Skip to content
yojanamazi.com
  • Home
  • Daily Updates
  • योजना बातम्या
  • सरकारी योजना
    • केंद्र सरकार योजना
    • महाराष्ट्र सरकार योजना
  • कृषी योजना
  • अध्यात्म
  • Webstories
  • मनोरंजन
  • उखाणे
  • बातम्या
  • बोधकथा
RBI New Rules For zero Balance Account

RBI New Rules For zero Balance Account : RBI ने घेतला झिरो बॅलन्स अकाउंट खातेदारांसाठी महत्त्वाचा निर्णय

9 December 2025 by yojanamazi.com

Table of Contents

Toggle
  • RBI New Rules For zero Balance Account In Marathi : या 4 नियमात होणार बदल
  • कोणत्याही चार्ज शिवाय वापरा डिजिटल सेवा
  • पैसे काढण्यासाठी शुल्क नाही
  • चेकबुक आणि पासबुक चे नवीन नियम

RBI New Rules For zero Balance Account In Marathi : या 4 नियमात होणार बदल

RBI New Rules For zero Balance Account : रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने बँक खातेदारांना दिलासा दिला आहे. देशातील कोट्यावधी लोकांचे अकाउंट झिरो बॅलन्स अकाउंट आहे. या खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागत नाही. परंतु या अकाउंटवर अनेक चार्जेस लावले जातात. आता या अकाउंट धारकांसाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, तो कोणता हे आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहू.

RBI Rules For zero Balance Account बँक झिरो बॅलन्स अकाउंट वर अनेक चार्जेस लावून ग्राहकांच्या अडचणीत वाढ करत होते. मात्र आता हे नियम खूप सोपे करण्यात आले आहेत. आता या नवीन नियमामुळे गावातील, लहान शहरातील ग्राहकांना डिजिटल पद्धतीने बँकिंग सेवा वापरता येणार आहे. डिजिटल पेमेंटच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

कोणत्याही चार्ज शिवाय वापरा डिजिटल सेवा

RBI Rules For zero Balance Account

RBI Rule यापूर्वी बँका UPI IMPS किंवा NEFT ला पैसे काढण्यासाठी वापरले जात असल्याचे म्हणत होत्या चार्ज लावत होते. त्यामुळे ग्राहकांना आणि अडचणी सामना करावा लागत होता. आता यानंतर कोणतेही डिजिटल ट्रांजेक्शन हे पैसे काढणारे मानले जात जाणार नाही. त्यामुळे झिरो बॅलन्स खात्यांमधील डिजिटल पेमेंट हे मोफत आणि अमर्यादित असणार आहे.

पैसे काढण्यासाठी शुल्क नाही

Zero Balance Account Rule

ग्राहकांना आता कोणत्याही चार्जेस शिवाय पैसे काढता येणार आहे. यापूर्वी पैसे काढण्यासाठी चार्ज लागत होते. नवीन नियमानुसार बँकांना दर महिन्याला किमान 4 वेळा मोफत रक्कम काढण्याची सुविधा द्यावी लागणार आहे. त्यामुळे ATM मधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चार्ज लागणार नाही. यामुळे जे ग्राहक रोख रक्कम वापरतात त्यांना याचा फायदा होणार आहे.

डेबिट कार्ड वापरल्यामुळे सूट मिळणार आहे. यापूर्वी बँका वार्षिक शुल्क किंवा रिन्यूअल फी आकारत होते मात्र आता ही सुविधा देखील मोफत असणार आहे. आता झिरो बॅलन्स अकाउंट साठी कोणतेही वार्षिक शुल्क शिवाय पैसे काढतात येणार आहेत.

चेकबुक आणि पासबुक चे नवीन नियम

Zero Balance Account Rule

पासबुक आणि चेकबुक च्या नियमात देखील बदल करण्यात आले आहेत. ग्राहकांना दरवर्षी 25 पानांचे चेक बुक मोफत मिळणार आहेत. त्याच बरोबर बँकांना पासबुक देखील मोफत द्यावे लागणार आहे. यासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. आता झीरो बॅलन्स खात्यांमध्ये ठेवीवर कोणतेही मर्यादा राहणार नाही. यापूर्वी याबाबत निर्णय होते. आता ग्राहक त्यांच्या मर्जीनुसार पैसे ठेवू शकतात. हे नवीन नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहेत.

Post Views: 96
Categories Daily Updates, बातम्या Tags RBI New Rules For zero Balance Account, RBI New Rules For zero Balance Account In Marathi, RBI Rule, RBI Rules For zero Balance Account, Zero Balance Account Rule
PM Krishi Sinchayee Yojana : या सरकारी योजनेतून शेतकऱ्यांना मिळते 55% सबसिडी
PM Kusum Yojana 2025 In Marathi : कुसुम योजना ठरली गेम चेंजर

Recent Post

  • Budget 2026
    Budget 2026 In Marathi : उद्या सादर होणार अर्थसंकल्प31 January 2026
  • WhatsApp Subscription Plan News In Marathi
    WhatsApp Subscription Plan News In Marathi : आता व्हाट्सअप चॅटिंगसाठी पैसे द्यावे लागणार?30 January 2026
  • Ladki Bahin Yojana 2100 Rupees Latest Update
    Ladki Bahin Yojana 2100 Rupees Latest Update In Marathi : लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार28 January 2026
  • Ladki Bahin Yojana Helpline Number
    Ladki Bahin Yojana Helpline Number : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी25 January 2026
  • India Post Recruitment 2026
    India Post Recruitment 2026 In Marathi : फक्त 10वी पास वर मिळवा केंद्र सरकारची नोकरी24 January 2026

Yojana Mazi

महाराष्ट्रातील जनतेला शासकीय योजना आणि भरती, शैक्षणिक शिष्यवृत्ती, कृषी धोरण, कायदे आणि इतर अनेक गोष्टींची माहिती

Facebook Twitter Youtube Instagram

Categories

  • Daily Updates
  • केंद्र सरकार योजना
  • कृषी योजना
  • महाराष्ट्र सरकार योजना
  • सरकारी योजना
  • योजना बातम्या
  • Daily Updates
  • केंद्र सरकार योजना
  • कृषी योजना
  • महाराष्ट्र सरकार योजना
  • सरकारी योजना
  • योजना बातम्या

Site Links

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms of Service
  • Privacy Policy
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms of Service
  • Privacy Policy
© 2026 yojanamazi.com