SIP in Mutual Funds 2024 : काय आहे नक्की ही एसआयपी स्कीम योजना
SIP in Mutual Funds 2024 म्युच्युअल फंड मध्ये अनेक जण गुंतवणूक करतात. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे लंपसम आणि दुसरी म्हणजे एसआयपी स्थिर बाजारासाठी लमसम चांगले असतात तर एससीआयपी कमी जखमीचा पर्याय आहे.
Achieve 10 Crores with SIP in Mutual Funds आज आपण एसआयपी च्या गुंतवणूक दरम्यान मासिक रक्कम किती भरावी लागते आणि त्यावर किती रक्कम परत मिळते हे आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. Mutual Funds मासिक 5000, 10,000 आणि 15000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 12% व्याज दराने 10 कोटी रुपये मिळवण्यासाठी लागणारा कालावधी किती असेल हे खाली दिलेले आहे ते आपण जाणून घेऊ.
SIP in Mutual Funds सर्वजण आपल्या भविष्याची काळजी करतात. सध्याच्या काळात अनेकांना पैशाची गुंतवणूक करताना दिसत आहे. भविष्याची चिंता मिटावी म्हणून अनेकजण गुंतवणूक करतात. पुढे आपल्या मुलांचे आणि आपले भविष्य चांगले व्हावे म्हणून आत्तापासून गुंतवणूक करतात. त्यातील म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवण्यात कडे अनेकांचे लक्ष लागले आहे. इतर गुंतवणूक योजनांच्या तुलनेत अधिक नफा आणि सोप्या पद्धतीने गुंतवणूक करायची संधी म्युच्युअल फंड मध्ये नागरिकांना मिळत आहे. पण Mutual Funds म्युच्युअल फंड मध्ये पैसा गुंतवला तरी बाजारामधील चढउतारावर त्याचा नफा ठरलेला असतो याशिवाय म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचे संपूर्ण ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे.
SIP in Mutual Funds म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा एकूण दोन पद्धतीचे आपण पाहिले आहेत. एक म्हणजे लमसम म्हणजे संपूर्ण रक्कम एकाच वेळी गुंतवणे आणि एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. जर बाजार स्थिर राहिला तर लमसम गुंतवणूक ही उत्तम आहेत त्यामधून नागरिकांना धोका घेण्यात स्वारस्ते आहेत. त्याच्यासाठी लमसम पर्याय अधिक चांगला ठरतो, तर एसआयपी ला लमसम गुंतवणुकीच्या तुलनेत कमी मानले जाते.
Mutual Funds आपल्याला नियमितपणे ठराविक रक्कम गुंतवणूक करता येते यामुळे बाजारातील चढ-उतार आपल्या गुंतवणुकीवर फारसा प्रभाव टाकत नाहीत त्यामुळे एसआयपी गुंतवणूक ही सोयीची मानली जाते. भारतात एसआयपी गुंतवणुकीकडे जास्त आकर्षण आहे. कारण छोटी रक्कम गुंतवणूक करण्याची सुविधा आहे.
आता आपण 5 हजार, 10 हजार, 15 हजार रुपये गुंतवणूक करून 12 टक्के व्याजदर धरून गुंतवणूक करत असाल तर किती वर्षानंतर तुम्हाला की 10 कोटी रुपयांमध्ये मिळू शकते याचा खाली तपशील दिलेला आहे ते जाणून घेऊ.
5000 रुपये गुंतवणूक
Achieve 10 Crores with SIP in Mutual Funds जर तुम्ही 5000 रुपये महिना गुंतवणूक करायची ठरवली असेल तर 36 वर्षे गुंतवणूक करावी लागेल त्याची वार्षिक व्याजदर 12% हा धरला तर आपल्याला एकूण मिळणारे रिटर्न रक्कम ही 8 कोटी 4 लाख रुपये होईल. यासाठी एकूण गुंतवणूक 1.8 कोटी असेल रिटर्न सह एकूण 10 कोटी 2 लाख रुपये आपल्याला मिळतील.
10 हजार रुपये गुंतवणूक
Achieve 10 Crores with SIP in Mutual Funds जर तुम्ही 10 हजार रुपये मासिक गुंतवणूक करायचे ठरविले असेल तर 31 वर्षात आपली गुंतवणूक 10.17 कोटी रुपये होईल. आपली एकूण गुंतवणूक 2.18 कोटी असेल आणि व्याजातून मिळणारा 8 कोटी रुपयांचा नफा मिळवून आपल्याला 10.18 कोटी रुपये परत मिळतील.
15 हजार रुपये
Achieve 10 Crores with SIP in Mutual Funds जर आपण 15 हजार रुपये मासिक गुंतवणूक करत असाल तर 28 वर्षांच्या कालावधीत तुम्हाला 9.95 कोटी रुपये मिळतील यासाठी एकूण गुंतवणूक 2.42 कोटी रुपये असेल आणि 12 टक्के व्याजदराने मिळणारे रक्कम 7.53 कोटी रुपये यामुळे 31 वर्षात एकूण 9.95 कोटी रुपये तुम्हाला परत मिळतील.
अत्यंत महत्त्वाचे :- म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतांना बाजारातील नफ्या तोट्याचा विचार करा. गुंतवणूक करण्यापूर्वी वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या. दिलेल्या माहितीच्या आधारावर गुंतवणूक करू नका. चुकीच्या अभ्यासावर आधारित गुंतवणुकीमुळे आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.