Pushpa 2 : अल्लू अर्जुन ला या मराठी अभिनेत्याने दिला पुष्पा 2 साठी आवाज

Pushpa 2 : कोण आहे तो मराठी कलाकार

Pushpa 2 : सध्या सर्वत्र पुष्पा 2 या चित्रपटाची चर्चा चालू आहे. दक्षिणेतला हा चित्रपट आज संपूर्ण देशात हिट ठरला आहे. अल्लू अर्जुन च्या या यशामध्ये एका मराठी अभिनेत्याच मोठा योगदान आहे. या मराठी अभिनेत्याच्या बळावर अल्लू अर्जुनने एका दिवसात तब्बल 72 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Pushpa 2 film super hit all over india marathi हा चित्रपट संपूर्ण देशात हिट ठरला. देशातल्या सगळ्या थिएटर्स मध्ये हा चित्रपट हाउसफुल आहे. यापूर्वी कुठल्याही हिंदी चित्रपटाने एका दिवसात इतकी कमाई केली नाही, जी पुष्पा 2 ने एकाच दिवसात केली आहे. पुष्पा 2 च पहिल्या दिवसाचं वर्ड वाईड ग्रोस कलेक्शन जवळपास 200 ते 250 कोटी रुपये आहे.

Pushpa 2 film super hit all over india marathi अल्लू अर्जुन चा हा स्टायलिश आणि शानदार चित्रपट एकदम सुपर डुपर हिट ठरला आहे. पुष्पा 2 Pushpa 2 या चित्रपटामुळे अल्लू अर्जुन ने बॉलीवूडच्या किंग खानला ही मागे टाकले आहे. पुष्पा 2 चा हिंदी मध्ये ओपनिंग कलेक्शन शाहरुख खानच्या “जवान” सिनेमा पेक्षाही जास्त आहे.

पुष्पा 2 च्या हिंदी वर्जन मध्ये अल्लू अर्जुन च्या व्यक्तिरेखा ला श्रेयस तळपदेणे आवाज दिला आहे. नुकतेच श्रेयसने एका मुलाखतीत सांगितले की, तो अजून पर्यंत अल्लू अर्जुन ला भेटलेला नाहीये श्रेयस म्हणाला “मी अजून पर्यंत अल्लू अर्जुनला भेटलेलो नाही, मागच्या वेळी अल्लू अर्जुन ने माझ्या कामाचं कौतुक केलं होतं.” त्यामुळे पुष्पा 2 Pushpa 2 या चित्रपटात अल्लू अर्जुन एवढेच श्रेयस तळपदेचे देखील कौतुक आहे.