Saira Banu Health Update 2024 In Marathi : अभिनेत्री सायरा बानो यांची प्रकृती चिंताजनक

Saira Banu Health Update 2024 In Marathi : अभिनेत्री सायरा बानो यांच्या प्रकृती बद्दलची मोठी अपडेट

Saira Banu Health Update : अभिनेत्री सायरा बानो यांचा विवाह दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्याशी झाला होता. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर अभिनेत्री सायरा बानो पतीच्या आठवणीत आयुष्य जगत आहेत. अनेक वेळा त्यांच्या मनातील भावना व्यक्त करत असतात.

Saira Banu Health Update दिलीप कुमार यांच्या निधनामुळे त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. यांची प्रकृती ढासाळायला लागली आहे. सध्या त्यांना न्यूमोनिया झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. सायरा बानो या फक्त सौंदर्यामुळेच नाही तर त्यांच्या अभिनयामुळे देखील प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर सायरा बानो यांची दुसरी ओळख म्हणजेच स्टाईल आयकॉन आहे.

1970 साली खाजगी आयुष्याच कारण सांगत त्या बॉलीवूड मधून बाहेर निघाल्या. सायरा बानो यांनी कायम चहात्यांच्या मनावर राज्य केलं आहे. परंतु आता त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रकृती ढासाळू लागली आहे. सायरा बानो यांचे पती दिलीप कुमार यांच 2021 मध्ये निधन झालं.

Saira Banu Health Update वर्षाच्या सुरुवातीला सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांना त्यांच्या 58 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक भावनिक पोस्ट केली होती. या भावनिक पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या लग्नाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. त्यांनी या पोस्टमध्ये सांगितले की लग्न इतक्या गोंधळात घाईगडबडीत झालं होतं की स्थानिक टेलरच्या मदतीने शेवटच्या क्षणी लेहंगाची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर सायरा बानो यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

Saira Banu सायरा बानू यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केली आहे. Saira Banu त्यांनी वयाच्या 17व्या वर्षी म्हणजेच 1961 साली प्रदर्शित झालेल्या ‘जंगली’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनेते शम्मी कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. अभिनेत्रीच्या सौंदर्याने तिला तिच्या काळातील शीर्ष अभिनेत्री बनवलं.

Saira Banu Health Update 2024 सायरा बानो यांनी प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केली आहे. त्यांनी दिलीप कुमार, राजेंद्र कुमार, सुनील दत्त यांसारख्या लोकप्रिय अभिनेत्यांसोबत अनेक पिक्चर गाजवले आहेत. ‘गोपी’ आणि ‘बैराग’ या सिनेमामधून सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत काम केलं आहे.