Actress Reshma Shinde Wedding Photos : रेश्मा शिंदेचा आज थाटामाटात लग्न सोहळा पार पडला

Actress Reshma Shinde Wedding Photos : रेश्मा शिंदे अडकली लग्न बंधनात

Actress Reshma Shinde Wedding Photos : अभिनेत्री रेश्मा शिंदे आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी लग्न बंधनात अडकली. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री रेश्मा शिंदे आहे. तिने नुकतेच तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. रेशमाच्या या फोटोवर सेलिब्रिटी कडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Actress Reshma Shinde Wedding Photos रेश्मा शिंदे हि रंग माझा वेगळा या मालिकेतून घराघरात पोहोचली. सध्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत रेश्मा काम करते. अभिनेत्री रेश्मा शिंदे ने तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली. रेश्मा शिंदे ने आतापर्यंत नांदा सौख्य भरे, चाहूल, रंग माझा वेगळा, घरोघरी मातीच्या चुली या प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे.

Actress Reshma Shinde Wedding Photos गेल्या काही दिवसांपासून रेश्माचे लग्नापूर्वीचे कार्यक्रम पार पडत असून आज शुक्रवार रेश्माचा लग्न सोहळा अगदी थाटामाटात पार पडला. रेश्माच्या पतीचे नाव पवन आहे. अनेक नीटकेऱ्यांनी आणि सेलिब्रिटींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आयुष्याची नवीन सुरुवात असे कॅप्शन देखील दिले आहे.

Reshma Shinde And Pavan Wedding Photos रेश्माच्या या फोटोवर सायली संजीव, सिद्धार्थ बोडके, शिवानी सोनार, सावनी रविंद्र, ऋतुजा बागवे, योगिता चव्हाण यासारख्या सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. रेश्माने आतापर्यंत तिच्या नवऱ्याचा चेहरा दाखवला नव्हता काल हळदीच्या समारंभात तिने तिच्या होणाऱ्या पतीचा चेहरा सर्वांसमोर आणला.

Reshma Shinde And Pavan Wedding Photos रेश्माचा पती पवन चे इंस्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट असल्यामुळे त्याच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. रेश्माने लग्न सोहळ्यात गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. तिचा हा पारंपारिक महाराष्ट्रीयन नवरीचा लूक अप्रतिम दिसत आहे, तर तिच्या पतीने मोती रंगाचा धोती-कुर्ता आणि त्यावर गुलाबी रंगाची शाल घेतली आहे. या दोघांची जोडी खूप सुंदर दिसत आहे. Reshma Shinde And Pavan Wedding Photos