोचेल यामुळे पिकाला योग्य भाव मिळेल आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाची योग्य भावात विक्री होईल आणि त्यांना आर्थिक मदत होईल. यामुळे कृषी क्षेत्रातील अपव्यय कमी होण्यास अन्नपदार्थांच्या प्रक्रियेत वाढ होण्यास मदत होते.

PM Kisan Sampada Yojana प्रधानमंत्री किसान संपादक योजना योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे फार्म गेट ते आउटलेट पर्यंत कार्यक्षम पुरवठा साखळी व्यवस्थापनासह आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे हा आहे.

PM Kisan Sampada Yojana या योजनेमुळे शेतकऱ्यांना चांगला परतावा देण्यासाठी मदत होते. रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतात शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होते, शेतमालाची नासधूस होत नाही शेतात पिकवलेला माल वेळेवर विक्रेत्याकडे पोहोचवला जातो. प्रधानमंत्री किसान संप्रदाय योजना देशातील अन्नप्रक्रिया क्षेत्राच्या आधुनिकीकरणाशी संबंधित आहे.

ठळक मुद्दे

प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024 मराठी माहिती

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana 2024 Information In Marathi

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेची थोडक्यात माहिती

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana In Short

PMKSY माध्यमातून खालील योजना राबवल्या जातात

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेची अंमलबजावणी

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana 2024 In Marathi

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेची उद्दिष्ट

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana Purpose

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचे फायदे

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana Benefits

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेची पात्रता

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana Eligibility

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेची कागदपत्रे

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana Documents

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेची अर्ज प्रक्रिया

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana Online Apply

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेची थोडक्यात माहिती

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana In Short

योजनेचे नावप्रधानमंत्री किसान संपदा योजना
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
कधी सुरू केलीऑगस्ट 2017
लाभार्थीदेशातील शेतकरी
विभागअन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय
लाभदेशातील अन्न प्रक्रियेला मोठे चालना देणे
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://sampada-mofpi.gov.in/
Pradhan Mantri Kisan Sampada Yojana

PMKSY माध्यमातून खालील योजना राबवल्या जातात

मेगा फूड पार्क

एकात्मिक गोल्ड चैन

मूल्यवर्धन आणि संरक्षण पायाभूत सुविधा

अन्नप्रक्रिया संरक्षण क्षमतेची निर्मिती आणि विस्तार

कृषी प्रक्रिया क्लस्टर साठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे

बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेच्या निर्मितीसाठी योजना

अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता हमी

पायाभूत सुविधा निर्माण करणे

मानवी संसाधने आणि संस्था

  • मेगा फूड पार्क

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana देशातील अन्नप्रक्रिया प्रकल्पासाठी आधुनिक आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात दूध व्यवसाय मत्स्य व्यवसाय इत्यादी सह कृषी उत्पादनाचे संवर्धन निश्चित करण्यात येते. प्रत्येक क्लस्टर साठी शाश्वत कच्च्या मालाचे पुरवठा साखळी निर्माण केली जाते नवीन तंत्रज्ञानाचा समावेश सुलभ करण्यासाठी ही योजना काम करते लहान आणि सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांची गरज या योजनेतून पूर्ण केली जाते पुरवठा साखळी तयार करण्यासाठी उत्पादक प्रोसेसर आणि किरकोळ विक्रेत्यांना एकत्र काम करण्यासाठी व्यवस्थापन करण्यात येते

  • एकात्मिक गोल्ड चेन आणि मूल्यवर्धन पायाभूत सुविधा

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana या योजनेच्या माध्यमातून एकात्मिक शीत साखळी आणि संरक्षण पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातात त्यामुळे फॉर्म गेट पासून कोणत्याही ब्रेक शिवाय एकात्मिक सुविधा मिळू शकतील या प्रकल्पामध्ये संपूर्ण पुरवठा साखळी सह पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातात या योजनेतून फ्री कॉलिंग वजन वर्गीकरण प्रतवारी फार्मस्तरावर वॅक्सिंग सुविधा बहुउत्पादने कोल्ड स्टोरेज पॅकिंग सुविधा वितरण केंद्रावर ब्लास्ट फ्रीजिंग फलोउत्पादन सेंद्रिय उत्पादन सागरी व्यवसाय वितरण व्यवस्थापन मासा आणि पोटरी इत्यादीचा समावेश येत आहे

  • अन्नप्रक्रिया संरक्षण क्षमतेची निर्मिती

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana याद्वारे प्रक्रिया संरक्षण क्षमतेची निर्मिती विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यात येते त्यामुळे होणारा अपव्य कमी होतो नवीन प्रकल्प सुरू करणे आणि सुरू असलेले युनिटचे आधुनिकीकरण विस्तार या योजनेअंतर्गत केला जातो प्रोसेसिंग युनिट्स प्रक्रिया क्षेत्रावर अवलंबून विविध प्रक्रिया उपक्रम राबवले जातात

  • कृषी प्रक्रिया क्लस्टर साठी सुविधा

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana या योजनेच्या माध्यमातून शेतकरी शेतकऱ्यांना प्रोसेसर आणि बाजारपेठेची जोडून क्लस्टर दृष्टिकोनावर आधारित अन्नप्रक्रिया येऊन उभारण्यासाठी उद्योगांच्या गटाला आत्मनिर्भर करण्यात येते या प्रकल्पामध्ये सरकारने दोन घटक समजते केले आहेत किमान पाच प्रक्रिया कंपोस्ट इंग्लिश मध्ये पायाभूत सुविधा आणि किमान 25 कोटी रुपयांची गुंतवणूक सक्षम करत आहे कृषी प्रक्रिया क्लस्टर द्वारे सामान्य पायाभूत सुविधांचे निर्मितीसह युनिट ची स्थापना करण्यात येते पन्नास वर्षाच्या स्थापनेसाठी किमान दहा एकर जागेचे व्यवस्थापन करणे आवश्यक

उत्पादन क्षेत्राजवळ अन्नप्रक्रियेसाठी आधुनिक सुविधा निर्माण करणे फार गेट पासून ग्राहकांना एकात्मिक आणि संपूर्ण संरक्षण पायाभूत सुविधा पुरवणे उत्पादन आणि शेतकऱ्यांना सुसज्ज पुरवठा साखळी द्वारे प्रोसेसर आणि मार्केटला जोडून प्रभावी मार्ग निर्माण करणे

  • बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजची निर्मिती

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana कृषी प्रक्रिया क्रिस्टल योजनेचे उद्दिष्ट उत्पादन क्षेत्राच्या अन्नप्रक्रियेसाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे हा आहे. फार्म गेट पासून ते गेले ग्राहकांना ग्राहकांपर्यंत एकात्मिक आणि संपूर्ण संरक्षण पायाभूत सुविधा प्रदान करणे आणि शेतकऱ्यांच्या गटांना जोडून प्रभावी मागा आणि अग्रेषित दुवा निर्माण करणे हा आहे.

  • अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता हमी पायाभूत सुविधा

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता आम्ही पायाभूत सुविधा योजनेचा उद्देश म्हणजे अन्नाची गुणवत्ता आणि रचना यांचे परीक्षण करण्यासाठी प्रक्रिया उद्योग आणि इतर भागधारकांकडून प्राप्त नमुन्यांचे विश्लेषण करण्यासाठी आणि नमुन्यांची वाहतूक वेळ कमी करून नमुन्यांच्या विश्लेषणासाठी लागणारा वेळ कमी करणे हा आहे.

  • मानवी संसाधने आणि संस्था

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana मानवी संसाधने आणि संस्था उद्देश म्हणजे R&D क्रियाकलाप्पांना चालना देण्याचे आहे ज्यामुळे उत्पादन आणि प्रक्रिया विकास कार्यक्षम तंत्रज्ञान सुधारित पॅकेजिंग आणि मानकीकरणासह मूल्यवर्धन होऊ शकते.

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

परंपरागत कृषि विकास योजना

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना

आयुष्मान भारत कार्ड

स्टँडअप इंडिया

स्टार्टअप इंडिया योजना

महिला बचत गट लोन योजना

रोजगार संगम योजना महाराष्ट्र

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना संपूर्ण माहिती

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना संपूर्ण माहिती

शबरी घरकुल योजना 

जलयुक्त शिवार योजना

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024

मागेल त्याला विहीर योजना

वसंतराव नाईक कर्ज योजना

महिला सन्मान योजना

मोफत पिठाची गिरणी योजना

प्रधानमंत्री सौभाग्य योजना

नमो ड्रोन दीदी योजना

बेटी बचाओ बेटी पढाओ

सायकल वाटप योजना

शैक्षणिक कर्ज योजना

फ्री शौचालय योजना

पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना

कडबा कुट्टी मशीन योजना

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेची अंमलबजावणी

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana 2024 In Marathi

प्रधानमंत्री किसानसंपदेचे अंमलबजावणी खालील प्रमाणे आहे

  • काढणीनंतरचा कचरा कमी करण्यासाठी आणि दूर करण्यासाठी अन्नप्रक्रिया उद्योगास सुधारणा करण्यासाठी सरकार पावले उचलत आहे.
  • अन्नपूर्णेसाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मंत्रालयाने 42 मेगा फूड पार्क आणि अन्नप्रक्रियांच्या 236 एकात्मिक गोल्ड चैनला मान्यता दिली आहे.
  • SAMPADA चे उद्दिष्ट आहे की पुरवठा साखळी ते संपूर्ण जोडणी आणि आंतर भरून काढणे हे आहे.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढ होईल व शेतकऱ्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील.
Pradhan Mantri Kisan Sampada Yojana

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेची उद्दिष्ट

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana Purpose

  • या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळतो.
  • यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक  उत्पन्नात वाढ होते.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतात.
  • या योजनेमागे मिनिस्ट्री ऑफ फुड प्रोसेसिंग इंडस्ट्री असणार आहे.

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचे फायदे

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana Benefits

  • या योजनेमुळे शेतकऱ्याने शेतात पिकवलेले धान्य वाया जाणार नाही.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळेल.
  • या योजनेच्या माध्यमातून डायरेक्ट व इन डायरेक्ट प्रकारचे रोजगार उपलब्ध होतील.
  • या योजनेद्वारा शेतकऱ्यांना आधुनिक व नवीन प्रकारचे टेक्नॉलॉजीचा वापर घेता येईल.

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेची पात्रता

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana Eligibility

  • अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय 18 वर्षे पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे शेती असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्याला शेती करण्याचा अनुभव असावा.
  • अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड ची लिंक असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेची कागदपत्रे

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana Documents

  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • ईमेल आयडी
  • जन्म प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल नंबर
  • बँक खाते पासबुक
  • जमिनीचे कागदपत्रे
Pradhan Mantri Kisan Sampada Yojana

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेची अर्ज प्रक्रिया

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana Online Apply

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.

त्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये रजिस्ट्रेशन यावर क्लिक करा.

त्यानंतर तुमच्यासमोर एक एप्लीकेशन फॉर्म यावर क्लिक करा.

त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा.

त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.

त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला एक मोबाईलवर एसएमएस येईल जेणेकरून तुमचे एप्लीकेशन सक्सेसफुल क्रिएट झाले आहे असा असेल.

अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचा लाभ घेऊ शकता.

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न:- प्रधानमंत्री किसान संपदा योजना कधी सुरू झाली?

उत्तर:- प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2017 रोजी सुरू करण्यात आली.

प्रश्न:- प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचा उद्देश काय?

उत्तर:- प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचा उद्देश भारतातील कृषी यांत्रिकीकरणांना प्रक्रिया क्षेत्राचे आधुनिकीकरण करणे हा आहे.

प्रश्न:- प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचा अर्ज कसा करावा?

उत्तर:- प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA