RBI New Rule for Mobile EMI : तुमचा EMI चुकल्यास फोन होणार बंद

RBI New Rule for Mobile EMI In Marathi : RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

RBI New Rule for Mobile EMI सध्या जगभरात महागाई आभाळाला टिकली आहे. कोणतीही वस्तू खरेदी करणे हे सध्या तरी महागात आहे. त्यामुळे सर्वसाधारण माणसांना संपूर्ण रोख रक्कम देऊन वस्तू खरेदी करणे शक्य होत नाही.

यामुळे अनेक जण महागड्या वस्तू ह्या EMI वर खरेदी करतात. मोबाईल पासून ते घरातील अनेक गोष्टी EMI वर खरेदी केल्या जातात.

RBI New Rule for Mobile EMI दरम्यान आता फोन खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी रिझर्व बँक ऑफ इंडियाने केली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया RBI नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे.

जर तुम्ही EMI वर फोन खरेदी केला असेल आणि त्याचे लोन भरणे तुम्हाला जमले नाही तर तुमचा फोन लॉक केला जाणार आहे. करदाते तुमचा फोन लॉक करणार आहे. यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाने नवीन नियम लागू करणार आहेत.

जवळपास एक तृतीयांश पेक्षा जास्त ग्राहक EMI वर फोन खरेदी करतात. क्रेडिट ब्युरो CRIFI मार्ग च्या मध्ये एक लाखांपेक्षा कमी कर्ज घेऊन EMI भरणाऱ्यांची संख्या ही सर्वाधिक आहे. त्यामुळे बँकेने हा निर्णय घेतला आहे.

कर्ज बुडवणाऱ्या कर्जदारांचे फोन लॉक करणे थांबवण्यास सांगितले होते. त्यानंतर आता पुन्हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्ज देताना कर्जदारांच्या मोबाईलवर एक ॲप डाऊनलोड केले जाईल.

कर्जदारांशी चर्चा केल्यानंतर RBI पुढच्या काही महिन्यात फेयर प्रॅक्टिस कोड अपडेट करण्यासाठी सोबतच फोन लॉकिंग यंत्राने बाबत मार्गदर्शक तत्वे जारी करून शकते.

RBI News आरबीआय ग्राहकांना हे सुनिश्चित करू शकते की कर्ज देणारे फोन लॉक करून कर्जाची रक्कम वसूल करतील त्याचबरोबर त्यांचा पर्सनल डेटा सुरक्षित ठेवला जाईल याला कोणताही धक्का लागणार नाही.

RBI News याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आरबीआयने हा नियम लागू केला तर फोन साठी कर्ज देणाऱ्या कंपन्यांचा फायदा होणार आहे.