Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana 2024 In Marathi : बेरोजगारांना मिळणार रोजगारांच्या संधी

Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana 2024 Information In Marathi : प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना 2024 मराठी माहिती

Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana 2024 देशभरात सध्या बेरोजगारी ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. बेरोजगारीमुळे तरुणांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. भविष्यात वाढती बेरोजगारी पाहता केंद्र सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगारीचा दर कमी करणे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे. आणि याद्वारे बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. त्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना 2024 सुरू केली आहे.

Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana

Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana 2024 चला तर मग आज आपण या लेखाच्या माध्यमातून प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना म्हणजे काय?, यासाठी कोण पात्र आहे?, यासाठी काय कागदपत्रे लागतात?, त्यासाठी अर्ज कसा करावा? याची संपूर्ण माहिती आज लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून दोन वर्षात 2.1 कोटी युवकांना लाभदायक ठरेल अशी अपेक्षा आहे. सर्व औपचारिक क्षेत्रातील मनुष्यबळात नव्याने भर घालणाऱ्या सर्व व्यक्तींना एक महिन्याचे वेतन या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे.

Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana मात्र यासाठी पात्रतेची मर्यादा 1 लाख रुपये मासिक वेतन अशी ठेवण्यात आली आहे. ईपीएफओ तीन नोंदणी नुसार पहिल्यांदा नोकरीत रुजू झालेल्यांना 15 हजार रुपयापर्यंत मासिक वेतन तीन हप्त्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरराद्वारे दिले जाईल. नव्याने नोकरी घेणाऱ्यांना आणि रोजगार देणाऱ्यांसाठी हे अनुदान नव्या कर्मचाऱ्यांच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा त्याची उत्पादन क्षमता कमी असते तेव्हा महत्त्वाचे ठरेल.

ठळक मुद्दे

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना 2024 मराठी माहिती

Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana 2024 Information In Marathi

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेची थोडक्यात माहिती

Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana 2024 In Short

बेरोजगार तरुणांसाठी प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना

Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana 2024

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेचे लाभ

Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana Benefits

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेचे महत्त्वाच्या बाबी

Importance of Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana 2024 In Marathi

योजनेसाठी आवश्यक पात्रता

Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana 2024 Eligibility

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेसाठीची कागदपत्रे

Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana 2024 Documents

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया

Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana 2024 Online Apply

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेची थोडक्यात माहिती

Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana 2024 In Short

योजनेचे नावप्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
लाभार्थीभारताचे नागरिक
कधी सुरू केली1 एप्रिल 2018
अर्ज प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइटhttps://pmrpy.gov.in/
Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana

बेरोजगार तरुणांसाठी प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना

Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana 2024

केंद्र सरकारने प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना 2024 विशेष करून देशातील बेरोजगार तरुणांसाठी सुरू केलेली महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून नियुक्त झालेल्यांचे EPF तथा EPS सरकार भरणार आहे. ही योजना 1 एप्रिल 2018 पासून सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी ही सुविधा केवळ EPS साठीच उपलब्ध होती. या योजनेच्या माध्यमातून 8.33% EPS चे योगदान करणार आहे व 3.67% EPF चे योगदान करते. प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेचा लाभ केवळ नवीन रोजगारांनाच दिला जाणार आहे.

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेचे लाभ

Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana Benefits

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेचे दोन लाभ आहेत. एका बाजूला या योजनेच्या माध्यमातून अर्जदाराला रोजगार बरोबरच इन्स्टिट्यूट मिळेल, आणि दुसऱ्या बाजूला रोजगाराच्या विविध संधी मिळतील. ही योजना सुरू झाल्यामुळे बेरोजगाराचा दर कमी होण्यास मदत होईल. तसेच तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या माध्यमातून ते आत्मनिर्भर बनण्यासही मदत होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासही हातभार लागणार आहे.

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेचे महत्त्वाच्या बाबी

Importance of Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana 2024 In Marathi

  • प्रतिष्ठित ईपीएफ अॅक्ट 1952 च्या अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. संघटनात्मक जवळ व्हॅलिड LIN नंबर असणे आवश्यक आहे.
  • नोंदणीकृत आस्थापनाकडे संघटनात्मक पेन असणे आवश्यक आहे.
  • कंपनी किंवा व्यवसाय करणाऱ्या जवळ एक वैध बँक अकाउंट असणे आवश्यक आहे.
  • आस्थापनाला ईसीआर सादर करणे बंधनकारक आहे.
  • 1 एप्रिल 2016 किंवा त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या संख्यांमध्ये वाढ होणे आवश्यक आहे.
  • आस्थापनाचा लिंग नंबर व्हेरिफाय केला असणे.
  • UAN द्वारे आधार नंबर ही तपासून घेतलेला असावा.
  • ही माहिती युआयडीएआय किंवा ईपीएफओ डेटाबेस जोडली जाईल.
  • नियुक्तचे बँक ची माहिती ईपीएफओ द्वारे व्हेरिफाय करण्यात येईल. संपूर्ण व्हेरिफाय झाल्या नंतर सिस्टीम द्वारे संस्थाला देण्यात येणारी रक्कम दिली जाईल. ईपीएफओ द्वारे एक मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम गठीत करण्यात येईल जी मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट ची सलग्न असेल.

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेसाठी आवश्यक पात्रता

Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana 2024 Eligibility

  • अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी आस्थापना ना ईपीएफओ च्या माध्यमातून नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
  • आस्थापनाजवळ लिंग नंबर असणे ही आवश्यक आहे.
  • कर्मचाऱ्यांचा आधार युएएनसी लिंक असणेही बंधनकारक आहे.
  • कर्मचाऱ्यांची पगार 15000 पेक्षा अधिक नसावी.

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेसाठीची कागदपत्रे

Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana 2024 Documents

  • आधार कार्ड
  • लीन नंबर
  • राशन कार्ड
  • इन्कम सर्टिफिकेट
  • जन्म प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल नंबर
  • इमेल आयडी
Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया

Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana 2024 Online Apply

  • प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल
  • त्यानंतर तुमच्यासमोर या योजनेचे होम पेज उघडेल
  • होम पेजवर तुम्हाला अर्ज करा या पर्यावर क्लिक करायचे आहे
  • त्यानंतर तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज दिसेल
  • त्यानंतर तुम्ही अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती वाचून त्यामध्ये अर्ज भरायचा आहे
  • अचूक पद्धतीने अर्ज भरून झाल्यानंतर आवश्यक मागितलेली सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायचे आहेत
  • त्यानंतर सर्व माहिती तपासून घ्या आणि तुमच्या समोर असलेल्या सबमिट बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकता

अशा सोप्या पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेचा लाभ घेऊ शकता

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

वात्सल्य योजना

सामूहिक विवाह योजना

मुख्यमंत्री मोफत बळीराजा मोफत वीज योजना

ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

प्रधानमंत्री किसान संपदा योजना 

निक्षय पोषण योजना 

नवीन स्वर्णिमा योजना

महतारी वंदना योजना 

हर घर नल योजना