Pushpa 2 the Rule Box Office Collection 2024 : पुष्पा 2 सिनेमाने मारली पहिल्याच दिवशी हॅट्रिक
Pushpa 2 the Rule Box Office Collection : नुकताच 5 डिसेंबर रोजी पुष्पा 2 हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. तेलगू सिने विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन चा हा चित्रपट. हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अल्लू अर्जुन यांनी 2021 मध्ये पुष्पा द राईज या सिनेमातून बॉक्स ऑफिसवर हल्ला माजवला होता. आता पुष्पा 2 द रुल सिनेमातून त्यांनी चहात्यांच्या मनावर राज्य केले आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी खूप मोठी कमाई केली आहे.
Pushpa 2 the Rule Box Office Collection अल्लू अर्जुन च्या सिनेमाला हिंदीत मिळालेल्या ॲडव्हान्स बुकिंगने हे स्पष्ट केले आहे की, तो हिंदी चित्रपटांच्या पहिल्या ओपनिंग रेकॉर्डला जोरदार आव्हान देणार आहे. बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश यासारख्या शहरांमध्ये मधील प्रेक्षकांकडून या चित्रपटाला अप्रतिम प्रतिसाद मिळाला. आत्तापर्यंत कोणत्याच बॉलीवूड स्टारला देखील मिळाला नाही असा प्रतिसाद मिळाला आहे.
Pushpa 2 Day 1 Box Office Collection पुष्पा 2 Pushpa 2 च्या हिंदी वर्जन ने पहिल्याच दिवशी 66 कोटी ते 68 कोटी रुपयांची कमाई केली आहे. जेव्हा अंतिम आकडेवारी समोर येईल तेव्हा सिनेमाचे हिंदी कलेक्शन 70 कोटीचा टप्पा गाठताना आपल्याला दिसून येईल. सध्या सर्वत्र पुष्पा 2 या चित्रपटाची चर्चा जोरदार रंगली आहे. सध्या प्रत्येक प्रेक्षकांच्या तोंडात Pushpa 2 Day 1 Box Office Collection अल्लू अर्जुन चा पुष्पा 2 Pushpa 2 ह्याच चित्रपटाचे नाव दिसून येत आहे.
Pushpa 2 Day 1 Box Office Collection हिंदीत आतापर्यंत सर्वात मोठ्या ओपनिंग कलेक्शन चा रेकॉर्ड शाहरुख खानच्या गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ब्लॉगबस्टर “जवान” च्या नावावर होता. “जवान” सिनेमाने 65.5 कोटी रुपयांची कमाई केली होती. पण आता अल्लू अर्जुन ने शाहरुख खानचा तो रेकॉर्ड तोडून Pushpa 2 पुष्पा 2 ची कमाई केली आहे. रिपोर्टनुसार 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या “बहुबली” सिनेमाने पहिल्याच दिवशी 41 कोटी ची कमाई केली होती, त्यानंतर 2022 मध्ये “KGF” 2 सिनेमाने 54 कोटी रुपयांची कमाई केली होती, आता “पुष्पा” 2 हा या सिनेमाने तर या सर्व सिनेमांपेक्षा पहिल्याच दिवशी हॅट्रिक मारली आहे.