Rail Kaushal Vikas Yojana 2024 Information In Marathi : रेल्वे कौशल्य विकास योजना 2024 मराठी माहिती
Rail Kaushal Vikas Yojana 2024 : केंद्र सरकार देशातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते. या योजनेचा भाग म्हणूनच रेल्वे मंत्रालयाने रेल्वे कौशल्य विकास योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या तरुणांकडे नोकरी नाही अशांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
Rail Kaushal Vikas Yojana 2024 या योजनेच्या माध्यमातून विविध कौशल्याची मोफत ट्रेनिंग दिली जाते. त्यामुळे तरुणांना काम मिळवणे सोपे जाईल यामध्ये एसी दुरुस्ती, इलेक्ट्रिक ची कामे, वेल्डिंग आदी प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
Rail Kaushal Vikas Yojana 2024 ही ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र ही देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना नोकरी शोधण्यासाठी मदत होईल आणि कुठल्याही कंपनीमध्ये त्यांना नोकरी मिळेल. ही योजना तरुणांना नोकरी शोधण्यासाठीच मदत करत नाही तर ही योजना देशाची अर्थव्यवस्था वाढवण्यातही मदत करत आहे. जर तुम्हालाही नोकरीची गरज आहे तर तुम्ही रेल्वे कौशल्य विकास योजना RKVY रजिस्ट्रेशन 21 जून 2024 पर्यत अर्ज करू शकता. या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला याची संपूर्ण माहिती देणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण दिले जाते मात्र पगार दिला जात नाही पण संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर 8 हजार रुपये मानधन म्हणून दिले जातात.
Rail Kaushal Vikas Yojana भारतीय रेल्वे मंत्रालयाने रेल्वे कौशल्य विकास योजना नावाने एक नवीन योजना सुरू केली आहे. ही देशातील 50 हजार तरुणांसाठी आहे. त्यांना नवीन कौशल्य शिकवण्यासाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
Rail Kaushal Vikas Yojana यामध्ये एसी कंडिशनर दुरुस्ती करणे, इलेक्ट्रिकची कामे करणे आणि वेल्डिंग यासारख्या ची ट्रेनिंग जवळपास 100 तास दिली जाणार आहे. यामुळे त्यांना निवडलेल्या क्षेत्रात चांगले प्रशिक्षण मिळेल आणि नोकरी शोधण्यासाठी त्यांना मदत होणार आहे. ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर त्यांना एक प्रमाणपत्र देण्यात येईल त्यामुळे त्यांना नोकरीच्या ठिकाणी हे प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवता येईल किंवा ते स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकतात. RKVY या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.
Rail Kaushal Vikas Yojana आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण रेल्वे कौशल्य विकास योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. रेल्वे कौशल्य विकास योजना म्हणजे काय?, रेल्वे कौशल्य विकास योजनेची काय आहेत फायदे, उद्दिष्टय, पात्रता?, रेल्वे कौशल्य विकास योजनेचा कसा करावा अर्ज या संपूर्ण गोष्टींची माहिती आपण पाहणार आहोत.
ठळक मुद्दे
रेल्वे कौशल्य विकास योजना 2024 मराठी
Rail Kaushal Vikas Yojana 2024 Information In Marathi
रेल्वे कौशल्य विकास योजनेची थोडक्यात माहिती
Rail Kaushal Vikas Yojana 2024 In Short
कौशल विकास योजना अंतर्गत अर्ज करण्याची तारीख
Rail Kaushal Vikas Yojana 2024 Registration
रेल्वे कौशल्य विकास योजना 2024 ट्रेड लिस्ट
Rail Kaushal Vikas Yojana 2024
रेल्वे कौशल्य विकास योजनेचे फायदे
Rail Kaushal Vikas Yojana Benefits
रेल्वे कौशल्य विकास योजनेसाठीची पात्रता
Rail Kaushal Vikas Yojana Eligibility
रेल्वे कौशल्य विकास योजनेची कागदपत्रे
Rail Kaushal Vikas Yojana Documents
रेल्वे कौशल्य विकास योजनेची अर्ज प्रक्रिया
Rail Kaushal Vikas Yojana Online Application
FAQ ‘s वारंवार विचारले जाणारे प्रश्न
रेल्वे कौशल्य विकास योजनेची थोडक्यात माहिती
Rail Kaushal Vikas Yojana 2024 In Short
योजनेचे नाव | रेल्वे कौशल्य विकास योजना |
कोणी सुरू केली | केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने |
लाभार्थी | देशातील तरुण |
उद्देश | देशातील तरुणांना रोजगार मिळवून देणे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | railkvy.indianrailways.gov.in |
कौशल विकास योजना अंतर्गत अर्ज करण्याची तारीख
Rail Kaushal Vikas Yojana 2024 Registration
अर्ज करण्याची तारीख 6 जून 2024
अंतिम तारीख 21 जून 2024
Rail Kaushal Vikas Yojana केंद्र सरकारने सुरू केलेल्या रेल कौशल्य विकास योजनेचा मुख्य उद्देश बेरोजगार तरुणांना मदत करणे हा आहे. रेल्वे मंत्रालय त्यांना कौशल्य ट्रेनिंग देऊन आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करत आहे. या माध्यमातून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी प्रमाणपत्र दिले जाईल. हे तरुणांना नोकरी मिळण्यासाठी मदत करतेच त्याबरोबरच देशाचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यातही ही योजना महत्त्वाची काम करत आहे.
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
रेल्वे कौशल्य विकास योजना 2024 ट्रेड लिस्ट
Rail Kaushal Vikas Yojana 2024
Rail Kaushal Vikas Yojana रेल्वे कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून देशातील तरुणांना मोफत प्रशिक्षण देण्यात येईल आणि त्यांना नोकरी मिळवण्यासाठी या प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र ही दिले जाईल. हे प्रशिक्षण 18 दिवसात 100 तास दिले जाईल. हे प्रशिक्षण भारतीय रेल्वेच्या 17 क्षेत्र आणि सात उत्पादन कंपन्यांमध्ये दिले जाईल. या प्रशिक्षणामध्ये पास होण्यासाठी उमेदवाराला कमीत कमी 75 टक्के उपस्थिती आवश्यक आहे आणि कमीत कमी 55% गुण मिळवणे ही आवश्यक आहे. RKVY या योजनेअंतर्गत या ट्रेड चे प्रशिक्षण देण्यात येते ते खालील प्रमाणे
एसी मेकॅनिकल सी एन एस एस (संचार नेटवर्क आणि निगराणी प्रणाली)
कम्प्युटरचे बेसिक ज्ञान
इलेक्ट्रॉनिक प्रशिक्षण
इंजिनीयर फिटर ट्रॅक अंथरणे
वेल्डिंग इलेक्ट्रॉनिक्स
इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स
मेकॅनिकल उपकरण
एसीची दुरुस्ती
टेक्निकल नॉलेज बार वेल्डिंग आयटी ची माहिती
वेल्डिंग करण्याचे प्रशिक्षण दिले जाते
रेल्वे कौशल्य विकास योजनेचे फायदे
Rail Kaushal Vikas Yojana Benefits
- रेल्वे कौशल्य विकास योजनेचा RKVY देशातील तरुणांना मोठा लाभ होत आहे.
- ज्या तरुणाकडे नोकरी नाहीये अशा तरुणांना नवीन कौशल्य शिकून नोकरी मिळवण्यासाठी मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- कुठलाही पैसा न घेता तरुणांना मोफत नवीन कौशल्य शिकवणे.
- देशभरातील 50 हजार तरुण या मोफत प्रशिक्षणामध्ये सहभागी होता येते.
- प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक प्रमाणपत्र मिळते त्या प्रमाणपत्रावर रेल्वे किंवा एखाद्या कंपनीमध्ये चांगल्या पदांची नोकरी मिळते.
- नवीन कौशल्य शिकून तरुण आत्मनिर्भर बनतात.
रेल्वे कौशल्य विकास योजनेसाठीची पात्रता
Rail Kaushal Vikas Yojana Eligibility
- रेल्वे कौशल्य विकास योजनेचा RKVY अर्ज करण्यासाठी भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय 18 वर्षे ते 35 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
- अर्जदार कमीत कमी 10 वी शिक्षण पास असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे आरोग्य तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.
रेल्वे कौशल्य विकास योजनेची कागदपत्रे
Rail Kaushal Vikas Yojana Documents
आधार कार्ड
शाळेचे प्रमाणपत्र
जन्म प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
ईमेल आयडी
रहिवाशी प्रमाणपत्र
रेल्वे कौशल्य विकास योजनेची अर्ज प्रक्रिया
Rail Kaushal Vikas Yojana Online Application
रेल्वे कौशल्य विकास योजनेचा Rail Kaushal Vikas Yojanaअर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल
RKVY या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या
त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये Apply Here या पर्यायावर क्लिक करा
त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला sign up हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा
त्या मध्ये तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल
लॉगिन केल्यानंतर Profile Edit या पर्यायावर क्लिक करा
त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरा
त्यानंतर तुम्ही अचूक पद्धतीने अर्ज भरलाय ना याची खात्री करून घ्या आणि आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा
त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा आणि तुमच्या अर्जाची प्रिंट आऊट काढा
अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही रेल्वे कौशल्य विकास योजनेचा अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता
FAQ ‘s वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न: रेल्वे कौशल्य विकास Rail Kaushal Vikas Yojana योजना कोणी सुरू केली?
उत्तर: रेल्वे कौशल्य विकास ही योजना Rail Kaushal Vikas Yojana ही केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने सुरू केली.
प्रश्न: RKVY रेल्वे कौशल्य विकास योजनेचा कोणाला होतो लाभ?
उत्तर: देशातील सर्व तरुणांना रेल्वे कौशल्य विकास योजनेचा Rail Kaushal Vikas Yojana लाभ घेता येतो.
प्रश्न: रेल्वे कौशल्य विकास RKVY योजनेचा कसा करावा अर्ज?
उत्तर: रेल्वे कौशल्य विकास योजनेचा Rail Kaushal Vikas Yojana तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA